All the best for sti pre exam👍
I am coordinator for tomorrows xam at nanded.
Looking forward

#geography
एल निनो
’एल निनो’ आणि त्याचा मॉन्सूनवरील प्रभाव याविषयीची आपली ज्ञानकक्षा खूपच रुंदावली आहे. ‘एल निनो’ नावाच्या या खलनायकाचं उगमस्थान पॅसिफिक महासागरात असून, या मूळ स्पॅनिश शब्दाचा अर्थ ‘बाल ख्रिस्त’ असा आहे. कारण, साधारणपणे ख्रिसमसच्या सुमारास ‘पेरू’ या दक्षिण अमेरिकेतील देशाच्या किनार्यालगतच्या पॅसिफिक महासागरातील तापमान वाढून उष्ण पाण्याचे (खरं तर उबदार) प्रवाह निर्माण होतात. त्यामुळे या दरम्यानच्या काळात पेरू आणि ‘इक्वेदोर’ या देशांच्या एरवी रखरखीत असणार्या किनारपट्टीलगतच्या भागात भरपूर पाऊस पडत असे. त्या वर्षाला ‘समृद्धीचं वर्ष’ मानलं जाई. कारण, या वेळी वाळवंटाचं उद्यानात रूपांतर होत असे आणि संपूर्ण देशाला चारा मोठय़ा प्रमाणात प्राप्त होई; परंतु अशा प्रकारे सागरी पातळीचं तापमान वाढण्याच्या स्थितीत सागराला उकळी कमी येऊन वरच्या पृष्ठभागातली पोषकता घटत असे. त्यामुळे मासे आणि पक्षी यांच्यावर अर्थव्यवस्था अवलंबून असणार्या इक्वेदोर आणि पेरू देशांवर विपरीत परिणाम होई. मग या स्वागतार्ह ’एल निनो’चं रूपांतर एका ‘भयंकर’ घटकात झालं.
ज्याला आपण ’एल निनो’ म्हणून ओळखतो त्यामध्ये पूर्वेकडून ते मध्य पॅसिफिकपर्यंतच्या सागराचं तापमान काही वर्षांनी अचानक वाढतं. त्याचप्रमाणे पुढे मग तापमान कमी होण्याचंही निरीक्षणातून दिसून येऊ लागलं. या कमी तापमानाच्या घटनेस ‘ला निना’ किंवा बालिका म्हणून संबोधलं जाऊ लागलं. १९७२-७३च्या ’एल निनो’च्या प्रभावामुळे ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, ब्राझील आणि मुख्य म्हणजे भारतात मोठा दुष्काळ पडला. त्याचवेळी पेरू आणि इक्वेदोरचा काही भाग आणि केनियात प्रचंड पूर आले. ही अत्यंत टोकाची परिस्थिती दर्शविणार्या उदाहरणांमागील मूळ कारण पॅसिफिक महासागरातील अचानक पृष्ठभागाजवळील पाण्याचं तापमान वाढण्यात दडलं असण्याचं सांगितलं जाऊ लागलं. त्यांना माध्यमातून ’एल निनो’ घटना म्हणून संबोधण्यात येऊ लागलं, तर वैज्ञानिक साहित्यामध्ये ‘एन्सो’ (एल निनो सदर्न ऑस्सिलेशन) म्हणून प्रसिद्धी लाभू लागली. सदर्न ऑस्सिलेशन वा दक्षिण हेलकावा ज्या वेळी पूर्व पॅसिफिक महासागरीय क्षेत्रातील दाब तापमान वाढल्यामुळे कमी होतो, तेव्हाच पश्चिम पॅसिफिक आणि हिंदी महासागरात जास्त दाबाचं क्षेत्र तयार होतं. थोडक्यात. एन्सोचं हे अनियमित चक्र पूर्व आणि मध्य पॅसिफिक महासागराच्या उष्ण होण्यावर आणि थंड होण्यावर अवलंबून असलं, तरी धोकादायक ठरतं आपल्या मॉन्सूनला. दक्षिण हेलकावा शोधून काढला, तो सर गिल्बर्ट वॉकर या भारतीय वेधशाळांच्या तत्कालीन महासंचालकांनी साधारण एक शतकापूर्वी.
१९८७मध्ये तयार करण्यात आलेल्या वातावरण-महासागर प्रणालीबाबतच्या १६ घटकांच्या कपल्ड मॉडेलमुळे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजात बर्याच प्रमाणात अचूकता येऊ लागली. ’एल निनो’चा त्या १६ घटकांत समावेश होता. परंतु, १२६ वर्षांच्या आकडेवारीतून असं दिसतं, की जेव्हा ’एल निनो’ असतो, तेव्हा अवर्षणाची स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता ४0 टक्क्यांनी वाढते. जेव्हा पॅसिफिक नेहमीपेक्षा जास्त उष्ण वा थंड असतो, तेव्हा एखाद्या मॉन्सूनमुळे अवर्षण स्थिती निर्माण होण्याची शक्यता केवळ १६ टक्के असते. परंतु, केवळ ’एल निनो’मुळे मॉन्सूनवर विपरीत परिणाम होतो, असं नाही, मॉन्सून आणि ’एल निनो’ यांच्या परस्परसंबंधांना प्रभावित करणारे इतरही अनेक घटक आहेत. म्हणून ’एल निनो’ कसा विकसित होतो, विशेषत: भारताच्या दृष्टीनं तो कसा प्रभाव टाकतो, या विषयीचं ज्ञान प्राप्त करण्याचं आव्हान शास्त्रज्ञांसमोर आहे.
१९५८ पासूनच्या नऊ ’एल निनो’ घटनांपैकी सात घटनांच्या वेळी मॉन्सूनवर विपरीत परिणाम होऊन पाऊस कमी पडला. यांपैकी सहा घटनांची परिणती दुष्काळात झाली; परंतु १९६३ आणि अत्यंत गाजावाजा झालेल्या १९९७च्या ’एल निनो’च्या वेळी पडलेला पाऊस सरासरीइतकाच होता. याउलट २00२मध्ये कमी ताकदीच्या ’एल निनो’नं अनपेक्षितपणे मॉन्सूनवर अत्यंत वाईट प्रभाव टाकून अवर्षण स्थिती निर्माण केली आणि १६ घटकांचं हवामान अंदाज प्रारूप मोडीत काढलं.
एल निनो दोन प्रकारे दिसून येतो, असं डॉ. के. कृष्णकुमार आणि त्यांच्या गटानं २00६मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधातून दाखवून दिलं. १९९७चा एल निनो पूर्व पॅसिफिक महासागर तापल्यामुळे निर्माण झाला. २00२, २00४ आणि २00९ या तिन्ही एल निनो स्थितीस मध्य पॅसिफिक तापणं जबाबदार होतं आणि त्या वेळी अवर्षण निर्माण झालं.
जपानचे हवामानशास्त्रज्ञ तोशिओ यामागाटा यांच्या गटानं ‘इंडियन ओशन डायपोल’ (आयओडी) आणि त्याचा भारतीय पावसावरील परिणाम अभ्यासला. हा घटक एल निनोप्रमाणेच मॉन्सूनवर परिणाम करतो, असं दिसून आलंय. हिंदी महासागरात सुमात्राच्या नजीकच्या पूर्व भागातील पाणी नेहमीपेक्षा थंड होतं, त्याचवेळी पश्चिम विषुववृत्तीय महासागरी क्षेत्रातील म्हणजे आफ्रिकेनजीकंच पाणी उष्ण होतं, त्या वेळी ही स्थिती भारतीय मॉन्सूनला अनुकूल ठरते आणि चांगला

पाऊस पडतो. याउलट जेव्हा निगेटिव्ह आयओडी स्थिती निर्माण होते तेव्हा मॉन्सूनवर वाईट परिणाम होतो. हे संशोधन आयआयटीएममधील के. अशोक नावाच्या वैज्ञानिकानं प्रकाशित केलंय. पॉझिटिव्ह आयओडीनं १९८३, १९९४ आणि १९९७ या वर्षी एल निनो असूनदेखील, सर्वसाधारण अथवा जास्त पाऊस पाडण्यास मदत केलीय. १९९२मध्ये निगेटिव्ह आयओडी आणि एल निनोमुळे कमी पाऊस पडला. यंदाच्या वर्षी अत्यंत मोठय़ा प्रमाणात निगेटिव्ह आयओडीची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्यामुळे भारतीयांच्या चिंतेत आणखी भर पडणार आहे. कारण, या वर्षी एल निनो सक्रिय आहे. प्रा. सुलोचना गाडगीळ यांनी सहकार्यांसमवेत हिंदी महासागरातील विषुववृत्तीय वार्यांच्या पॅटर्नचं अध्ययन केलं. इक्वेटोरियल इंडियन ओशन ऑस्सिलेशन (इक्विनो) नावाची उपपत्ती या संशोधनातून २00३मध्ये प्रकाशात आली. एन्सोबरोबरच इक्विनोदेखील मॉन्सूनमुळे दर वर्षी पडणार्या पावसाळ्याला प्रभावित करतो. इक्विनोमध्ये एक सीसॉची स्थिती असते. यामध्ये पश्चिम विषुववृत्तीय हिंदी महासागरावर जास्त पडणारा पाऊस आणि पूर्व हिंदी विषुववृत्तीय सागरातील कमी पाऊस स्थिती (ही स्थिती भारतीय मॉन्सूनला अनुकूल) असा तो सीसॉ असतो. दर वर्षी पडणारा मॉन्सूनचा पाऊस इक्विनोशी संबंधित असल्याचे सिद्ध झाले असून, त्यामुळे १९ टक्के इतका लक्षणीय फरक कमी / जास्त असा होत असल्याचं दिसून आलंय.
‘पॉझिटिव्ह’ स्थितीत इक्विनोमुळे ढगांची मोठय़ा प्रमाणात निर्मिती होऊन हिंदी महासागराच्या पश्चिम भागातील विषुववृत्तीय क्षेत्रात जास्त पाऊस पडतो आणि सुमात्रानजीक कमी. तेव्हा भारतात चांगला पाऊस कोसळतो. इक्विनो आणि आयओडी पॉझिटिव्ह आयओडीच्या स्थितीत टप्प्याटप्यानं प्रत्ययास येतात. १९९४ आणि १९९७मध्ये हेच घडलं; परंतु प्रा. गाडगीळ यांच्या मते, असं नेहमीच घडत नाही. २00२मध्ये सौम्य एल निनो आणि निगेटिव्ह इक्विनोमुळे आयओडी काहीसा पॉझिटिव्ह असनूही प्रचंड अवर्षण पडलं. त्यांच्या मते, मॉन्सूनचं ‘नशीब’ प्रामुख्यानं पॅसिफिक महासागर प्रणाली आणि ‘इक्विनो’ या दोहोंवर अवलंबून असतं. २0१४च्या पावसामुळे अवर्षण स्थिती उत्पन्न होईल का, ते इक्विनो ठरवेल, असं प्रा. गाडगीळ यांचं मत आहे.
इक्विनो आणि एक्सो यांमधील लिंक शोधून काढावी लागेल. भारतीय हवामानशास्त्रज्ञांना इक्विनोबाबत अधिक पुढाकार घ्यावा लागेल. किमानपक्षी यंदाच्या मॉन्सूनसाठी इक्विनोची फेज पॉझिटिव्ह असण्याची अपेक्षा करायला काय हरकत आहे? मॉन्सूनचं स्वत:चंही डोकं वा मन असतं. जुलै आणि ऑगस्ट या पावसाच्या दृष्टीने महत्त्वाच्या महिन्यांत काय घडेल, यावर एल निनो कसा उत्क्रांत झाला हे ठरेल. तूर्त एल निनोच्या गौडबंगालाचं स्थान अबाधित आहे आणि आपल्याला पर्जन्याची वाट पाहणं, हाच एकमेव पर्याय आहे.

#mpscsimplified.com
एल निनो
"एल निनो' ही खरी तर आपल्यापासून खूप दूरवर म्हणजे प्रशांत महासागरावर घडणारी एक प्रक्रिया आहे; पण "एल निनो' आणि भारतीय मॉन्सून यांच्यात जवळचा संबंध असल्याचं दिसून आलेलं आहे. अधूनमधून दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर समुद्राचं तापमान वाढल्याचं आढळून येतं आणि त्याचा फटका तिथल्या मासेमारीच्या व्यवसायाला बसतो. या घटनेला "एल निनो' असं म्हणतात. स्पॅनिश भाषेतल्या या शब्दाचा अर्थ "बाळ येशू' असा आहे. असं नाव पडण्याचं कारण हे, की सामान्यतः ख्रिसमसच्या सुमारास "एल निनो' प्रबळ होतो; पण "एल निनो'चे वेध अनेक महिने आधीच लागतात. याउलट समुद्राचं तापमान कमी होतं, तेव्हा त्याला "ला नीना' म्हणजे "कन्या' असं म्हणतात.
"एल निनो'विषयी लक्षात घ्यायचं ते हे, की तो दरवर्षी नव्हे; पण दोन ते सात वर्षांत एकदा उद्भवतो. याउलट आपला मॉन्सून दरवर्षी नियमितपणे येत राहतो; म्हणून "एल निनो' आणि भारतीय मॉन्सून यांचा "एकास एक' असा सरळ संबंध लावता येत नाही. गतकाळाच्या नोंदी पाहिल्या, तर असं दिसतं, की काही वर्षी "एल निनो' उद्भवला असताना मॉन्सूनचा पाऊस कमी पडला होता. मात्र, महत्त्वाचे हे, की प्रत्येक वर्षी असं झालेलं नाही. दुसरं हे, की "एल निनो' किती वाढत जाईल, याविषयीचं पूर्वानुमान करणाऱ्या जगातल्या विविध वैज्ञानिक संस्थांच्या निष्कर्षात मेळ नसतो. त्यांचं "एल निनो'चं भाकीत पुष्कळदा चुकीचं ठरलेलं आहे.

#environment
#mpscpre2017
वातावरणातील कार्बन डायॉक्साईड पातळी यावर्षी एल निनो परिणामामुळे वाढणार आहे, ती ४०० पीपीएम (पार्टिकल्स पर मिलियन) इतकी होईल असा अंदाज नवीन संशोधनात वर्तवला आहे. कार्बन डायॉक्साईडची पातळी वाढल्याने हरितगृह परिणाम वाढणार आहे.
मेट ऑफिस हॅडली सेंटर फॉर क्लायमेट चेंज व युनिव्हर्सिटी ऑफ एक्सटर यांचे संशोधक रिचर्ड बेटस यांनी सांगितले, की वातावरणात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण मानवी उत्सर्जनांमुळे वाढत आहे. अलीकडच्या एल निनो परिणामामुळे ते अधिकच वाढले आहे. सागरी पृष्ठभागावरच्या तापमानातील फरकांमुळे कटीबंधीय प्रशांत महासागरातील प्रवाहात काही बदल होतात, त्याला एल निनो परिणाम असे म्हणतात. त्यामुळे परिसंस्था तप्त बनतात व कटीबंधीय परिसंस्था कोरडय़ा पडतात. त्यामुळे कार्बनचे शोषण कमी होऊन वणवे पेटतात.
मानवी उत्सर्जन हे १९९७/९८ च्या एल निनोपेक्षा २५ टक्के जास्त असून त्यामुळे यावर्षी कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले आहे असे त्यांनी सांगितले. मोसमी हवामान अंदाज प्रारूप व सागरी तापमानाचा संख्याशास्त्रीय संबंध यामुळे यावर्षी कार्बन डायॉक्साईडची वाढ ३.१५ पीपीएम इतकी आहे. २०१६ मध्ये सरासरी ४०४.४५ पीपीएम इतका अंदाज असला तरी हे प्रमाण सप्टेंबरमध्ये ४०१.४८ पीपीएम राहील. वैज्ञानिकांनी गेल्या महिन्यात कमाल अंदाज ४०७ पीपीएम इतका दिला आहे. कार्बन डायॉक्साईडची मापने मौना लोआ या हवाईतील वेधशाळेने घेतली असून तेथून सतत त्यावर लक्ष ठेवले जात असते. १९५० पासूनचे हवामान बदल तेथील माहितीमुळे टिपता आले आहेत. कार्बन डायॉक्साईडच्या प्रमाणात मोसमानुसार कमी जास्त होत असून वनस्पती उन्हाळ्यात कार्बन डायॉक्साईड शोषतात व नंतर हिवाळा व इतर ऋतूत तो जास्त प्रमाणात बाहेर सोडतात. मौना लोआ येथे कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ४०० पीपीएम इतके नोंदले गेले असून ते सप्टेंबपर्यंत कमी होण्याची शक्यता होती. पण तसे घडणार नाही कारण एल निनोमुळे तापमान वाढ तर झाली आहेच, शिवाय कटीबंधीय परिसंस्था तापल्याने वणवे लागत आहेत.
कार्बन डायॉक्साईड वाढल्यानेही वणवे पेटत आहेत. नैसर्गिक प्रक्रियात वातावरणातील कार्बन डायॉक्साईड खेचला जातो, पण मानवी उत्सर्जन कमी झाले तरी त्याचे प्रमाण अधिकच असते. वैज्ञानिकांच्या मते मानवी आयुष्यकाळात प्रथमच कार्बनचे प्रमाण ४०० पीपीएमपेक्षा अधिक राहील. नैसर्गिक चक्रे मानवी प्रभावाशी कशी आंतरक्रिया करतात यावर हवामान विज्ञानातील घटक अवलंबून असतात. यातून हवामानाची नवी प्रारूपे शक्य असतात, असे मेट ऑफिस हॅडली सेंटरचे ख्रिस जोन्स यांनी सांगितले. हे संशोधन ‘नेचर क्लायमेट चेंज’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

#upscpre
#mpscmain_paper4
A new Central Sector Scheme – Nai Manzil was launched in Patna on August 8, 2015 by Dr. Najma Heptulla, the Union Minister for Minority Affairs. The scheme will fulfil educational and livelihood needs of minority communities in general and Muslims in particular as it lags behind other minority communities in terms of educational attainments. This scheme is being funded by World Bank as "Nai Manzil : Education and Skills Training for Minorities Project"

#mpscsimplified.in
#enviornment
"smokeless" panchayat concept is part of an Indian Oil Corporation corporate social responsibility initiative to make LPG connection available across rural India. Vychakurahalli village of Karnataka state of India became first village as smokeless village.

The Indian government announced to adopt ‘Swiss Challenge’ method for development of railway stations and national highways in India. "Swiss Challenge" is a model of auctioning infrastructure projects in India.
@ajit_,thorbole

Ajit Thorbole:

@ajit_thorbole

#current
#mpscsimplified.in
The government of India aims to provide clean cooking fuel available to all household in the country by year 2018. The Government of India declared year 2016 as ‘Year of LPG Consumers’.
#@ajit_thorbole

Project ASMAN- In an initiative to reduce infant, neonatal and maternal mortality in India, Bill and Melinda Gates Foundation, MSD India, Reliance Foundation, Tata Trusts and the United States Agency for International Development (USAID) formed an alliance to launch Project ASMAN.
Project Mausam -Project Mausam is a transnational program launched by India's "Culture Ministry" aimed to restore its ancient maritime routes and cultural links with republics in the region. This project emphasizes on the natural wind phenomenon, particularly monsoon winds used by Indian sailors in ancient times for maritime trade, that has formed relations amongst nations and groups linked by the Indian Ocean. Project Mausam purposes to determine the versatile Indian Ocean “world” — expanding from East Africa, the Arabian Peninsula, the Indian subcontinent and Sri Lanka to the Southeast Asian archipelago.
Project Meghraj -Project ‘Meghraj’ is an initiative of government of India with an aim of GI Cloud Initiative to accelerate delivery of e-services in the country, while optimising information and communications technology (ICT) spending of the government. According to the govt, the National Cloud will ensure optimum utilisation of the infrastructure and speed up the development and deployment of e-governance applications in the country.

As per natural phenomenon, a country that has abundant natural resources does not need to import as many raw materials, and has opportunity to increase its economic strength through income gained from resources export. But, the "resource curse" is a paradox according to which a country with higher natural resources has less economic growth. The reason lies in the fact that wealth generated from natural resources not distributed adequately to the local people, which in turns leads to social conflict. Such phenomenon is very much at work in countries such as Nigeria and other African and Middle East countries, where the wealth of natural resources has not empowered the local communities, but has fuelled social conflict instead. Conflict brews among agents of world powers that buy oil, the ruling elites who profit from selling it, and the local population that struggles to maintain control over these resources

1)"Nairobi Package",
is a series of six Ministerial Decisions on agriculture, cotton and issues related to least-developed countries (LDCs).It was declared at WTO’s 10th Ministerial Conference, which was held in Nairobi, Kenya, from 15 to 19 December 2015.
2)#enviornment
Snowflake Coral-
‘Snowflake Coral’ is an invasive species recently documented of the west coast of Thiruvananthapuram and Kanyakumari.It is said to pose a serious threat to the marine ecology of the region. It is a serious threat as an invasive species because of its capacity to dominate space and crowd out other marine organisms.
3)#mpscpre
The Fields Medal is a prize awarded to two, three, or four mathematicians less than 40 years of age at the International Congress of the International Mathematical Union (IMU), a meeting that takes place every four years. The Fields Medal is sometimes viewed as the highest honor a mathematician can receive. The Fields Medal and the Abel Prize have often been described as the "mathematician's Nobel Prize". Also, while the recipient, or laureate of Nobel Prize gets cash sum in ‘Swedish krona’, the recipient of Field Medal gets cash sum in Canadian dollar.
4)#mpscpre#upscpre#mpscmain_paper4#science
A hydrogen bomb, or a thermonuclear bomb, uses fusion in a chain reaction when compared to nuclear bomb which uses fission. A hydrogen bomb can be 100 times more dangerous than nuclear bomb.(North Korea recently claimed to have tested an H Bomb on 6 January- 2016)
5) #geography#upscpre
Earthquake waves
P waves are longitudinal, travel with a speed between 8 and 14 km. per second, Always travel below the earth surface. The speed of these waves remains unaffected when passes through solid section but slows down on passing through the liquid phase.
S waves also travel below the earth surface, these travel with a speed of 4 and 6 km. per second. These waves can travel easily thorough the solid sections but looses their identity when passing through liquid portions. L waves always travel over the earth surface. These waves travel with a speed of 3 to 4 Km. per second.
L waves are most destructive and devastating. These always travel with the same speed when passing through solid and liquid phases.
6)#geography#upscpre
*Salient features of the Indian Plate
The countries that lie within the Indian Plate are India, Sri Lanka, Bangladesh, Bhutan and parts of Pakistan, Nepal, and Afghanistan. Australia and Tasmania are also part of the Indian plate but are located on a separate continental crust. Some countries contiguous with the Indian plate are Iran, Afghanistan, China, Tibet, Tajikistan, Kyrgyzstan, Myanmar, and New Zealand. Diverse topographic features that characterize boundaries of the Indian plate include young mountain chains, trenches, island arcs, and mid-oceanic ridges. A large portion of the Indian plate is submerged below the Indian Ocean and the Pacific Ocean and consists of oceanic crust. The northern boundary of the Indian plate is defined by the Himalayan Mountains, which are part of the Alpine Himalayan seismic belt.
The Himalayas stretch from Kashmir in the west to Arunachal Pradesh in the east and straddle Nepal and Bhutan in between. From Arunachal Pradesh, the boundary of the Indian plate swings sharply southward, from where it extends as the Arakan Yoma range of mountains. From there, it extends eastward toward the Andaman, Nicobar, and Indonesian Islands as a long continuous chain of Andaman, Sumatra, Java, Sunda Trenches. This intersects the Circum Pacific Belt near Philippines and enters the Pacific Ocean. Beyond this, it again turns southward, toward and through New Zealand, via

kanyakumari
Kanyakumari Memes | Best infotainment Website of Kumari
Kanyakumari Memes is the Best infotainment Website of Kanyakumari. We offer info, news, entertainment, latest updates and everything about the kanyakumari.
the Kermadec-Tonga Trench, New Hebrides Trench, and Macquarie Ridge. Beyond this, it re-enters the Indian Ocean as South East Indian Ocean Ridge and swings toward the Arabian Sea as the South West Indian Ocean Ridge, Central Indian Ocean Ridge, and the Carlsberg Ridge. There it joins the Sulaiman and Kirthar ranges of Pakistan. Several major fracture zones are associated with the oceanic ridges. The Indian plate is bound by all three kinds of plate boundaries, i.e., destructive, constructive and conservative. A destructive boundary indicates the presence of a subduction zone, which manifests as shortening of the crust, and its topographic manifestation is the trench and island arc system. The Andaman Sumatra Java Sunda trench represents the convergent boundary between the Indian plate and the Eurasian plate in the Bay of Bengal and likewise further east, in the Pacific Ocean, the New Hebrides trench, Tonga trench and the Kennadec trench represent the boundary between the Indian and the Pacific plate. A divergent, i.e., a creative plate boundary indicates sea floor spreading and is indicated by mid-oceanic ridges. A long chain of midoceanic ridges exists in the Indian Ocean. A conservative boundary indicates that the Indian plate is sliding past the adjacent plate in that region.
@ajit_thorbole
@ajit_thorbole
#mpscsimplified.in
#geography
#mpscmain_paper4
The Salient Features of Indian agriculture are as follows: Most parts of India have subsistence Agriculture Huge part of population is dependent on farming, so Pressure of population on Agriculture Even after four decades of green revolution, full farm mechanisation has not been possible. Only one third of total cropped area is irrigated. Indian agriculture is known for a large variety of crops due to variation in physiography and climate across country There are three distinct crop seasons viz. Rabi, Kharif and Zaid
https://telegram.me/mpsc_simplified

विद्यार्थी मित्रानो जास्तीजास्त ऑथेंटिक resources चा वापर आपल्या अभ्यासात करा.
काही संदर्भ मानून इंटरनेट चा वापर करा.
कोणीही पूर्ण वेळ इंटरनेट वर अभ्यास करून पास झाले नाही.
ऑल the best
काही प्रश्न असतील तर नक्की विचारा

✍प्रश्न विचारण्यासाठी खाली क्लिक करा