MPSC SIMPLIFIED(official)
34.3K subscribers
34.8K photos
52 videos
3.69K files
9.49K links
simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)

+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट


https://telegram.me/mpscsimplified
Download Telegram
असह्य हे रंग हवामानाचे
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks
भारतीय कुस्तीपटू डाव साधणार?
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks
तापमानवाढीमुळे पृथ्वी बनणार भट्टी
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil "Madha"...)
Simplified Publication ची Simplified चालू घडामोडी डायरी अंक ७ वा महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे.
Forwarded from Abhijit
*Prebooking is on*


7 th simplified Diary  at Rs.120 + courier charges (if applicable) 
Buy directly from simplified Publiction website -
👇👇👇 https://www.shop101.com/SimplifiedBooks 
👇👇👇👇Or

www.mpscsimplified.com

❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗
Or WhatsApp at 9423333181
Abhijit thorbole
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil "Madha"...)
सिप्लीफाईड डायरी अंक 7 खरेदी करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा ( Rs120/-)
https://www.shop101.com/SimplifiedBooks/7-th-simplified-diary-/6368904232

सिप्लीफाईड डायरी अंक 6 व 7 खरेदी करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा ( Rs.250/-)
https://www.shop101.com/SimplifiedBooks/6th---7-th-simplified-diary/7773482022

सिप्लीफाईड डायरी अंक 5 आणि 6 वा खरेदी करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा ( Rs.255/-)
https://www.shop101.com/SimplifiedBooks/5th---6th-simplified-diary/7220525338

सिप्लीफाईड डायरी अंक 5 , 6 व 7 खरेदी करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा ( Rs.400/-
https://www.shop101.com/SimplifiedBooks/---5-6-7/4855419885

सिप्लीफाईड डायरी अंक 5 व 7 खरेदी करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा ( Rs.259/-)
https://www.shop101.com/SimplifiedBooks/5-th---7th-simplified-diary/5642321807

सिप्लीफाईड डायरी व CSAT सिप्लीफाईड खरेदी करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा ( Rs.260 /-)
https://www.shop101.com/SimplifiedBooks/csat--7----/4375094844

CSAT सिप्लीफाईड खरेदी करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करा ( Rs.150/-)
https://www.shop101.com/SimplifiedBooks/csat-simplified/8342459938

सिप्लीफाईड पब्लिकेशनची तसेच इतर बुक्स ऑनलाईन खरेदीसाठी खालील संकेतस्थळास भेट द्या

https://www.shop101.com/SimplifiedBooks

Contact Us - 9423333181, 8788639688
Forwarded from Nagesh Patil
SIMPLIFIED PUBLICATION ची पुस्तके मिळण्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख विक्रेते व त्यांचे संपर्क क्रमांक 👆
#Study Simplified
AJIT THORBOLE
दिनांक= 09/08/2018
दिवस= 73 वा

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९

विषय= अर्थशास्त्र [दिवस-34]

अभ्यास घटक =
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
पायाभूत सुविधांचा विकास= विमान,जहाज,बंदरे वाहतूक, रेल्वे,रस्ते,गृहनिर्माण, पाणीपुरवठा.



✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

#Study Together
AJIT THORBOLE
दिनांक= 09/08/2018
दिवस= 73 वा

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018)
_____________

विषय- सामान्य विज्ञान (दिवस 04)

______________

उती व उतींचे प्रकार, पोषण.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८
विषय = अर्थशास्त्र [ पेपर 4 ] (दिवस-09)

अभ्यास घटक=
_______

राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, ग्रामीण कर्जबाजारीपणा, कृषी पतवारीची समस्या.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

PSI मुख्य परीक्षा २०१८

विषय= राज्यघटना [Revision] (दिवस- 03)

अभ्यास घटक
_______

केंद्रिय व राज्यस्तरावरील सचिवस्तरिय पदाधिकारी
केंद्र व राज्य तसेच राज्याअंतर्गत संबध, केंद्रशासीत प्रदेश संघ व राज्य लोकसेवा आयोग, आणिबाणी, घटनादुरुस्ती,केंद्र व राज्य निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, सध्याच्या निवडणूका... राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,लोकसभा, विधानसभा, राज्यसभा,विधानपरिषद निवडणुका व पोटनिवडणूका,पंचायतराज निर्मितीची ऎतिहासिक कारणे, संविधानिक तरतूदी, राज्याची स्थापना, विविध समित्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद.

*PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे.

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

STI मुख्य परीक्षा २०१८

विषय = कायदे (दिवस- 02)

अभ्यास घटक =
______

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५



✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

ASST मुख्य परीक्षा २०१८
विषय= संगणक व माहिती तंत्रज्ञान (दिवस- 04)

अभ्यास घटक=
___
माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम, २००८.


✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन)

https://goo.gl/gUCGYS

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇

www.mpscsimplified.com

All the best👍

t.me/mpscsimplified
❇️राज्यसभेत OBC विधेयकाला मंजुरी, OBC आयोगाला घटनात्मक दर्जा
<><><><><><><><><><><><><><><><>

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचे महत्त्वाचे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले आहे. याआधी लोकसभेत ३ ऑगस्टला हे विधेयक मंजूर झाले होते. आता ते राज्यसभेतही मंजूर झाले आहे. २०१९ च्या निवडणुका लक्षात घेऊन मागासवर्गींना खुश करण्यासाठी मोदी सरकारने हे विधेयक मंजूर केल्याची चर्चा आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी हे विधेयक मंजूर झाल्याने भाजपा कार्यकर्ते आणि देशाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. १५६ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर या विधेकाच्या विरोधात एकही मत पडले नाही.

ओबीसी विधेयकाला मंजुरी मिळाल्याने राज्यांच्या अधिकारांमध्ये घट होईल अशी जी शंका व्यक्त केली जात होती ती शंका निराधार आहे असे केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर राज्यांना जातीचा समावेश ओबीसीच्या केंद्रीय सूचीमध्ये करायचा असेल तर तसे ते आयोगाला कळवू शकतात असेही गहलोत यांनी म्हटले आहे. विधेयकात १२३ वी सुधारणा असल्याने मत विभाजन करण्यात आले ज्यामध्ये १५६ सदस्यांनी म्हणजेच सगळ्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सगळ्या सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले याचा मला आनंद आहे. ३ सदस्यांनी या विधेयकात काही सुधारणा सुचवल्या आहेत त्याची चर्चा मी आगामी काळात करेन असेही आश्वासन त्यांनी दिले.
दुसय्रा महायुद्धानंतरची लढाऊ जेट विमाने
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks
पेन इंटरनॅशनल काँग्रेस
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks
प्रकाशमान युरोपिअम
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks
अलेक्झांडर गार्डनर
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks
आमदार:विकासातले भागीदार?
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks
करुणानिधींचे कर्तृत्व
@nageshpatil
Mpscsimplified.com

www.shop101.com/SimplifiedBooks