𝗠𝗣𝗦𝗖 𝗡𝗲𝘁𝘄𝗼𝗿𝗸
17.7K subscribers
3.75K photos
22 videos
435 files
237 links
🛜 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

▪️चालू घडामोडी
▪️तलाठी सराव प्रश्न
▪️मराठी व्याकरण
▪️English grammar
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान
Download Telegram
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
तलाठ्यांच्या सात हजारांपेक्षा अधिक पदांना मुदतवाढ
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत वैशिष्टयपूर्ण बांधकामांना पुरस्कार देणेबाबत

1)उत्कृष्ट रस्ता 2)उत्कृष्ट पूल व 3) उत्कृष्ट इमारत पुरस्कार
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
'कृषी विद्यापीठांतील रिक्त पदे पुढील 15 दिवसांत भरणार'

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
महिलांच्या सन्मानार्थ आजवर दहा वेळा जारी केली विशेष नाणी
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
♦️दस्तांची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत लगेच मिळणार..
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीस बंदी

राज्य सहकारी बँकेने पती व पत्नी या दोघांनाही आपल्या बँकेत नोकरी करण्यास मज्जाव करण्याबाबत धोरण लागू केले आहे.

पती व पत्नी एकाच संस्थेमध्ये काम करीत असल्यास संभाव्य हितसंबंध, गोपनीयता तसेच गैरवर्तन टाळण्यासाठी हे धोरण राज्य बँकेच्या प्रशासक सभेत मंजूर करण्यात आले.
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
🙏💐
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
▶️ मिथुन मनहास 'बीसीसीआय'चे नवे अध्यक्ष

⭕️ उपाध्यक्ष : राजीव शुक्ला
⭕️ सचिव : देवजित सैकिया
⭕️ खजिनदार : रघुराम भट
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
▶️आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांना मिळाला आहे.

◾️ हा पुरस्कार मिळवणारे ते भारतीय उपखंडातील पहिलेच शास्त्रज्ञ ठरले आहेत.

◾️ पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित जगभरात होणाऱ्या चांगल्या कामाचा गौरव करण्यासाठी सदर पुरस्कार दोन वर्षांतून एकदा दिला जातो.

⭕️ पुरस्काराची सुरुवात : 2009

➡️पुण्यातील शास्त्रज्ञानं रचला इतिहास

आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे ठरले पहिले भारतीय
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
♦️ #MIDC निकाल जाहिर..

👉 निकाल खालील लिंक वर चेक करू शकता..
👇👇👇
https://recruitment.midcindia.org/Results/
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा (बॅलन डी ओर) पुरस्कार यंदा ओस्माने डेम्बले व एटना बोनमती यांना मिळाला आहे.
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
स्टँडर्ड ॲन्ड पूअर या क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारतीय अर्थव्यवस्था विकास दर अंदाज 6.5% असेल असा अंदाज वर्तवला आहे.
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
2024 चे नोबेल पारितोषिक विजेते 

भौतिकशास्त्र नोबेल :-
१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :-
१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :-
१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन .

साहित्य नोबेल पुरस्कार :-
१) हान कांग (दक्षिण कोरिया)


शांतता नोबेल पुरस्कार :-
१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)
Forwarded from चालू घडामोडी 2025 🚨
मुसळधार पावसामुळे DMER परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.