mpsc news channel
130 subscribers
728 photos
53 videos
574 files
626 links
123456
Download Telegram
हिंदू धर्मावर टीका करणे, तसेच सामान्य लोकांच्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल आवड निर्माण करणे हा खालील पैकी कोणत्या वृत्तपत्राचा हेतू होता?
Anonymous Quiz
11%
ज्ञानप्रकाश
50%
विचार लाहिरी
30%
ज्ञानोदय
9%
समाचार चंद्रिका
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
6%
ताराबाई शिंदे
14%
अनुताई वाघ
21%
पंडिता रमाबाई
59%
सावित्रीबाई फुले
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous Quiz
7%
आर्चीयन कालखंड
76%
गोंडवाना कालखंड
14%
टर्शरी कालखंड
3%
अलीकडचा कालखंड
Forwarded from THE PACIFIC ACADEMY🌍
जागतिक बँक अहवाल (भारतातील राज्यांची आर्थिक स्थिती)

महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात 6 व्या क्रमांकावर.

प्रथम राज्य - दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरात

भारताची अर्थव्यवस्था वाढत असली तरी राज्यांमधील आर्थिक विषमता वाढत आहे.

उत्तर प्रदेश व बिहार अजूनही तुलनेने कमी उत्पन्नाच्या श्रेणीत; आर्थिक स्थिती चिंताजनक.
Forwarded from AGS Career Academy Pune
🛑MAHA SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

👉🏻नवीन तारीख - 6 September 2026
♦️पावसाला लागणार ब्रेक; २० जुलैपर्यंत खंड पडणार..
1
File_20260708_173354.pdf
10.2 MB
♦️मा. उच्च न्यायालय, मुंबई

👉 लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..

👉 सर्वांचे गुणवत्ता यादी..
📌सकारात्मक नको डायरेक्ट निर्णय पाहिजे....💥💥

👉🏻फक्त आणि फक्त ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे....💥💥🔥


जॉइन 👉🏻@Rooyal_mpsc
राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधी युग म्हटले जाते.
Anonymous Quiz
3%
पहिल्या टप्प्यात
51%
दुसऱ्या टप्प्यात
43%
तिसऱ्या टप्प्यात
3%
चौथ्या टप्प्यात
स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते
Anonymous Quiz
32%
महाराष्ट्र टाइम्स
33%
नवशक्ती
28%
लोकसत्ता
7%
सकाळ
Photo from suresh kantabai kisan
आंदोलन परवानगी -लातूर जिल्हा

10 जुलै 2026  यावच लागतंय

सगळीकडे शेअर करा 🙏🙏
100 पानांची PDF परीक्षा सुरु होण्यापूर्वीच फिरत होती.😳
https://t.me/mahajyotiinfo
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#
GazetteSearch.aspx.pdf
297.7 KB
#MPSC जाहिरातीतून मधून..
उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार GR नियम व आदेश.

👉 20 जुलै 2026

♦️ उपजिल्हाधिकारी पदावर MPSC मार्फत नियुक्तीसाठी कोटा ६७% वरून ४०%..

♦️ तहसीलदार पदावर सुद्धा ६७% वरून ४०% MPSC मार्फत..

♦️ नायब तहसीलदार पदासाठी २०% MPSC मार्फत ८०% पदोन्नतीने..


Join 👉https://t.me/mahajyotiinfo
Forwarded from MPSC
Ann_Postponement_of_the_decision_to_conduct_multiple_preliminary.pdf
454.9 KB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा तसेच महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याचा निर्णय स्थगित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC
Ann - Revision of interview marks.pdf
571.2 KB
सन 2027 पासून राज्य सेवा मुख्य परीक्षेमधील वैकल्पिक विषय वगळण्याबाबत व मुलाखतीचे गुण सुधारीत करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
आपल्या_विद्यार्थ्यांचा_प्रतिक्रिया.pdf
3.1 MB
आपल्या बॅच बद्दल विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया नक्कीच वाचा.💯💯
नोट्स_व_क्लास_मधुन_आलेले_प्रश्न_प्रूफ_सहित.pdf
6.8 MB
आपल्या नोट्स व क्लास मधून आलेले प्रश्न प्रूफ सहित दिलेले आहेत. पहा आणि मगच ऍडमिशन घ्या.