सरळ सेवांच्या गुणवत्ता यादीतून अंदाज काढतांना, उभ्या(Vertical Reservation) आणि आडव्या आरक्षणाचा ( Horizontal Reservation) विचार करावा ✅ नाहीतर कधी कधी गाडी फसते 😢✅
😢3👍2
DTP Adv 2024.pdf
716.8 KB
Directorate of Town Planning & Valuation, Maharashtra State ( DTP) Adv 2024 ✅
Advertisement for (Group-B) (Non-Gazetted) Posts of Design Assistant / High-Grade Stenographer / Lower Grade Stenographer(Marathi,English)
Apply Online : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/Index.html
Last Date : 29 August 2024 ✅
Dept. Website : https://dtp.maharashtra.gov.in/en

👍5
202407291715434860.pdf
8.2 MB
राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या जुलै - २०२३ ते एप्रिल - २०२४ कालावधीतील कार्य अहवाल✅
MPSC Material
१० पैकी ९ जणांवर संशय😳 : 2022 मध्ये झालेल्या MPSC परीक्षेत दिव्यांग कोट्यातून 10 अधिकारी https://youtube.com/watch?v=mNhlNsYZyPc
MPSC : ऐकू न येण्यासाठी कानात वॅक्स आणि डोळ्यात ड्रॉप्स 🙃🙃😳. MPSC दिव्यांग उमेदवार अहवाल ✅
https://youtu.be/3jxb6HIGdwA
https://youtu.be/3jxb6HIGdwA
YouTube
Pudhari News |खेडकर प्रकरणानंतर नवनवीन माहिती येत आहे समोर, दिव्यांग उमेदवारांच्या नवनवीन क्लुप्त्या
Pudhari News | पूजा खेडकर प्रकरणानंतर नवनवीन माहिती येत आहे समोर, दिव्यांग उमेदवारांच्या नवनवीन क्लुप्त्या #pudharinews #marathinews #nashik #divyanga #handicap #upsc #mpsc #poojakhedkar
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari…

👍2👌2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना आज महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.
राज्यपालांच्या कक्षात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
निरोप सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यपाल बैस यांनी त्यानंतर रायपुरकडे प्रस्थान केले.

👍10😢2
MPSC Material
Inspector of Legal Metrology Main Examination 2023- Result.pdf
INTERVIEWS_DATES_MPSC_Inspector_of_Legal_Metrology_Main_Examination.pdf
549.4 KB
INTERVIEWS DATES - MPSC Inspector of Legal Metrology Main Examination 2023✅
STI 2023 - Revised Recommendation List-5.pdf
68.8 KB
STI 2023 - Revised Recommendation List-5
MPSC Material
STI 2023 - Revised Recommendation List-5.pdf
ASO 2023 - Revised Provisional Selection List-5.pdf
52.3 KB
ASO 2023 - Revised Provisional Selection List-5✅
MPSC Material
ASO 2023 - Revised Provisional Selection List-5.pdf
Consent Submission (30 July to 01 August 2024)
Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👍2
MPSC Material
Consent Submission (30 July to 01 August 2024) Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
आयोगाने निकालावर-निकाल लावायच्या पद्धतीला कुठे तरी थांबवायचे असेल. तर , २०२४ साठी सुधारित परीक्षा योजना तयार करून सुरळीत परीक्षा घ्याव्या.. वाटत असेल तर PSI ची वेगळी परीक्षा घ्या 😃✅
👍8❤2
जिल्हा परिषदेने आरोग्य सेवक ५०% पदासाठीच्या गुणवत्ता याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. पण, ज्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी ते पद होते त्यात हंगामी फवारणी कर्मचारी कोण आहे तोच पर्याय दिलेला नाही 😅.
😁14👍4
MPSC Material
INTERVIEWS_DATES_MPSC_Inspector_of_Legal_Metrology_Main_Examination.pdf
Inspector_of_Legal_Metrology_Main_Examination_2023_Interview_Schedule.pdf
39.4 KB
Inspector of Legal Metrology Main Examination 2023 - Interview Schedule (Phase 1)✅
❤3👍1
MPSC Material
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅ Revised Key : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html Result Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅
शिपाई पदासाठी पुढील कार्यक्रमांच्या वेळापत्रकासाठी आपण ज्या न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक बघावे. १ ऑगस्ट २०२४ पासून पुढची प्रक्रिया चालू होत आहे ✅
अर्जाची प्रत काढण्यासाठी✅ : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html
Result Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

🤔1
MPSC Material
Pooja Khedekar Debarred ✅.
UPSC ज्याला Debar करते. तो उमेदवार MPSC साठी Automatically Debar होतो, असा MPSC आयोगाचा निर्णय आहे ✅
👍26🔥7
MPSC Material
जिल्हा परिषदेने आरोग्य सेवक ५०% पदासाठीच्या गुणवत्ता याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. पण, ज्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी ते पद होते त्यात हंगामी फवारणी कर्मचारी कोण आहे तोच पर्याय दिलेला नाही 😅.
हंगामी फवारणी कर्मचारी( प्रमाणपत्र) ✅
जिल्हा हिवताप अधिकारी (DMO) कार्यालय (मलेरिया विभाग) :
✅ज्या व्यक्तीने हंगामी फवारणी (DTC) काम केले असेल जर ९० दिवस पुर्ण झाले असतील तर त्यांना वरिल ऑफिस मधुन अर्ज करुन प्रमाणपत्र मिळते.
✅वर्षातुन दोन वेळा काम असते. पहिला राऊंड २० ते २२ दिवसांचा असतो. काही वेळा ५ ते ८ दिवसांचा असतो ९० दिवस भरायला ५ ते ८ वर्षे लागतात.
✅ जिल्हा मलेरिया विभाग याच्याकडुन ९० दिवसांचा अनुभव दाखला दिला जातो. त्यांना ५०% म्हणतात.

👍7