MPSC Material
11.8K subscribers
3.31K photos
169 videos
2.31K files
1.82K links
https://mpscmaterial.com

Contact :
mpscmaterial@gmail.com
( You will get reply within minutes or hrs)
Download Telegram
सरळ सेवा परीक्षा - २०२३ ज्या ज्या परीक्षा दिल्या आहेत आणि पास होऊन पडताळणी झाली आहे त्या सगळ्या परीक्षांवर/विभागावर/संस्थांवर लक्ष ठेवा..

निकाल लागत आहेत, पडताळण्या होत आहेत, नियुक्त्या मिळत आहेत. कारण, आचारसंहिता जवळ आली आहे 😃

बाकी, काही विभागांचे निकाल, पडताळणी आणि नियुक्ती निवडणुकीनंतच होतील.. तो पर्यंत अभ्यास करा. बाकी, MPSC वैगरेच्या परीक्षा आणि निकाल लागत राहतील. आणि ज्या सरळ सेवांचे वेळापत्रक आले आहे त्या परीक्षा होऊन जातील .. उदा. महावितरण भरती - २०२३
👍8👎1😁1
काही गोष्टी आपण सांगतो. नंतर त्या कधी कधी चुकीच्या निघतात. तर, त्या तश्याच ठेवल्या पाहिजे😃.

नाहीतर, सर्वात आधी टाकून सर्वात आधी Delete पण करायला लागत असेल तर, विचित्र लक्षणे आहेत 🤠. आज कोणीतरी सकाळी ९ -१० वाजता मुख्यमंत्री घोषित करून टाकले होते 😅.

बाकी, वरचे एक वाक्य सोडून बाकीचा संदर्भ राजकारणाशी थोडासापण नाही. 😃👍
👍11😁83
जिल्हा परिषद, पुणे सरळसेवा पदभरती सन 2023 निवडसूची लिंक

कागदपत्रे पडताळणी पात्रांची यादी

Link : https://drive.google.com/drive/folders/1LvyGGxnmU-RWyrWObuLbl66jzKN9QTXL
Forwarded..
आरोग्य सेवक ५०% आंदोलन. मुंबई
👍2😁2🔥1
MPSC गट - ब व गट- क परीक्षा नवीन योजना लवकरच येणार आहे.. तोडून बदल झालेले आहेत.. नक्की कसे काय झालेले आहे, लवकरच कळून जाईल 😃
👍18👎5🔥4😁1
वनरक्षक ( PESA) उमेदवार . प्रति महिना मानधन ३२,५५०/- रुपये
👍1😁1
MPSC Material
MPSC गट - ब व गट- क परीक्षा नवीन योजना लवकरच येणार आहे.. तोडून बदल झालेले आहेत.. नक्की कसे काय झालेले आहे, लवकरच कळून जाईल 😃
गट- ब व गट - क परीक्षा वेग- वेगळ्या होणार 🤠
दुसऱ्या क्रमांक सुचनेतील.. शेवटची ओळ काही नीट समजलेली नाही 🤠

https://t.me/mpscmaterial/7931
👍6😁32🔥1🤔1
MPSC Group B Prelim Syllabus from 2024.pdf
472.8 KB
MPSC Group B Prelim Syllabus from 2024
👍6🔥1
MPSC Group C Prelim Syllabus from 2024.pdf
495.5 KB
MPSC Group C Prelim Syllabus from 2024
🔥3👍1
BC पूर्वचा जुना अभ्यासक्रम 😃. वरचा अभ्यासक्रमपण तसाच आहे. तरीपण, एकदा घुबडाच्या डोळ्याने बघा 😃
😁25👍6🤔4🔥2
आता लवकरच नवीन Batches सुरू होतील 🤠. पण, आता Target 65+ वाल्या Batches नसणार 😅.
😁19👎3
परीक्षा योजना आलेल्या आहेत. नक्की कोणते बदल झाले आहेत ते तुम्हाला कळलेही असेल.. तरीपण उद्या सविस्तर सांगितले जाईल 😃.

बाकी, जेव्हा मी व्यस्त असतो, तेव्हाच असल्या गोष्टी येतात😅, वेळच नसतो.
😢15😁6🎉3👍1👎1
RIP Ratan TATA 💐🙏
🙏18👍1
हे मस्त आहे सरकारचे 😃.. २०१९ पासून १२५०० जागा कोर्टाने भरायला लावल्या होत्या. ते तर भरत नाही. इकडे शून्य जागा देतात 😃.. मान्य आहे.. जागा रिक्त नसू शकतात.. पण 😬😬

Retweet 👇

https://x.com/AJAM_18/status/1844234499485536599?t=Qj3Pncl-VYafLeiUhzbJDw&s=19
😢13👍102👎2
विजयादशमी/दसऱ्याच्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा 🔥🔥🙏
11
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी (दि. 14 ऑक्टोबर) निधन झाले आहे. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
😢21👍2
दुपारी ३ : ३० वाजता पत्रकार परिषद
👍31
MPSC Material
दुपारी ३ : ३० वाजता पत्रकार परिषद
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम - २०२४
🔥6👍32😐1
Currently, I live at work and visit the house sometimes😃
👍9😐2