MPSC SIMPLIFIED(official)
33.7K subscribers
34.7K photos
52 videos
3.68K files
9.46K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
Mpsc Maskare:
*_🔵 महाराष्ट्राचा इतिहास 🔵_*


* मौर्य ते यादव *

*(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)*


*👉 मौर्य साम्राज्याचा काळ*

महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


*👉 सातवाहन साम्राज्याचा काळ*

सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


*👉 वाकाटकांचा काळ*

वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


*👉 कलाचुरींचा काळ*

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


*👉 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ*

वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


*👉 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ*

वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


*👉 यादवांचा काळ*

महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे

🔗 .. इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे.. :-


📚 दी इंडियन स्पेक्टॅटर :-
बेहरामजी मलबारी..

📚 इंडियन :-
फिल्ड किशोरीचंद मित्र..

📚 अबला बांधव :-
द्वारकानाथ गांगुली..

📚 फ्री हिन्दुस्थान :-
तारकानाथ दास..

📚 परिदर्शक :-
बिपिनचंद्र पाल..

📚 जन्मभूी :-
पट्टाभि सितारामय्या..

📚 मुंबई समाचार :-
फरदुनजी मर्झबान..

📚 तलवार :-
विरेंद्रनाथ चटोपाध्याय..

📚 लीडर पं. मदन :-
मोहन मालवीय..

📚 पख्तून :-
खान अब्दुल गफारखान..

📚 इंडियन मजलीस :-
अरविद घोष (केम्ब्रिज)..
______________________________________
Union Railways Ministry flags off Champaran Satyagrah Express train in Bihar

Union Railways Ministry has flagged off Champaran Satyagrah Express train at a function in Motihari, Bihar.
The train was flagged off by Union Railway Minister Suresh Prabhu.
This train will run between Bapudham, Motihari to Anand Vihar, Delhi.
Champaran Satyagrah Express train has been introduced to mark 100 years of the historic Champaran Satyagraha (movement) launched by Mahatma Gandhi in 1917.
Besides, the Union Minister also inaugurated Banmankhi – Purnea rail section and Pipraha Railway Station.
He also inaugurated road over bridges at Motihar, Begusarai and Danapur through video conferencing.
1. Which company forayed into e-commerce with the launch of 'CliQ', an online and app-based platform to let users buy apparel and electronics?
Answer: The Tata Group

2. Who is the author of Veteran actor Shashi Kapoor’s autobiography titled ‘Shashi Kapoor – the Householder, the Star’ ?
Answer: Aseem Chhabra.

3. What is the name of the public awareness campaign launched by the Union Government to curb irrational use of antibiotics?
Answer: Medicines with the Red Line

4. Which state government has inaugurated an insurance scheme 'Chandranna Bima Yojana' for the working class people?
Answer: Andhra Pradesh

5. Who was named 2015-16 Footballer of the Year by the Football Writers Association (FWA)?
Answer: Leicester City striker forward Jamie Vardy

6. Name the Rwandan national captain who has set a new Guinness world record by batting out a straight 51 hours, the longest individual net session.
Answer: Eric Dusingizimana

7. National Technology Day is observed across India on?
Answer: May 11

8. Name the team which clinch the IPL title for the first time at the Chinnaswamy stadium in Bangalore.
Answer: Sunrisers Hyderabad

9. Name the West Indies cricket writer, commentator and journalist, who passed away at the age of 75 years.
Answer: Tony Cozier

10. The World leaders begin two days of G7 talks in?
Answer: Japan
1. What is the full form of NGRBA?
Answer: National Ganga River Basin Authority

2. What will be the single emergency number that will be operational throughout India from January 1, 2017 to help people reach immediate services of police, ambulance and fire department?
Answer: ‘112‘

3. India has banned its nationals from travelling to which country irrespective of the purpose of the visit, in view of the prevailing security situation in that country?
Answer: Libya

4. To mark the 155th birth anniversary of Rabindranath Tagore, India will organize a cultural festival in which country?
Answer: Egypt

5. Name the Anti-crime candidate and mayor of Davao City who won the 2016 presidential election of the Philippines.
Answer: Rodrigo Duterte

6. British Royals Prince William, Princess Kate and Prince Harry has launched which campaign at Queen Elizabeth Park in East London?
Answer: Heads Together campaign

7. Name the country that signed agreements with Sudan to build 600-megawatt atomic reactor.
Answer: China

8. The Centre has approved establishment of a National Investment and Manufacturing Zone (NIMZ) in?
Answer: Odisha

9. Who became the Brand Ambassador of world famous Swiss luxury watch maker Hublot?
Answer: Rohit Sharma

10. Who has been appointed as the next Ambassador of India to the Republic of Tajikistan?
Answer: Somnath Ghosh
Ajit Thorbole:
Mpsc simplified:
जर कोणाला काही शेअर करायचे असेल तर मला msg kara..
त्यामध्ये लिंक आसू शकते,ऑडिओ क्लिप्स आसू शकते,pdf फाइल असू शकते.पण तुम्ही काय शेअर केले ते मला जरूर कळवा.Mpsc simplified:
जर कोणाला काही शेअर करायचे असेल तर मला msg kara..
त्यामध्ये लिंक आसू शकते,ऑडिओ क्लिप्स आसू शकते,pdf फाइल असू शकते.पण तुम्ही काय शेअर केले ते मला जरूर कळवा.
@ajit_thorbole
ऑल the best
Mpsc main paper 2👆
Latest पतधोरण👆
सुप्रभात
Sti पूर्व परीक्षा रविवारी आहे 19 जूनला--शेवटच्या 7 दिवसात revision करा कोणतेही new book वाचायला नका घेऊ.चालू घडामोडी चांगल्या करा.जे गणित अवघड वाटतात ते सोडवू नका
एमटीसीआर'मध्ये भारताला स्थान शक्‍य
http://m.esakal.com/newsdetails.aspx?sid=28&nid=4944977995343086687
एनएसजी'त भारत नको- चीन
http://m.esakal.com/newsdetails.aspx?sid=28&nid=5450524955468541726
चीनचा खोडा; तरीही पाऊल पुढे
http://m.esakal.com/newsdetails.aspx?sid=28&nid=4772916541449269095
बालकामगारांच्या संख्येत महाराष्ट्र चौथा
http://m.esakal.com/newsdetails.aspx?sid=17&nid=5617437515432182986
पाणीवापराचा काळजीकाटा (मानद संपादकीय)
http://m.esakal.com/newsdetails.aspx?sid=2&nid=5626302554129861380
Mpsc simplified चा टेलिग्राम ग्रुप

Group link -https://telegram.me/mpsc_simplified
अमेरिकेतील गोळीबारात 50 ठार
http://m.esakal.com/newsdetails.aspx?sid=28&nid=5504362948780961406