डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित लोकराज्य मासिक highlight स्वरूपात
http://www.mpscsimplified.com/2016/06/lokrajya-april-2016/
शेअर करा

MPSC Simplified
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित लोकराज्य मासिक highlight स्वरूपात
Ajit Thorbole:
Ajit Thorbole:
Mpsc simplified चा ऑफिसिअल टेलिग्राम ग्रुप
Group link -https://telegram.me/mpsc_simplified
Click kara varil link var

जर कोणाला काही शेअर करायचे असेल तर मला msg kara..
त्यामध्ये लिंक आसू शकते,ऑडिओ क्लिप्स आसू शकते,pdf फाइल असू शकते.पण तुम्ही काय शेअर केले ते मला जरूर कळवा.
@ajit_thorbole
ऑल the best

#mpscmain_paper3
#current
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV) विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो (सरासरी ३ ते १४ दिवस). हा रोग तीन प्रकारे होतोः डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ), डेंग्यू अतिगंभीर आजार (डीएसएस). डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरुपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यु ओढवू शकतो. भारतात १९६३ साली कोलकत्त्यात याची पहिली मोठी साथ निर्माण झाली. त्यानंतर बहुतांश महानगरं आणि शहरांमधे तसंच ग्रामीण भागांमधेही डेंग्यूचा प्रसार झाला. लक्षणं साधारणतः संक्रमण झालेल्या ८० टक्के लोकांना काहीही लक्षणं नसतात किंवा त्यांना साधारण ताप असतो. साधारण ५ टक्के लोकांना खालीलप्रमाणे लक्षणं आढळतात. लहान मुलांमध्ये गंभीर आजार बळावण्याची शक्यता जास्त असते.
१. डेंग्यू ताप एकदम जोराचा ताप चढणं. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणं. डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते. चव आणि भूक नष्ट होणं. छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणं. मळमळणं आणि उलट्या त्वचेवर व्रण उठणं
२. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप (डीएचएफ) हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबरच बाह्य रक्तस्त्राव- चट्टे उठणे,हिरड्यांमधून रक्तस्त्राव;तसेच अंतर्गत रक्तस्त्राव-आंत्रामधून रक्तस्त्राव,प्लेटलेटची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत,पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते.
डेंग्यू तापाप्रमाणेच लक्षणं तीव्र, सतत पोटदुखी त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणं नाक, तोंड आणि हिरड्यातून रक्त येणं आणि त्वचेवर पुरळ उठणं रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणं झोप येणं आणि अस्वस्थता रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडं पडतं नाडी कमकुवतपणे जलद चालते श्वास घेताना त्रास होणं
३. डेंग्यू अतिगंभीर आजार (डीएसएस) ही डेंग्यू रक्तस्त्राव तापाचीच पुढची अवस्था असून काही टक्के लोकांमध्ये ही दिसून येते. यात रूग्णाचे अस्वस्थ होणं, थंड पडणं, नाडी मंदावणं,रक्तदाब कमी होणं आणि शेवटी मृत्यू ओढावू शकतो.
प्रसार आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू 'एडीस इजिप्ती' जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसऱ्या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. या विषाणूचे चार प्रकार DENV-1, DENV-2, DENV-3 and DENV-4 आहेत. हे डास साधारणपणे समुद्र सपाटीपासून १००० मीटर पर्यंतच्या भागात जिवंत राहातात. याच्या साथी वेगाने पसरू शकतात. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७ ते ८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावतात.
निदान रक्तचाचणी- विशिष्ट antibodies types IgG and IgM ELISA, viral antigen (NS1), cell cultures, nucleic acid detection by PCR