MPSC plus UPSC सुसंगत
3.78K subscribers
140 photos
34 files
87 links
4 UPSC Mains | Qualified for UPSC EPFO Interview
Join चालू घडामोडी कोर्स-
https://play.google.com/store/apps/details?id=com.kixsih.vyokbg

Teaching what I’ve lived, not just learned.
Download Telegram
MPSC plus UPSC सुसंगत
Current Affairs With Susangat Course details- मी Dedicated Current Affairs Course launch करत आहे जो December 2024 ते April 2026 या कालावधीतील चालू घडामोडी cover करेल. हा कोर्स scattered information साठी नाही. हा कोर्स आहे complete, structured आणि exam…
For iOS users (सफरचंद वाले)

Please follow the steps below:

1. Go to the website given below:
https://susangat.akamai.net.in

2. Register on the website and create your login credentials.

3. Download the app from the link below: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591


4. Open the app and enter:
i) Organisation Code: 6417193
ii) Login credentials created on the website

5. Once logged in, access the course from the dashboard.

iOS users साठी हा थोडा different process आहे, त्यामुळे steps नीट follow करा.

काही issue आल्यास talk2susangat@gmail.com वर mail करा.
3👍3
काही students PDF download करण्यासाठी issue face करत आहेत.

आपल्या कोर्स मधून PDFs डाऊनलोड (xerox किंवा मोबाईल मध्ये स्टोअर करायसाठी) कसे करायचे....
Please Follow the following steps...
OR step 2
2
ह्या मॅडम च नाव चांगल डोक्यात घालून घ्या….
कोणत्या ना कोणत्या परीक्षेत येतील!

नाम है- Maria Machado (नोबेल पीस प्राईस मिला था इनको- जिसे ट्रम्प चाचा ने मंगवा लिया)
💔15😁5🫡3
Chabahar port (आणि Gwadar port)…..
या वर्षी साठी खूप खूप important.

आता just news मधे यायला सुरू झालय. आता पुढचे काही दिवस newspaper मधे articles पण येतील.
10
पाकिस्तान मधे ग्वादर बंदर (Gwadar port) आहे. चीन ने या पोर्ट ला त्यांच्या belt and road (BRI) चा पार्ट बनवला…. कशासाठी?
१. USA चा Malacca strait वर दबदबा आहे आणि USA नी जर त्याला block केल तर चाइना ला Indian ocean मधे एंट्री साठी
२. भारतावर वचक ठेवण्यासाठी- काही war वैगेरे झाला तर पाकिस्तान ला मदत पुरवणे, स्वतः direct तिथून हल्ला करणे वैगेरे …

लेकीन India भी कुछ कम नही …

भारताने Iran ला चाबहार बंदर (chabahar port - 170 km from Gwadar) बनवण्यास मदत केली आणि त्याचे operations आपल्या ताब्यात घेतले…. कशासाठी?
१. चाइना वर वचक ठेवण्यासाठी (जर china ने ग्वादर वरून काही करामती केल्या तर आपल्याला chabahar वरून त्यांना टपली हाणता यावी)
२. central Asia (अफगाणिस्तान वैगेरे) मधे आपल्याला पाकिस्तान ने जाऊ दिल नाही, म्हणून आपल्याला central Asia मधे जाण्यासाठी.


But एक twist आहे….
USA आणि इराण चे संबंध खूप खराब आहेत. आता Iran मधे खूप protest चालू आहेत आणि ट्रम्प इराण govt च्या विरोधात आहे. म्हणून ट्रम्प इराण (आणि चाबहार) मधून निघण्यासाठी pressure आणत आहे.
अब देखते आगे क्या होता तो…
👍109🔥2😁2
— आपल्या Current Affairs with Susangat या कोर्सचा time table —

एकदा निवांतपणे बघून घ्या !!

हा timetable बनवताना practical side लक्षात घेतली आहे —
lecturesचा flow, revision साठी थोडी breathing space, आणि overload नको हा मुद्दा.

(हे complete झालं ki April 2025 आणि 2 FLTs च्या dates सांगेल)

कुठेही थोडा change झाला तर ते आधीच सांगेन.

बाकी, consistency माझी responsibility आणि sincerity तुमची responsibility.


काही confusion / doubts असतील तर
mail id- talk2susangat@gmail.com किंवा आपल्या app च्या forum मधून विचारू शकता.

मी travelling मध्ये असल्यामुळे आत्तापर्यंत आलेले काही doubts clear करू शकलो नाही.
ते आज एकेक करून नक्की clear करेन.

एक request —
हा course तुमच्या एखाद्या मित्र/मैत्रिणीला उपयोगी वाटू शकतो, तर share करून त्यांनाही सांगा.

Download the app-
https://play.google.com/store/apps/details?id=com.kixsih.vyokbg


Tele- @mpscplusupsc
16🔥1
Course details!

या कोर्समध्ये डिसेंबर 2024 ते एप्रिल 2026 या कालावधीतील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडींचे परीक्षाभिमुख आणि सखोल स्पष्टीकरण दिले जाईल.

7 mini tests आणि 2 FLT (+ explanation videos).

सर्व लेक्चर्स Recorded स्वरूपात असतील.
प्रत्येक Recorded लेक्चरनंतर त्या लेक्चरच्या PDF नोट्स दिल्या जातील. सोबतच फास्ट रिविजन नोट्स देईल.

जे लेक्चर मधे कव्हर नाही पण काही important facts आहेत त्याची वेगळी pdf मिळेल.
Lecture आणि PDF दोन्ही bilingual मध्ये असतील.

Course fees- ₹ 149/- (till 14 Feb)

Course link- https://play.google.com/store/apps/details?id=com.kixsih.vyokbg
🔥42🙏1
अमेरिका world health organisation (WHO) मधून बाहेर पडला. ट्रम्प यांनी मागच्या वर्षीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता पण या वर्षी officially ते बाहेर पडले. मागच्या वर्षी अर्जेंटिना ने पण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

अमेरिका WHO ला सर्वात जास्त funding देणारा देश होता, त्यामुळे WHO मधे पैश्याचा तुटवडा भासणार आहे आणि त्याचे वाईट परिणाम आफ्रिकेतील आणि बाकी गरीब देशांतील health infrastructure वर होणार आहे.

exam च्या दृष्टीने खूप महत्वाची news आहे.

WHO मधून बाहेर पडणारे देश - अमेरिका आणि अर्जेंटिना
11🔥1
MPSC plus UPSC सुसंगत
Photo
असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्मा अमृतं गमय ॥

असत्यातून मला सत्याकडे ने,
अंधारातून मला प्रकाशाकडे ने,
मृत्यूतून मला अमरत्वाकडे ने
(म्हणजे नश्वरतेतून शाश्वतेकडे)

Lead me from falsehood to truth,
from darkness to light,
from death to immortality.


This Upanishadic prayer (Brihadaranyaka Upanishad) beautifully reflects the spirit of Republic Day.

On 26 January 1950, India consciously chose to move:

– from colonial falsehood (belief in racial superiority) to constitutional truth (everyone is equal),

– from the darkness of a few rulers to the light of Fundamental Rights (the right to live with dignity),

– from temporary arbitrary and despotic rule to the immortality of democratic values.


Republic Day is our collective journey of “असतो मा सद्गमय”, guided by our Constitution.


Let us walk this path together, guided by truth, justice, and liberty.

{मराठी translation (Google)

ही उपनिषदिक प्रार्थना (बृहदारण्यक उपनिषद) प्रजासत्ताक दिनाच्या आत्म्याचे सुंदर प्रतिबिंब आहे.

२६ जानेवारी १९५० रोजी भारताने जाणूनबुजून खालील मार्ग स्वीकारला:
– वसाहतीच्या असत्यापासून (वांशिक श्रेष्ठत्वाच्या संकल्पनेपासून) संवैधानिक सत्याकडे (सर्वजण समान आहेत),
– मोजक्या राज्यकर्त्यांच्या अंधकारातून मूलभूत अधिकारांच्या प्रकाशाकडे (सन्मानाने जगण्याचा अधिकार),
– तात्पुरत्या, मनमानी व हुकूमशाही शासनातून लोकशाही मूल्यांच्या अमरत्वाकडे.

प्रजासत्ताक दिन म्हणजे भारताचा ‘असतो मा सद्गमय’चा सामूहिक प्रवास—ज्याला दिशा देते आपली भारतीय राज्यघटना.
चला, आपण सत्य, न्याय आणि स्वातंत्र्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवास एकत्र चालूया.}

~ सुसंगत

🇮🇳 Happy Republic Day! 🇮🇳
9🫡1
पालघरचे तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र, आदिवासी संस्कृती आणि Padma Awards हे भारी combination आहे. Exam मध्ये प्रश्न येण्याचे chances खूप आहेत.
15