MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
MPSC SIMPLIFIED(official)
कोणीही मला वैयक्तिक msg करू नये.(hey,hi) ही नम्र विनंती. सेकेंड टाइम मला हा msg करावा लागत आहे. Third टाइम मला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. हा स्टडी ग्रूप् आहे. वेळ व्यर्थ घालवू नये.
मित्रानो,आपली एक भगिनी आपल्याला मदत करत आहे..अभ्यासाचा भार हलका होण्यासाठी मदत करत आहे ..आपण अशाप्रकारे विचित्र behave करू नये..कोणीही वैयक्तीक message करू नये..तुम्हाला काही prblm असेल तर मला message करा @drajit

एक चांगले अधिकारी बनण्याचे गुण तुमच्यात आणण्यासाठी प्रयत्न करा..immature सारखे behave करू नका..आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर कमकुवत मनोवृत्ती चे प्रदर्शन करू नका..आणि तुमचे करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करा..नाहक कुठल्यातरी crime मध्ये फसू नका..सावध राहा..तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो..हा आपला सर्वांचा ग्रुप आहे..तुम्हाला कळकळीची नम्र विनंती भरपूर अभ्यास करा..आपल्या हातातील हे साधन जे आहे त्याचा वापर चांगला करा..नाहीतर परत प्रायश्चित शिवाय पर्याय राहणार नाही..सकारत्मक राहा..
ऑल थे बेस्ट
@drajit

hi,hello नको
Direct प्रश्न विचारा

Telegram.me/mpsc_simplified
Genius is 1% inspiration, 99% perspiration

Telegram.me/mpsc_simplified
Economics
Sukanya yojna
Geography