MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Document from ajit thorbole
Rajyseva pariksha add👍
#booklist

राज्यसेवा पुस्तक सूची

https://www.mpscsimplified.com/state-service-prelim-booklist/

🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊

Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

√Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
√उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
√फक्त परिक्षाभिमुख माहिती
√मला सर्व exam संबधी direct प्रश्न विचारा @drajit
💎join kara---https://telegram.me/mpsc_simplified

शेअर करा
या ऍड मध्ये पूर्व परीक्षेच्या नंतर जागा ऍड होतील..जगाचा विचार न करता अभ्यासला लागा..ऑल थे बेस्ट
Economics
व्यक्तिविषयक
Science
व्यक्तिवेध
Economics
Technology
*भारत आणि रशिया यांच्या नौदलात दरवर्षी होणारा द्विपक्षीय सागरी सराव ‘इंद्रा नेव्ही’ 14 ते 21 डिसेंबर 2016 दरम्यान बंगालच्या उपसागरात होणार आहे. दोन्ही देशांच्या नौदलात सागरी सुरक्षा मोहिमांसाठी सामायिक प्रक्रिया विकसित करणे आणि आंतर कार्यान्वयन वाढवणे हा इंद्रा नेव्ही-16 चा उद्देश आहे. 2003 पासून सुरू झालेला सराव, व्याप्ती, सहभाग यासह इतर दृष्टीकोनातूनही विस्तारत आहे.

भारताची, क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस रणवीर, आयएनएस सातपुडा, आयएनएस कामोटी यांच्यासह डॉर्नियर लघु पल्ल्याचे सागरी गस्त विमान प्रामुख्याने या संयुक्त सरावात सहभागी होणार आहेत.*

_telegram.me/mpsc_simplified
राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तकसूची -अतुल कानडे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1132349533489335&id=10000142896789
प्रश्न
Sir kai other grup aahe te tumchech aahe ka i m sub wise group aahe te

Mpsc Simplified चा कोणताही दुसरा ग्रुप नाही..आपलं सर्व विचार धोरणे आणि कृती हि सिम्पलिफाइड आहे..नो कॉम्प्लिकेशन त्यामुळं फक्त एकच चॅनेल आहे..आणि ऑडिओ नोट्स चा एक चॅनेल आहे..

Telegram.me/mpsc_simplified

Telegram.me/simplified_audio
प्रियांका चोप्रा सदिच्छा दूत
नैराश्यग्रास्थ देशात भारत