mpsc news channel
130 subscribers
728 photos
53 videos
574 files
626 links
123456
Download Telegram
Forwarded from A Plus Guru
पावसामुळं परीक्षा पुढे ढकलली

जॉईन अपडेट्स लिंक :
https://whatsapp.com/channel/0029VapwQxg1SWt3WdNPxX2W
Forwarded from AGS Career Academy Pune
202607061519296802.pdf
315.7 KB
🛑जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या चतुर्थ श्रेणीतील शिपाई पदाच्या भरतीप्रक्रीयेबाबत.

#GR
हिंदू धर्मावर टीका करणे, तसेच सामान्य लोकांच्या मनात ख्रिस्ती धर्माबद्दल आवड निर्माण करणे हा खालील पैकी कोणत्या वृत्तपत्राचा हेतू होता?
Anonymous Quiz
11%
ज्ञानप्रकाश
50%
विचार लाहिरी
30%
ज्ञानोदय
9%
समाचार चंद्रिका
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
6%
ताराबाई शिंदे
14%
अनुताई वाघ
21%
पंडिता रमाबाई
59%
सावित्रीबाई फुले
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous Quiz
7%
आर्चीयन कालखंड
76%
गोंडवाना कालखंड
14%
टर्शरी कालखंड
3%
अलीकडचा कालखंड
Forwarded from THE PACIFIC ACADEMY🌍
जागतिक बँक अहवाल (भारतातील राज्यांची आर्थिक स्थिती)

महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात 6 व्या क्रमांकावर.

प्रथम राज्य - दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि गुजरात

भारताची अर्थव्यवस्था वाढत असली तरी राज्यांमधील आर्थिक विषमता वाढत आहे.

उत्तर प्रदेश व बिहार अजूनही तुलनेने कमी उत्पन्नाच्या श्रेणीत; आर्थिक स्थिती चिंताजनक.
Forwarded from AGS Career Academy Pune
🛑MAHA SET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

👉🏻नवीन तारीख - 6 September 2026
♦️पावसाला लागणार ब्रेक; २० जुलैपर्यंत खंड पडणार..
1
File_20260708_173354.pdf
10.2 MB
♦️मा. उच्च न्यायालय, मुंबई

👉 लिपिक पदाचा निकाल प्रसिद्ध..

👉 सर्वांचे गुणवत्ता यादी..
📌सकारात्मक नको डायरेक्ट निर्णय पाहिजे....💥💥

👉🏻फक्त आणि फक्त ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे....💥💥🔥


जॉइन 👉🏻@Rooyal_mpsc
राष्ट्रीय चळवळीच्या कोणत्या टप्प्याला गांधी युग म्हटले जाते.
Anonymous Quiz
3%
पहिल्या टप्प्यात
51%
दुसऱ्या टप्प्यात
43%
तिसऱ्या टप्प्यात
3%
चौथ्या टप्प्यात
स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणते
Anonymous Quiz
32%
महाराष्ट्र टाइम्स
33%
नवशक्ती
28%
लोकसत्ता
7%
सकाळ
Photo from suresh kantabai kisan
आंदोलन परवानगी -लातूर जिल्हा

10 जुलै 2026  यावच लागतंय

सगळीकडे शेअर करा 🙏🙏
100 पानांची PDF परीक्षा सुरु होण्यापूर्वीच फिरत होती.😳
https://t.me/mahajyotiinfo
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123#