MPSCmaths
34.6K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
1351) दोन रेल्वेगाडया अनुक्रमे 137m व 163 m लांबीच्या असून त्यांचा वेग अनुक्रमे 32 km/hr व 58 km/hr आहे. ज त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने प्रवास करीत असतील तर त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील.
Anonymous Quiz
18%
1) 15 सेकंद
38%
2) 16 सेकंद
20%
3) 13 सेकंद
24%
4) 12 सेकंद
1352) x च्या 20% चे 20% = 20 तर x = ?
Anonymous Quiz
44%
1) 500
25%
2) 5000
27%
3) 100
4%
4) 300
Forwarded from MajhiTest.com
◆◆●◆|| MajhiTest ||◆●◆◆


★संयुक्त पूर्व गट- ब 2022

ऑनलाईन व घरपोच (पोस्टल) टेस्ट सिरीज

सामान्य अध्ययन - 6 टेस्ट

घरपोच पोस्टल टेस्ट सिरीज - 500/-

पोस्टल टेस्ट मध्ये काय मिळणार - प्रिंटेड पेपर + प्रिंटेड विश्लेषण प्रत + OMR

ऑनलाईन टेस्ट सिरीज - 250/-

टेस्ट पोस्टाने घरपोच मागवण्यासाठी येथे भेट द्या - https://spardhagram.com/book/combine-group-b-preliminary-test-series-2022-majhitest-com-425

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
१३५२) श्री.श्रावण पाटील यांनी एक सायकल विक्रीकरासह (VAT) ४९९२ रुपये ला खरेदी केली, तर त्याने किती विक्री कर दिला असेल. (दर ४%)
Anonymous Quiz
25%
१) १९२ रु
37%
२) २०० रू
33%
3) १९७ रु
6%
4) २३० रु
1353) एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 असून तो 18500 रूपयत विकला. तर शेकडा किती सूट दिली ?
Anonymous Quiz
11%
1) 8%
27%
2) 6.5%
54%
3) 7.5%
9%
4) 8.5%
1354) एका रकमेचे सरळ व्याजाने १० वर्षांत तिप्पट पैसे होतात तर व्याज दर काढा?
Anonymous Quiz
29%
1) 20%
35%
2) 15%
25%
3) 40%
10%
4) 25%
1355) द. सा. द. शे. 15% दराने एका रक्कमेचे 7 महिन्यांचे व्याज 63 रू. येते तर ती रक्कम कोणती ?
Anonymous Quiz
13%
1) 200 रु
28%
2) 400 रु
28%
3) 640 रु
32%
4) 720 रु
1356) मुलीच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 30 वर्षे असून, 5 वर्षांनंतर आईचे वय मुलीच्या त्यावेळच्या वयाच्या 7 पट होते. तर 20 वर्षांनंतर आईच्या वयाचे मुलीच्या वयाशी गुणोत्तर किती ?
Anonymous Quiz
25%
1) 5/2
39%
2) 2/5
29%
3) 4/5
7%
4) 5/4
1357) नाथ व त्याची आई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2 : 5 आहे. नाथच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे वय 27 वर्षे होते तर नाथ व त्यांची आई यांची आजची वये काढा ?
Anonymous Quiz
44%
1) 18;45
30%
2) 45;18
22%
3) 28;48
5%
4) 48;28
1358) वीणा व नाना यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 5 आहे. तर आणखी 7 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 70 वर्ष होते यावरुन नानांचे वय किती ?
Anonymous Quiz
18%
1) 50 वर्षे
55%
2) 40 वर्षे
21%
3) 55 वर्षे
6%
4) 65 वर्षे
1359) दिनकर व रामा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5: 7 आहे तर आणखी 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 20:27 होईल तर दिनकरचे आजचे वय काढा.
Anonymous Quiz
41%
1) 35 वर्षे
32%
2) 45 वर्षे
22%
3) 49 वर्षे
5%
4) 59 वर्षे
1360) रमाई व राधाई यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4: 3 आहे. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 18 : 13 होते तर रमाईचे आजचे वय किती ?
Anonymous Quiz
13%
1) 15
28%
2) 25
49%
3) 20
10%
4) 40
प्रश्न क्र 1358) चे उत्तर
मुळसंख्या
1361) 141 ते 365 पर्यंत किती नैसर्गिक, सम व विषय संख्या आहेत.
Anonymous Quiz
14%
1) 220;115;113
56%
2) 225;112;113
21%
3) 220;131;112
9%
4) 123;225;111
1362) 325.0216 यात 6 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
Anonymous Quiz
10%
1) 0.0007
21%
2) 0.007
17%
3) 0.06
53%
4) 0.0006
1363) एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल.
Anonymous Quiz
10%
1) VIHNZ
33%
2) NVIHA
51%
3) NVIHZ
6%
4) NVLHZ