MPSC SIMPLIFIED(official)
34.4K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.48K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
👆👆दि 21 आॅक्टोबर 2019 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण कात्रणे वरीलप्रमाणे 👆👆

@nageshpatil
@mpscsimplified
www.mpscsimplified.com
🇮🇳🇮🇳🇮🇳Today Offer🇮🇳🇮🇳🇮🇳

◼️Buy now

https://www.shop101.com/SimplifiedBooks/simplified-prashnsanch/8016716848

संपर्क : +918788639688


❗️❗️❗️Buy online ❗️❗️❗️
simplified online store -
https://www.shop101.com/SimplifiedBooks
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join करा👉@mpscsimplified
--------------------------------------------------
www.shop101.com/simplifiedbooks
…………………………........……………………

T.me/simplified_publication

👆👆👆👆👆

join simplified discussion group

◼️चालू घडामोडीचे लेक्चर पाहण्यासाठी लिंक👇
https://youtu.be/COmsWRvZvGgv

https://youtu.be/mEX2rvJzcVo
फोर्ब्सच्या यादीतील श्रीमंत भारतीयांची नावे

मुकेश अंबानी : मुकेश अंबानी लागोपाठ 12 वेळा फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत (भारतीय) अग्रस्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 5140 कोटी अमेरिकन डॉलर आहे.

गौतम अदानी : गौतम अदानी दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 1570 कोटी अमेरिकन डॉलर आहे.

हिंदुजा ब्रदर्स : या लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानावर हिंदुजा ब्रदर्स आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1560 कोटी अमेरिकन डॉलर आहे.

पैल्लोंजी मिस्त्री : पैल्लोंजी मिस्त्री यांचे नाव या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे एकूण संपत्ती 1500 कोटी अमेरिकन डॉलर इतकी आहे.

उदय कोटक: यादीत पाचव्या स्थानावर एशियातील सर्वात मोठे बँकर उदय कोटक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1480 कोटी अमेरिकन डॉलर आहे.

शिव नादर : शिव नादर 1440 कोटी अमेरिकन डॉलरच्या एकूण संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहे.

राधाकृष्ण दमानी : सातव्या स्थानावर राधाकृष्ण दमानी यांचे नाव आहे. त्यांचे एकूण संपत्ती 1430 कोटी अमेरिकन ड़ॉलर आहे.

गोदरेज: गोदरेज परिवार आठव्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 1200 कोटी अमेरिकन डॉलर आहे.

लक्ष्मी मित्तल : लक्ष्मी मित्तल यांचे नाव 9 व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संप्ती 1050 कोटी अमेरिकन डॉलर आहे.

कुमार बिर्ला: 10 व्या स्थानावर कुमार बिर्ला आहे. त्यांची एकूण संपत्ती 960 कोटी अमेरिकन डॉलर आहे.
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (MpscSimplified)
◼️ पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे

T.me/simplified_publication

👆👆👆👆👆

join simplified discussion group
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (MpscSimplified)
◼️▪️▪️ Flat 50% off▪️▪️◼️

Simplified Csat & Sarav Prashnsanch at Rs.330 + shipping charge
Buy directly from my website - https://www.shop101.com/SimplifiedBooks/simplified-csat--sarav-prashnsanch/7072397166?495794
◼️ही पुस्तके पुण्यासह महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे

T.me/simplified_publication
👆👆👆👆👆
join simplified publication ™ discussion group