MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
revised ghoshana.pdf
2017 pasun PSI /STI/ASO COMBINED EXAM
हे वेळापत्रक 2017 मध्ये लागू होणार आहे..त्यामुळे sti जी 2016 ची आहे त्याला लागू नाही..ऑल the best...happy study👍👍
#current
#upscpre2017
#mpscpre2017
#stimains2016

History of rail budget

A committee was set up under chairmanship of William Acworth which submitted a report in 1924. The report said that

Railway be under state controlRailway budget separated from general budget

Reason– Railways require a certain autonomy, flexibility in the administration. Even at that time it was fairly big organisation which has now grown many times.

Telegram.me/mpsc_simplified
Forwarded from Deleted Account
महाराष्ट्राचे नकाशे UPSC-MPSC २०१६-२०१७ 1st part.pdf.pdf
Forwarded from Deleted Account
भारतीय राज्यघटनेतील कलमे UPSC-MPSC-PSI-STI-ADO.pdf.pdf
Forwarded from Deleted Account
English Grammer.pdf
भारतामधील नद्यांच्या आंतर-जोडणीसाठी मंत्रिमंडळाची मान्यता

27 फेब्रुवारी 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मंजुरीनंतर, केंद्रीय मंत्रिमंडळाने "नद्यांच्या आंतर-जोडणीसाठी विशेष समिती" चे गठन करण्यासाठी आणि या संबंधी सादर केलेल्या स्थिती-व-प्रगती अहवालाला त्यांची मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे भारत सरकारच्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना 1980 अंतर्गत चालविण्यात येणार्‍या या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यास मदत होईल.

नद्यांची आंतर-जोडणी (Inter-linking of Rivers) म्हणजे काय?

देशभरात अन्न-धान्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी, पूर व दुष्काळ परिस्थितीमध्ये कमतरता आणण्यासाठी आणि पाण्याच्या उपलब्धतेमध्ये असलेला प्रादेशिक असमतोलपणा कमी करण्यासाठी राष्ट्रीय जल विकास संस्था (National Water Development Agency -NWDA) ने सर्वात प्रभावी असा एक मार्ग शोधून काढला आहे. आणि तो म्हणजे - आंतर-नदीच्या पात्रातील पाण्याचे हस्तांतरण (inter-basin water transfer –IBWT) किंवा नद्यांची आंतर-जोडणी.

या प्रकल्पाअंतर्गत, भारतामधील उपलब्ध नद्या ज्या पुर्णपणे समुद्राला मिळत नाही. त्यांचे पात्र नियोजित आराखड्याने इतर नद्यांच्या पात्रांशी जोडले जाणार. ज्यामुळे देशातील अधिकाधिक क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होईल आणि पाण्याच्या उपलब्धतेच्या बाबतीत असलेली प्रादेशिक असमतोलता कमी करता येईल.
जलसंपदा मंत्रालयाकडून तयार केलेल्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना (National Perspective Plan -NPP) अंतर्गत, NWDA कडून आधीच हिमालयीन नद्यांचे घटक अंतर्गत 14 आणि द्वीपकल्पाच्या नद्यांचे घटक अंतर्गत 16 आंतर-जोडणी प्रकल्पांना ओळखले गेले आहे. त्यापैकी, केन-बेतवा जोडणी प्रकल्प हे प्रथम ठरले आहे.

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्या प्रदेशाअंतर्गत येणार्‍या केन-बेतवा जोडणी प्रकल्पाला भारत सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत मध्य प्रदेशामधील पन्ना व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला आणल्या गेले.

बेतवा ही यमुना नदीची उपनदी आहे जी, उत्तर भारताच्या प्रदेशात मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधून वाहते. तर केन नदी ही सुद्धा यमुना नदीची उपनदी आहे जी, मध्य भारताच्या बुंदेलखंड प्रदेशातील एक मोठी नदी आहे आणि ती सुद्धा मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधून वाहते.
देशातील प्रमुख नद्या एकमेकांना जोडल्या गेल्यास, एकूण अंमलबजावणीनंतर सुमारे 35 दशलक्ष हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येईल, त्यामुळे देशातील एकूण ओलीताखालील प्रदेश हा 175 दशलक्ष हेक्टर इतका होईल. तसेच जलविद्युत प्रकल्पामधून 34000 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होऊ शकणार. त्यासोबतच पुर परिस्थितीवर नियंत्रण, सुचालन, उत्तम पाणी पुरवठा, मत्स्यव्यवसाय, क्षार आणि प्रदूषण नियंत्रण इ. विषय प्रभावीपणे हाताळले जातील.
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

#Mpsc आणि Upsc परीक्षेबाबत सर्व माहिती
#चालू घडामोडी
©प्रश्न विचारा @drajit(no hi,gm)
#उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स
#परीक्षेचे नवीन ट्रेंड्स
#mpscsimplified चे updates

Group link -https://telegram.me/mpsc_simplified