MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
#current
#mpscpre2017

NSG:

Nuclear Suppliers Group (NSG) is a multinational body concerned with reducing nuclear proliferation by controlling the export and re-transfer of materials that may be applicable to nuclear weapon development and by improving safeguards and protection on existing materials.
Interestingly, the NSG was set up in 1974 as a reaction to India’s nuclear tests to stop what it called the misuse of nuclear material meant for peaceful purposes.

http://Telegram.me/mpscsimplified
#hr
#hrd
#current
#mpscpre2017
#upscmains2017

The Rights of Persons with Disabilities Bill 2014, which was introduced in Rajya Sabha in 2014, was recently cleared with 119 amendments.

The legislation, drafted to make Indian laws compliant with the UN Convention on Rights of Persons with Disabilities, will replace the Persons with Disabilities Act 1995.


Highlights of the Bill:

~The number of disabilities listed rises from seven in the 1995 Act through 19 in the 2014 bill to 21 after the amendments, including acid attack and Parkinson’s disease.

~The Bill has also laid down provisions to allow the central government to notify any other condition as a disability.

~Now individuals with at least 40% of a disability are also entitled to benefits such as reservations in education and employment, preference in government schemes and others.

~The bill sets the government a two-year deadline to ensure persons with disability get barrier-free access in all kinds of physical infrastructure and transport systems.

~It recognises the need for reservation for them in promotion and makes special mention of the rights of disabled women and children.

~It defines many terms vague in previous versions, including what constitutes discrimination.

~According to the bill, the District courts may bestow upon two types of guardianship: limited guardian (who has to take joint decisions with mentally ill person) and plenary guardian (who can take decisions on behalf of mentally ill person, without consulting them).

~A penalty will also be slapped for violating the rules of the Act. The 1995 Act did not have any such penal provision. However, 2014 Bill had made violation of any provision of the Act punishable with a jail term of up to 6 months, and/or a fine of Rs 10,000.

http://Telegram.me/mpscsimplified
#stories

न्यूनगंड मार्गदर्शनएका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनतवाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही!!गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !!हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !!: दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!✍एक सुंदर सुविचारसमस्या नाही असा "मनुष्य" नाही...!आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!☄Be Positive☄,,,

http://Telegram.me/mpscsimplified
Forwarded from Prakash
जगातील 10 शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश


फोर्ब्स मासिकाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगातील टॉप 10 शक्तीशाली व्यक्तीमध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी झाले आहेत. या यादीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सलग चौथ्यांदा आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले असून, अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानी बाजी मारली आहे.

टॉप 10 च्या यादीत मोदी नवव्या स्थानी

फोर्ब्सने एकूण 74 जणांची यादी जाहीर केली असून, यामध्ये पंतप्रधान मोदी नवव्या स्थानी आहेत. 1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात भारताचे पंतप्रधान अजूनही लोकप्रिय असल्याचे फोर्ब्सने म्हणले आहे.

कोण कितव्या स्थानी?

या यादीत जर्मनीचे चान्सलर एजेंला मर्केल तिसऱ्या स्थानी असून, चौथ्या स्थानी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आहेत. तर पोप फ्रांसिस पाचव्या स्थानी आहेत. याशिवाय अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे प्रमुख जेनेट येलेन यांना फोर्ब्सने आपल्या शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत सहभागी केले असून, त्यांनी सहावे स्थान पटकावले आहे. तसेच बिल गेटस सातव्या स्थानी आणि गूगलचे सह संस्थापक लॅरी पेज यांनी आठव्या स्थानी धडक मारली आहे.

अंबानी आणि सत्या नडेला यांचाही समावेश

या यादीत रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचाही समावेश झाला असून, ते 38 व्या स्थानी आहेत. तर मायक्रोसॉफ्टचे भारतीयवंशाचे सीईओ सत्या नडेला हे 51 व्या स्थानी आहेत
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

√Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
√उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
√फक्त परिक्षाभिमुख माहिती
√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण ऍड करा
राज्यघटना---⭕️नागरिकत्व⭕️
New Doc 1 - Page 1
New Doc 2 - Page 1
New Doc 2 - Page 2
New Doc 2 - Page 3
Forwarded from shital gaikwad
Forwarded from shital gaikwad
Forwarded from shital gaikwad
Forwarded from shital gaikwad
Forwarded from shital gaikwad
Forwarded from shital gaikwad
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

√Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
√उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
√फक्त परिक्षाभिमुख माहिती
√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
💎join kara---https://telegram.me/mpscsimplified

शेअर करा
SIMPLIFIED:
करूया सोबत अभ्यास

मित्रानो उद्यापासून 17 डिसेंबर 2016 पासून आपण टॉपिक wise study सुरु करणार आहोत..यामध्ये आपण मुख्यतः 2 विषय दररोज घेणार आहोत..ते दोन विषय वेगवेगळ्या विषयातील असतील..आणि त्याचा अभ्यास करून शॉर्ट मध्ये नोट्स काढायच्या..आणि त्या नोट्स मला शेअर करा..झालेल्या टॉपिक वर आपण दर 7 दिवसाला एक टेस्ट घेणार आहोत..आणि टॉपिक जे निवडले जातील ते 1 तासात तुमचा अभ्यास होईल अशा बेताने निवडले जातील..त्या टॉपिक वर तुमच्या शंका तुम्ही मला विचारू शकता..मला जेवढे शक्य होईल तेवढे समाधान करण्याचा मी प्रयत्न करेल..तर दररोज सकाळी जेव्हा तुम्ही टेलिग्राम पाहाल तेव्हा @mpscsimplified वर आज कोणते टॉपिक करायचे आहेत ते पहा आणि त्या प्रमाणे अभ्यास करा..मी उद्या पासून विज्ञान आणि भुगोल हे विषय घेणार आहे..त्या विषयातील उपविषय दिले जातील..त्यावर अभ्यास करायचा आहे..

अभ्यास करण्याची पद्धती

दिलेल्या टॉपिक वर प्रथम एक चांगले रेफेरन्स बुक पाहणे..त्या टॉपिक वर आजपर्यंत आलेले प्रश्न पाहणे..नंतर त्या टॉपिक वर आधारित शालेय पुस्तक वापरणे..आणि विविध प्रश्नसंग्रहातून प्रश्न सोडवणे..असा उपक्रम दररोज घेतला जाईल रविवारी फक्त प्रश्न घेतले जातील..जर तुम्हाला जो अभ्यास करायला सांगितले आहे त्याच्या नोट्स मला जर तुम्ही मला पाठवलं तर मला पण अभ्यास करता येईल..सध्या माझ्याकडे कामाचा व्याप पण आहे..जेवढे शक्य होईल तेवढी मदत करण्याचा मी प्रयत्न करील..

नोट्स चे फोटोस(camscanner अँप मध्ये काढावेत) पाठवण्यासाठी मला @drajit वर पाठवा

ग्रुप लिंक
telegram.me/mpscsimplified

आपल्या मित्रांना पण या उपक्रमात सामील करा..
छान उपक्रम आहे सर....👌👌we r ready🙏🙏😊
या उपक्रमात तुमचे अभ्यासाचे जे नियोजन केले आहे..ते चालू ठेवा..या तील टॉपिक साठी जास्तीजास्त 1 तास द्या..तुमचा अभ्यास नियोजनाप्रमाणे चालू ठेवा..