#mpscpre2017
#upscpre2017
#stimains2016
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्त्रो'ची मदत घेतल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार इस्त्रोने अवकाशात पाठवलेल्या कार्टोसेट उपग्रहांच्या मालिकेतील (2C) उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांचा कारवाई दरम्यान लष्कराने उपयोग केला.
बुधवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत चार तास चालेल्या कारवाईत भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमधील सात दहशतवादी तळ उद्धवस्त करुन ३८ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
आम्ही लष्कराला छायाचित्रे पाठवत असतो. अमुक एका दिवशी आम्ही हे छायाचित्र पाठवले ही माहिती आम्ही देऊ शकत नाही. पण लष्कराला आम्ही छायाचित्रे पाठवत असतो. कार्टोसेट उपग्रहाच्या छायाचित्रांचा मुख्य उद्देश हाच आहे अशी माहिती इस्त्रोमधील सूत्रांनी दिली.
कार्टोसॅट उपग्रहाचा दुहेरी उद्देशासाठी वापर करता येतो. कार्टोसॅट म्हणजे भारताचे आकाशातील नेत्र आहेत असे तज्ञांनी सांगितले. कार्टोसॅट २ सी मुळे भारतीय लष्कराच्या टेहळणी आणि प्रतिकारक्षमतेमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
या उपग्रहाकडून गरजेनुसार विशेष जागेची छायाचित्रे मिळू शकतात. कार्टोसॅटचा वापर फक्त छायाचित्रांपुरताच मर्यादीत नाही तर, हा उपग्रह विशेष संवेदनशील लक्ष्यांचे अवकाशातून चित्रीकरण करु शकतो. कार्टोसॅट मालिकेतील पहिला उपग्रह २००५ साली अवकाशात पाठवण्यात आला.
२००७ मध्ये कार्टोसॅट -२A उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. कार्टोसॅट -२A शेजारच्या देशातील क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची माहिती देतो.
Mpscsimplified चा टेलिग्राम ग्रुप
Telegram.me/mpsc_simplified

Imagine there is a bank, which credits your account each morning with Rs 86,400, carries over no balance from day to day, allows you to keep no cash balance, and every evening cancels whatever part of the amount you had failed to use during the day. What would you do? Draw out every pence, of course!
Well, everyone has such a bank. Its name is Time.
Every morning, it credits you with 86,400 seconds. Every night it writes off, as lost, whatever of this you have failed to invest to good purpose. It carries over no balance. It allows no overdraft. Each day it opens a new account for you. Each night it burns the records of the day. If you fail to use the day's deposits, the loss is yours.
There is no going back. There is no drawing against the "tomorrow."
Therefore, there is never not enough time or too much time. Time management is decided by us alone and nobody else. It is never the case of us not having enough time to do things, but the case of whether we want to do it.

अभ्यास करून कधी बोर झाले तर हे गाणे ऐका.. अर्जित सिंग ने खूप मस्त गाणी गायली आहेत.माफी असावी कारण तुमचा मी 8mb data खात आहे.ऐका आणि अभ्यास करा.all the best👍👇
हे गाणे म्हणताना अर्जित सिंग किती तल्लीन झाला आहे पहा.आपण आपले आवडते काम पण असेच करत असतो.तुम्ही पण याचप्रमाणे जीवनातील जी स्वप्ने पहिली असतील ती पूर्ण करण्यासाठी तल्लीन व्हा..जीवनातील प्रत्येक क्षण जगा😊
#upscmains2016
#mpscpre2017
#upscpre2017
Chabahar port?
It is located on the Makran coast, Chabahar in southeastern Iran.
Its location lies in the Gulf of Oman. This coast is a relatively underdeveloped free trade and industrial zone, especially when compared to the sprawling port of Bandar Abbas further west. Also, it is the only Iranian port with direct access to the ocean.
For India, Chabahar is of strategic importance for the following reasons:
It is the nearest port to India on the Iranian coast, which provides access to the resources and markets of Afghanistan and Central Asia.
It is located 76 nautical miles (less than 150km) west of the Pakistani port of Gwadar, being developed by China.
This makes it ideal for keeping track of Chinese or Pakistani military activity based out of Gwadar.
Also, Chabahar port is suitably located to serve India’s outreach in the region to Afghanistan and beyond as well as link with International North-South Transport Corridor (INSTC) to which India is one of the initial signatories.
The port will cut transport costs/time for Indian goods by a third.
From Chabahar, the existing Iranian road network can link up to Zaranj in Afghanistan, about 883 kms from the port.
The Zaranj-Delaram road constructed by India in 2009 can give access to Afghanistan’s Garland Highway, setting up road access to four major cities in Afghanistan — Herat, Kandahar, Kabul and Mazar-e-Sharif.

Surgical strikes are part of India’s Cold Start doctrine and have proved effective in foiling a new infiltration bid by terrorists groups across the LoC who were ready to attack several locations in Jammu and Kashmir and other Metro cities in India.

#enviornment
1.India announced to ratify the Paris agreement on October 2 to show its support for need to contain the rising global warming and the challenges emerging thereafter.
The Paris agreement will become operational post 2020 after the retirement of Kyoto protocol.
India has agreed to ratify the Paris Agreement—which aims to contain the increase in earth’s temperature to 2 degrees Celsius, and if possible 1.5 degrees Celsius, above pre-industrial levels.
Paris agreement materialized at the 21st Conference of Parties of the United Nations Framework Convention on Climate Change.
It requires 55 countries accounting for at least 55% of global greenhouse gas emissions to ratify it in order for it to come into force.
2.डिजिटल लॉकरमध्ये महाराष्ट्र टॉपर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत ‘डिजिटल लॉकर योजने’चा देशात सर्वाधिक लाभ घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशातील सर्वांसाठी असलेल्या या सेवेमुळे वेळ व कष्ट वाचतोच, शिवाय सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या लॉकरमुळे कागदपत्रांची सॉफ्टकॉपी आपणास हवी तेव्हा मिळू शकते.
एकप्रकारे ‘इलेक्ट्रॉनिक तिजोरी’च असलेल्या या लॉकरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. फेब्रुवारी २0१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ झाला. सध्या डिजिटलचे युग असल्याने सर्वच क्षेत्रांत पेपरलेस कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जन्मदाखल्यापासून शालेय, पदवीची प्रमाणपत्रे, महसूल विभागातील दस्तावेज, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, आदी अनेक महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवणे आणि सहजासहजी उपलब्ध करणे यामुळे शक्य होणार आहे. यासाठीच ‘डिजिटल लॉकर’ची सोय अतिशय फायदेशीर ठरली आहे.
‘डिजिटल लॉकर’चा वापर करण्यात महाराष्ट्र आघाडीवर असून, पंजाब सर्वांत कमी म्हणजे १३ व्या स्थानावर आहे. महाराष्ट्राने मात्र आघाडी घेतली असून, १.२ लाख नागरिकांनी नोंद केली असून, मुंबई राज्यात अव्वल स्थानावर आहे.
मेल हॅक होण्याचे प्रमाण वाढल्याने ई-मेलवर कागदपत्रे ठेवून धोका पत्करण्यापेक्षा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर कागदपत्रे डाउनलोड करून निश्चिंत राहण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे.
कसे उघडावे अकाऊंट
http://digitallocker.gov.in या वेबसाईटवर आधार क्रमांक आणि आपला मोबाईल क्रमांक लॉग इन करून खाते उघडता येते. मूळ कागदपत्रे स्कॅन करून या वेबसाईटवर डाउनलोड करता येतात. १0 एमबी ते १ जीबीपर्यंत डाटा अपलोड करण्याची क्षमता यामध्ये उपलब्ध आहे.
डिजिटल लॉकर म्हणजे काय?
आपल्या मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने सुरु केलेली योजना म्हणजे डिजिटल लॉकर होय. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाने सुरु केलेल्या या लॉकरमध्ये एका क्लिकवर आपली वैयक्तिक माहिती उपलब्ध होवू शकते. अतिशय सुरक्षित आणि सुलभ पध्दतीने कधीही आणि कोठेही लॉकर हाताळता येतो.
राज्यात मुंबईतील सदस्य सर्वाधिक
3.इस्रोच्या 'आकाशातील डोळ्या'ची लष्कराला मदत
.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांसाठी भारतीय लष्करानं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची - इस्रोची मदत घेतली होती. या धडक कारवाईत, 'आकाशातील डोळा' मानल्या जाणाऱ्या कार्टोसॅट उपग्रहाद्वारे मिळालेल्या हाय-रेझोल्युशन प्रतिमांचा खूपच फायदा झाला. एखाद्या मोठ्या 'ऑपरेशन'साठी कार्टोसॅट उपग्रहाची मदत घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे.
.
लष्कराला हव्या त्या भूभागाचे फोटो पुरवण्याचं महत्त्वपूर्ण काम इस्रोचं पथक करत असतं. कार्टोसॅट इमेजद्वारे त्यांना विशिष्ट भूभागाचा पूर्ण अंदाज येतो आणि त्यादृष्टीनं रणनीती आखता येते. 'कार्टोसॅट-२ सी'मुळे भारतीय लष्कराची पाळत ठेवण्याची आणि शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवण्याची क्षमता चांगलीच वाढली आहे. ०.६५ मीटरच्या हाय-रेझोल्युशन प्रतिमा या उपग्रहामुळे मिळू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात असे अनेक फोटो इस्रोकडून संरक्षण खात्याला पाठवण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतं. दहशतवाद्यांचे तळ ज्या भागात होते, प्रामुख्याने तिथले (एरिया ऑफ इंटरेस्ट) फोटो लष्कराने मागवले होते.
दरम्यान, अंतराळातून आलेल्या फोटोंवर हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये काम केलं जातं. अस्पष्ट फोटो स्वच्छ-स्पष्ट करून ते लष्कराला पाठवले जातात.
4.आशिया कप: भारताला जेतेपद
चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल डागून बांगलादेशचा पराभव करत भारताने १८ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

DigiLocker
DigiLocker: An Initiative Towards Paperless Governance
DigiLocker is a key initiative under Digital India program.
Aimed at providing paperless governance to the citizen, DigiLocker is a platform for issuance and verification of documents & certificates digitally.

Forwarded from Deleted Account
MPSC-Competitive Exams Schedule dated 01October2016.pdf
54.7 KB