Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2. मूलद्रव्ये ही संज्ञा सर्वप्रथम कोणी दिली?
Anonymous Quiz
19%
1)रॉबर्ट कुक
29%
2)रॉबर्ट बॉईल
30%
3)रुदारफोर्ड
22%
4)मंडेलिव्हिज
3. रासायनिक दृष्ट्या खाण्याचा सोडा पकोड्यात टाकणे म्हणजे?
Anonymous Quiz
31%
1)स्थायुत स्थायु
41%
2)स्थायुत वायू
23%
3)स्थायुत द्रव
5%
4)वायुत स्थायु