MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
Forwarded from MPSC Science
Forwarded from MPSC Science
1. निसर्गात एकूण किती मूलद्रव्य आहेत?
Anonymous Quiz
24%
1)92
20%
2)98
23%
3)119
32%
4)118
2. मूलद्रव्ये ही संज्ञा सर्वप्रथम कोणी दिली?
Anonymous Quiz
19%
1)रॉबर्ट कुक
29%
2)रॉबर्ट बॉईल
30%
3)रुदारफोर्ड
22%
4)मंडेलिव्हिज
3. रासायनिक दृष्ट्या खाण्याचा सोडा पकोड्यात टाकणे म्हणजे?
Anonymous Quiz
31%
1)स्थायुत स्थायु
41%
2)स्थायुत वायू
23%
3)स्थायुत द्रव
5%
4)वायुत स्थायु
4. बॅबिटट या समिश्रत खालील महत्वपूर्ण मूलद्रव्य असतो?
Anonymous Quiz
12%
1)निकेल
47%
2)कॉपर
32%
3)शिशे
9%
4)कथिल
5. असत्य विधान ओळखा?
१)द्रावणात जसजसे द्रवाच्या प्रमाण वाढवावे तसतसे द्रावण विरल होत जाते.
2)शाई हे समांगी मिश्रण आहे.
Anonymous Quiz
13%
1)फक्त 1
35%
2)फक्त 2
39%
3)दोन्ही
13%
4)दोन्ही नाही
6. ग्रीक विचारवंत डेमॉक्रॅटिस यांनी सर्वप्रथम पदार्थांच्या लहानातीळ लहान कणाला--------नाव दिले?
Anonymous Quiz
18%
1)परमाणू
49%
2)atom
28%
3)atmos
6%
4)फोटॉन
8. अनुअंक दाखवण्यासाठी कोणत्या इंग्रजी अक्षर वापरतात?
Anonymous Quiz
27%
1)A
48%
2)Z
21%
3)N
4%
4)P
9. खलील कोणत्या शास्त्रज्ञांनी अनुला कलिंगडाची उपमा दिली?
Anonymous Quiz
24%
1)रुदरफोर्ड
32%
2)डाल्टन
28%
3)निल्स बोर
16%
4)थॉमसन
10. अनुच्या कक्षेला 1,2,3,4 ..असे क्रमांक दिले जातात यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या इंग्रजी अक्षरे कोणती वापरतात?
Anonymous Quiz
12%
1)A, B, C, D
72%
2)k, L, M, N
11%
3)W, X,Y,Z
4%
4)P, Q,R, S
11. हैड्रोजनला किती isotops आहेत?
Anonymous Quiz
19%
1)2
43%
2)3
25%
3)4
12%
4)1
12. एक मोल ऑक्सिजन म्हणजे ---gm ऑक्सिजन?
Anonymous Quiz
16%
1)8
45%
2)16
35%
3)32
4%
4)64
13. पाण्याच्या रेणुमध्ये अनुवस्तुमानानुसार हैड्रोजन व ऑक्सिजन यांचे गुणोत्तर किती असते?
Anonymous Quiz
25%
1)1:2
34%
2)2:3
36%
3)1:8
4%
4)8:1
14. प्राक्टोज मध्ये कार्बन चे %किती?
Anonymous Quiz
19%
1)40
41%
2)53
35%
3)45
5%
4)55
15. inart gas किंवा nobel gas कोणत्या खंडात येतात?
Anonymous Quiz
10%
1)s
49%
2)p
26%
3)d
14%
4)f
16. बार मॅग्नेच्या दोन ध्रुवातील अंतर हे त्या बारच्या संपूर्ण लांबीच्या किती पट असते?
Anonymous Quiz
10%
1)5/6
44%
2)4/7
24%
3)9/10
21%
4)बार मॅग्नेच्या लांबीएव्हढी असते
17. खलील कशाला पांढरे सोने म्हणतात?
Anonymous Quiz
7%
1)कथिल
28%
2)पारा
21%
3)ऑस्मिअम
44%
4)प्लॅटिनम
18. खालीलप्रमाणे कोणता वायू अपरिचितवायू म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
13%
1)अरगॉन
35%
2)झिनॉन
37%
3)कार्बन मोनो ऑक्सईड
14%
4)हेलियम
19. खालीलपैकी कोणाला quick silver म्हणून ओळखले जाते?
Anonymous Quiz
31%
1)पारा
34%
2)शिसे
31%
3)कथिल
4%
4)पोलाद