MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Geography
Today's essay paper😊
*🌸🌸॥प्रबोधन॥🌸🌸*

*सहजतेत निसर्गदत्त आनंद*

न लगे चंदना पुसावा परिमळ ।
वनस्पती मेळ हाकारुनी ॥

अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी ।
धरिता ही परी आवरेना ॥

सुर्य नाही जागे करीत या जना ।
प्रकाश किरणा कर म्हणू ॥

तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे ।
लपविता खरे येत नाही ॥

@ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज


[सदर अभंगातून संत तुकाराम महाराज "जे आत आहे तेच बाहेर येते" हे विविध उदाहरणासह सांगतात. वनात विविध वनस्पती असतात पण जो सुगंध चंदन देतो तो सुगंध इतर वनस्पती देऊ शकत नाहीत. प्रत्येक जण अंतर्यामी स्वभावानुसारच वर्तन करत असतो. कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी जे मनात आहे तेच कृतीतून दिसते. आकाशातून पावसाच्या सरी कोसळू लागल्या की मोर नृत्य करू लागतात त्यांना नृत्य करायला सांगवे लागत नाही. जे आपल्या आत आहे त्याला सहज व्यक्त करणे म्हणजेच निसर्गदत्त आनंद मिळवणे होय.]

http://shabdratna.blogspot.in

✒✒ ओमप्रकाश मं. यादव
(BDO Class 1 Warora PS)

चांगला मनात विचार असेल तर चांगलेच होणार..जर मनात भीती असेल तर कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे नाही करू शकणार..जर मनात दुसऱ्याच्या बद्दल वाईट मत असेल तर मानत कृती पण तसेच घडते..संकुचित मनोवृत्ती तयारी होती..पण मनात आत्मविश्वास असेल तर आपण काही करू शकतो..जर तुम्ही म्हणालात हा विषय खूप आवघड आहे तर तो अवघडच जाणार आणि त्याची भीती जाणार नाही.सकारात्मक मन सकारत्मक कृती..

ऑल थे बेस्ट

Telegram.me/mpsc_simplified
👍👍