आता तरी बंद होतील प्रश्न कि,PSI ची ऍड कधी येणार आहे आणि मला अशा आहे की खूप जोरात अभ्यास कराल...अभी नही तो कभी नही।
स्वतःवर विश्वास ठेवा
ऑल थे बेस्ट
स्वतःवर विश्वास ठेवा
ऑल थे बेस्ट
पर्यावरणीय विषयक जागरूकता :-
दिवसेंदिवस पर्यावरणीय बदल होत आहेत हे आपणा सर्वानाच माहिती आहे. त्याबाबत ज्या काही समस्या आहेत त्यावर उपायदेखील आहेत. पण त्याची योग्यरित्या अंमलबजावणी होत नाही हि खेदाची बाब आहे. प्लास्टिक पिशव्यावर बंदी गेल्यावर्षी पासून केली आहे. पण तरीदेखील प्लास्टीक पिशव्या वापरल्या जातात. दुकानदार पिशव्या देतात आणि आपण त्या घेतो. या ग्रूप सदस्यांनी प्रत्येकाने ठरवले की प्लास्टीक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरली तर प्लास्टीक कचऱ्याचे प्रमाण काही अंशी कमी होईल.
उदा. दूधपिशवी घेताना दुसरी प्लास्टिक पिशवी न वापरता कापडी पिशवी वापरावी.
दूधपिशवी, तेलपिशव्या,..इत्यादी गोष्टींसाठी प्लास्टिक पिशव्या वापराव्या लागतात. पण त्यावर देखील भविष्यात तोडगा निघेलच.
मी स्वतः गेल्यावर्षी पासून प्लास्टिक पिशवीचा वापर जिथे आवश्यकच आहे त्याठिकाणी करते.
असे काही लोक आहेत ते कापडी पिशवीचाच बाजारात जाताना वापर करतात. आपल्या ग्रूप मधे पण काही जण कापडी पिशवीचा वापर करणारे असतील.
पण जे करत नाहीत. त्यांनी अवश्य यावर विचार करून क्रुती करावी. आपल्या कुटुंबातील सदस्यांना देखील सांगावे.
आपली भगिनी - दिप्ती