Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
▶️ ‘आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांना मिळाला आहे.
◾️ हा पुरस्कार मिळवणारे ते भारतीय उपखंडातील पहिलेच शास्त्रज्ञ ठरले आहेत.
◾️ पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित जगभरात होणाऱ्या चांगल्या कामाचा गौरव करण्यासाठी सदर पुरस्कार दोन वर्षांतून एकदा दिला जातो.
⭕️ पुरस्काराची सुरुवात : 2009
➡️पुण्यातील शास्त्रज्ञानं रचला इतिहास
आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे ठरले पहिले भारतीय

♦️ #MIDC निकाल जाहिर..
👉 निकाल खालील लिंक वर चेक करू शकता..
👇👇👇
https://recruitment.midcindia.org/Results/
👉 निकाल खालील लिंक वर चेक करू शकता..
👇👇👇
https://recruitment.midcindia.org/Results/
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
2024 चे नोबेल पारितोषिक विजेते
भौतिकशास्त्र नोबेल :-
१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)
रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :-
१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)
शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :-
१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन .
साहित्य नोबेल पुरस्कार :-
१) हान कांग (दक्षिण कोरिया)
शांतता नोबेल पुरस्कार :-
१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

✔ राज्यसेवा पूर्व परीक्षेस एकूण आलेले अर्ज
2024 :- 2,17,375
2025 :- 1,75,516
✈️ चालू घडामोडी चैनल ✈️
https://t.me/chalughadamodi_25
2024 :- 2,17,375
2025 :- 1,75,516
✈️ चालू घडामोडी चैनल ✈️
https://t.me/chalughadamodi_25
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
🔖 आशिया कप फायनल 2025
🏏 आशिया कपची सुरुवात – पहिला आशिया कप 1984 मध्ये शारजाह (UAE) येथे झाला.
🏏 स्पर्धेचा स्वरूप – 2016 पासून आशिया कप पर्यायी पद्धतीने ODI किंवा T20I स्वरूपात खेळला जातो.
🏏 एकूण संघ – 2025 मध्ये आशिया कपमध्ये एकूण 8 संघ सहभागी आहेत.
🏏 संघांची यादी – भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, UAE, ओमान, हाँगकाँग.
🏏 भारत – आशिया कपचा सर्वात यशस्वी संघ, एकूण 8 वेळा विजेता.
🏏 श्रीलंका – दुसऱ्या क्रमांकाचा संघ, एकूण 6 वेळा विजेता.
🏏 पाकिस्तान – या स्पर्धेत आतापर्यंत 2 वेळा विजेता ठरलेला संघ.
🏏 2025 स्पर्धा – 9 ते 28 सप्टेंबर 2025, UAE (दुबई व अबुधाबी) येथे खेळवली आहे.
🏏 2025 चे स्वरूप – ही स्पर्धा T20I स्वरूपात आहे.
🏏 भारत X पाकिस्तान (28 सप्टेंबर, 2025)

धर्मादाय आयुक्तालय अभ्यासक्रम
विषय
➖ मराठी
➖ इंग्रजी
➖ सामान्य ज्ञान
➖ बुद्धिमत्ता
विधी सहाय्यक या पदाकरिता
➖ प्रश्न - 100
➖ गुण - 200
➖ वेळ - 2 तास
निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरिता
➖ प्रश्न - 100
➖ गुण - 200
➖ वेळ - 2 तास
लघुलेखक उच्चश्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी या पदाकरिता
➖ प्रश्न - 60
➖ गुण - 120
➖ वेळ - 01 तास
➖ व्यासायिक चाचणी - 80 गुण
(सर्व पदासाठी 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य)

विविध वर्षातील राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले अर्ज
• राज्यसेवा पूर्व 2019 - 2 लाख 37 हजार
• राज्यसेवा पूर्व 2020 - 2 लाख 75 हजार
• राज्यसेवा पूर्व 2021 - 2 लाख 52 हजार
• राज्यसेवा पूर्व 2022 - 1 लाख 93 हजार
• राज्यसेवा पूर्व 2023 - 2 लाख 16 हजार
• राज्यसेवा पूर्व 2024 - 2 लाख 17 हजार
• राज्यसेवा पूर्व 2024 - 1 लाख 75 हजार
• राज्यसेवा पूर्व 2019 - 2 लाख 37 हजार
• राज्यसेवा पूर्व 2020 - 2 लाख 75 हजार
• राज्यसेवा पूर्व 2021 - 2 लाख 52 हजार
• राज्यसेवा पूर्व 2022 - 1 लाख 93 हजार
• राज्यसेवा पूर्व 2023 - 2 लाख 16 हजार
• राज्यसेवा पूर्व 2024 - 2 लाख 17 हजार
• राज्यसेवा पूर्व 2024 - 1 लाख 75 हजार
❤1