MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Simplified Prashnsanch Sample Copy(1)(1).pdf
6.2 MB
◼️ सिम्प्लिफाईड सराव प्रश्नसंच
Sample Copy
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
🔵 👆सिम्प्लिफाईड सराव प्रश्नसंच👆

◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश.
◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश.
◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत
आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश.
◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश
◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019
मध्ये 14 प्रश्नांचा समावेश
◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019
मध्ये 153 प्रश्नांचा समावेश
◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश
◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश.
◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या Excise Inspector Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश.
◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश.
❇️पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. आपल्या जवळच्या विक्रेत्यांकडे आजच मागणी करा.
✅आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त दर्जेदार सराव प्रश्नसंच.
👇ONLINE AVAILABLE👇
https://www.myownshop.in/SimplifiedBooks
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
#simplified_Publication

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2019
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ.
ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short
Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)


◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके एनकफळे सर


✅PRE BOOKING AVAILABLE✅

https://www.myownshop.in/SimplifiedBooks

📌दि.15/11/209 पासुन महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
#सूचना

#Study_Simplified हा उपक्रम #simplified_Publication च्या माध्यमातून सातत्याने चालू आहे.
पुन्हा आपण हा उपक्रम सुरू करत आहोत. सदर उपक्रमामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासात,अभ्यास नियोजनात खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि पुढे ही होईल.
याप्रमाणे सर्वांना या उपक्रमाचा फायदा व्हावा आणि प्रत्येकाला आपल्या ध्येया पर्यंत पोहचण्याचा मार्ग सुकर व्हावा या हेतूने हा उपक्रम
राज्यसेवा पूर्व/मुख्य परीक्षा 2020, PSI,STI,ASO पूर्व/मुख्य परीक्षा 2020, EXSI, TaxAsst CL-Ty पूर्व/मुख्य परीक्षा 2020 या परीक्षांना समोर ठेवून दिनांक 15 नोव्हेंबर पासून पुन्हा नव्याने सुरु करत आहोत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
डाॅ.अजित प्रकाश थोरबोले
-उपजिल्हाधिकारी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join करा- @mpscsimplified
Join करा Discussion Group
T.me/simplified_publication

◼️उपक्रमाबाबत काही शंका असल्यास किंवा काही नवीन Idea सुचवायच्या असल्यास @drajit @nageshpatil येथे संपर्क करा.
👇👇दि 13 नोव्हेंबर 2019च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालील प्रमाणे👇👇