26. वातानुकुलित यंत्रात प्रशितक खालीलपैकी काय वापरतात?
Anonymous Quiz
24%
1)carbon tetrachloride
20%
2)mithen
33%
3)chloroform
23%
4)freon
27. एखाद्या द्रावणाचा ph जर सात असेल तर ते द्रावण______
Anonymous Quiz
14%
1)acidic
24%
2)basic
22%
3)alkaline
40%
4)neutral
28. modarating heating खालीलपैकी कोणते संयुग तापवले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो?
Anonymous Quiz
16%
1)क्यूप्रिक ऑक्सईड
50%
2)मार्क्युरिक ऑक्सईड
22%
3)झिंक ऑक्सईड
13%
4)अल्युमिनियम ऑक्सईड
29. ज्या तापमानास हवा बाष्पने संतृप्त होते त्या तापमानास______
Anonymous Quiz
19%
1)गोठण बिंदू
28%
2)द्रावनांक
38%
3)दवबिंदू
15%
4)उत्कलनांक
30. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून मिथेन वायूची निर्माण होते?
Anonymous Quiz
13%
1)गव्हाचे शेत
62%
2)भाताचे शेत
15%
3)कापसाचे शेत
10%
4)भुईमूग शेत
31. खालीलपैकी सर्वात जास्त परिणाम कोणत्या एकाकाचे आहे?
Anonymous Quiz
22%
1)टेरा
24%
2)मेगा
34%
3)हेक्टो
20%
4)गिगा
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
32. खालीलपैकी सादिश राशी कोणत्या?
1)चाल
2)अंतर 3)कार्य 4)शक्ती
1)चाल
2)अंतर 3)कार्य 4)शक्ती
Anonymous Quiz
35%
1)3व 4
29%
2)3
25%
3)1
11%
4)कोणत्याही नाही
33. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते या गतीला ------गती म्हणतात?
Anonymous Quiz
27%
1) वर्तुळाकार
30%
2)दोलन
32%
3)घुर्णन
10%
4)स्थानांतरित
34. जर एकाद्या वस्तूची चाल ही स्थिर असेल तर या वस्तूवर असणाऱ्या त्वरणाला ----म्हणतात?
Anonymous Quiz
11%
1)धन
26%
2)ऋण
48%
3)शून्य
15%
4)अवत्वरन
35. खालीलपैकी वर्ण पंक्तीमधील यापैकी सर्वात कमी सर्वात जास्त असा वळण्याचा क्रम लावा?
1)लाल
2)निळा 3)पिवळा 4)हिरवा
1)लाल
2)निळा 3)पिवळा 4)हिरवा
Anonymous Quiz
19%
1)1,2,3,4
35%
2)1,3,2,4
29%
3)2,4,1,3
17%
4)1,3,4,2
36. kideny filtration या प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ गाळत नाही?
Anonymous Quiz
17%
1)रक्तपेशी व प्रथिने
25%
2)ग्लुकोज व प्रथिने
39%
3)युरिया, उरीक ऍसिड, अमोनिया
19%
4)ग्लुकोज, प्रथिने, व रक्तपेशी