MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
◼️गोव्यात रोजगाराच्या निर्मितीसाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाचा पुढाकार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गोव्यात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) आणि गोवा सरकार यांच्यात करार झाला आहे.

या उपक्रमांनी KVICने यापूर्वीच 1000 लोकांना रोजगार मिळवून देण्यात मदत केली आहे.

या कराराच्या अंतर्गत 160 कुटुंबांना इलेक्ट्रिक पॉटर व्हील; 50 प्रशिक्षित महिलांना नव्या पद्धतीचे चरखे (स्पिनिंग व्हील्स) वाटप केले गेले, त्यामुळे 700 लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◼️रब्बी पिकांच्या हमीभवात वाढ

गहू, मसूर, मोहरी, जव, सूर्यफूल आणि हरभरा या रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

केंद्रीय माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

◼️नवीन हमीभाव जाहीर

● गव्हाच्या हमीभावात प्रतिक्विंटल 85 रुपयांची वाढ करून 1,925 रुपये
● जवाच्या हमीभावात 85 रुपयांची वाढ करून प्रतिक्विंटल 1,525 रुपये
● हरभऱ्याच्या दरात 255 रुपयांनी वाढ करून प्रतिक्विंटल 4,875 रुपये
● मसूरच्या दरात 325 वाढ करून प्रति क्विंटल 4800 रुपये
● मोहरीच्या दरात 25 रुपयांनी वाढ करून प्रतिक्विंटल 4,425 रुपये
● सूर्यफुलाच्या दरात 270 रुपयांनी वाढ करून प्रति क्विंटल 5,215 रुपये
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (MpscSimplified)
◼️Diwali Special offer◼️
👉 No shipping charges
👉 Up to 50 % Discount
👉 5-6 day Delivery

Buy online simplified Publication books
‼️
www.shop101.com/simplifiedbooks ‼️
#सूचना

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगकडून घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमानुसार Topic To Topic सुरु असलेला #Study_Simplified हा उपक्रम दिवाळीच्या सणानिमित्त दिनांक 25 आॅक्टोबर 2019 ते 31 आॅक्टोबर 2019 या कालावधीत बंद राहील

- डॅा.अजित प्रकाश थोरबोले
👇👇दि 25 आॅक्टोबर 2019च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे खालील प्रमाणे👇👇