पर्यावरणीय विषयक जागरूकता :-
दिवसेंदिवस पर्यावरणीय बदल होत आहेत हे आपणा सर्वानाच माहिती आहे. त्याबाबत ज्या काही समस्या आहेत त्यावर उपायदेखील आहेत. पण त्याची योग्यरित्या अंमलबजावणी होत नाही हि खेदाची बाब आहे. प्लास्टिक पिशव्यावर बंदी गेल्यावर्षी पासून केली आहे. पण तरीदेखील प्लास्टीक पिशव्या वापरल्या जातात. दुकानदार पिशव्या देतात आणि आपण त्या घेतो. या ग्रूप सदस्यांनी प्रत्येकाने ठरवले की प्लास्टीक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरली तर प्लास्टीक कचऱ्याचे प्रमाण काही अंशी कमी होईल.
उदा. दूधपिशवी घेताना दुसरी प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरावी.
दूधपिशवी, तेलपिशव्या,..इत्यादी गोष्टींसाठी प्लास्टिक पिशव्या वापराव्या लागतात. पण त्यावर देखील भविष्यात तोडगा निघेलच.
मी स्वतः गेल्यावर्षी पासून प्लास्टिक पिशवीचा वापर जिथे आवश्यकच आहे त्याठिकाणी करते.
असे काही लोक आहेत ते कापडी पिशवीचाच बाजारात जाताना वापर करतात. आपल्या ग्रूप मधे पण काही जण कापडी पिशवीचा वापर करणारे असतील.
पण जे करत नाहीत. त्यांनी अवश्य यावर विचार करून क्रुती करावी. आपल्या कुटुंबातील सदस्यांना देखील सांगावे.
आपली भगिनी - दिप्ती

SIMPLIFIED:
#psi_ad
आपले टार्गेट आताच ठरवा..एकच चांगले करा...आणि एक महत्वाचे म्हणजे जर तुम्ही sti चा अभ्यास करत असाल तर तो अभ्यास चालू ठेवा..सध्या sti च टार्गेट ठेवा(sti पेक्षा psi ला जास्त जागा आहेत म्हणून लगेच स्वतःला change करू नका)..psi साठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही.. या वेळेस जागा जास्त आहेत म्हणून आपण बळी पडू नका..जर तुम्हाला मनापासून पोलीस क्षेत्रात काम करायचाच असेल तरच परीक्षा द्या.आणि अभ्यासाचे काळजीपूर्वक नियोजन करा..आपले निर्णय घेताना सर्वाना विचारून निर्णय घ्या..आपली फॅमिली आपले हितचिंतक
यांचे मत जाणून घ्या..
वरील माझे वयक्तिक विचार आहेत..जर तुम्हाला यापेक्षा वेगळे मत असेल तर त्या प्रमाणे निर्णय घ्या..परंतु आपण निर्णय व्यवस्थित घ्या..मला माझे कोणतेही मत तुमच्यावर लादायचे नाही..
ऑल थे बेस्ट
🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊🖊
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप
#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#फक्त परिक्षाभिमुख माहिती
#mpscsimplified चे updates
💎Group link -https://telegram.me/mpsc_simplified
शेअर करा