#current
फोरच्युन' या अमेरिकन नियतकालिक मार्फत जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अरविंद केजरीवाल यांचा समावेश . 50 जणांची यादी फोरच्युन ने जाहीर केली त्यात शेख हसीना ,ऑन सॉंग सु ची, कॅनडा चे pm जस्टीन ट्रूदेव यांचा समावेश आहे , पण भारतीय फक्त एकच ते म्हणजे केजरीवाल .(क्रमांक42).
'transforming the world and inspiring others to do same ' असे विविध हे प्रभावशाली लोक आहेत.
पहिला क्रमांक अमेझॉन ceoजेफ बेझोस आहेत.