MPSC SIMPLIFIED(official)
33.7K subscribers
34.7K photos
52 videos
3.68K files
9.46K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Forwarded from Prafull
#current
फोरच्युन' या अमेरिकन नियतकालिक मार्फत जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अरविंद केजरीवाल यांचा समावेश . 50 जणांची यादी फोरच्युन ने जाहीर केली त्यात  शेख हसीना ,ऑन सॉंग सु ची,   कॅनडा चे pm  जस्टीन ट्रूदेव यांचा समावेश आहे , पण भारतीय फक्त एकच ते म्हणजे केजरीवाल .(क्रमांक42). 
'transforming the world  and inspiring others to do same ' असे विविध हे प्रभावशाली लोक आहेत.
पहिला क्रमांक अमेझॉन ceoजेफ बेझोस  आहेत.