MPSC Interview
6.76K subscribers
845 photos
3 videos
247 files
101 links
या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु.

- अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )
Download Telegram
Sanket Kadam,BE-ELECTRICAL
Panel-Meshram sir.
1.Govt. college madhun engg.ka kel?
2.Govt.madhun engg kelyacha kahi fayda hoto ka as compare to private clg ?
3.Private engg.collegela admission milale ki lagu honari subsidy scheme konti?
4.Rajarshi Shahu Maharaj yanche karya sanga.
5.Shahu maharajani Aarya samajala protsahan dile ki Satyashodhak samajala?
6.Govt.Electricity generating units eg.MAHAGENCO are not efficient,what are the reasons?
7.What will you do to reduce distribution losses?
8.How Bhiwandi region electricity revenue collection has increased?
9.Is it beneficial to privatise whole distribution system?
10.What are the reasons that electricity revenue collection has decreased?
11.Political interference asava ka bureaucracy madhye?
12.Bureaucracy madhye kay reforms karal?
13.Bureaucracy la powers Che decentralisation kelele ahe ka?
14.Shikshkanchya badlyanchya sandarbhat sadhya position Kay?
15.Tumhi melghatlach ka gelat?
16.Kiti divas rahilat?,tithlya gavanchi nave sanga.
17.Tumhi 10 divas jaun alat,nantr Kay?
18.Melghatat konti adivasi jamat adhalate?
19.Tumchi hobby konti?
20.What is philately?
21.Ranjan Gogoi RS nomation,tumch opinion Kay?
22.Cooling period jaudya ,2 varshat te eminent jurist nahi rahile,ani sgl visarle tr RS la Kay fayda?
23.Ajun kon CJI ahet tyana asha post dilya gelya?
24.Ethics vs. CJI'S Inputs to RS,tumhi kay nivdal?
25.Turbines Che types sanga.
नाव : सविता गर्जे
Graduation : B.Pharmacy
Interview date : 19/03/2020
Panel : मेश्राम सर
Timing : 2.50 pm - 3.10 pm appx
Second last interview of the day After 6hrs of waiting
( सुरुवातीपासूनच तिन्ही member एकमेकांच्या प्रश्नांना Cross question करत होते )

1) कुठुन आलात?
2) Pharmacy कुठून केलं?
3) Mumbai चे लोकं खूप चांगले English बोलतात, तुम्ही बोलणार का?
4) मुंबईचे लोकं mostly government जॉब घेत नाहीत. Private जॉब घेतात, मग तुम्ही इथे कशा ?

5) अमरावती मध्ये कोणालातरी RobinHood म्हणतात तुम्हांला माहिती आहे का कोणाला म्हणतात ते? (माहिती नव्हतं मला, मी Robinhood Army ह्या NGO मध्ये काम करते असे सांगितल्यावर सरांनी हा प्रश्न विचारला)
6) bioequivalence काय असतं?
7) Generic Medicines का घेत नाहीत लोकं?
8) तुम्ही तर आता बोललात bioequivalance असतं, मग असं का ?
9) अच्छा म्हणजे quality चा issue असतो का?
10) बर मला सांगा ते औषधांवर वर expiry date असतात.
तसा त्याचा काही फरक पडतो का? म्हणजे समजा एखादी गोळी 30 तारखेला expire होणार आहे आणि मी तिला 1 तारखेला खाल्ली तर असं एका रात्रीत काय मोठा फरक पडणार आहे ?
11) मला मान्य आहे खाऊ नये म्हणून पण एक रात्रीत काय फरक पडेल?
मी जर 15 दिवसाने खाल्ली तर फरक पडेल पण मी फक्त एका दिवसाने खाल्ली तर काय होईल ? ( ह्या प्रश्नाला तिन्ही members नी खूप cross questioning केलं )

12)तुम्ही ते expiray date चं example देऊन सांगणार होतात ते सांगा, मला ऐकायचं आहे. (Meshram sir जे example नको सांगू बोलले होते ते दुसऱ्या member ला ऐकायचं होतं)

13) जर डॉक्टर ने मला 3 दिवसांचा गोळ्यांचा course दिला आणि मला 2 दिवसात बरं वाटलं तर मी गोळ्या घेणं थांबवावं का ? (Meshram सरांनी या question चं ans देऊन दिलं नाही आणि लगेच त्याच प्रश्नाला उपप्रश्न विचारला)

14) अँटिबायोटिक्स वैगेरे ठीक आहे पूर्ण course करावा लागतो, नाहीतर resistance येतो पण analgesics चं काय? बरं वाटायला लागलं की गोळ्या घेणं सोडून द्यावं का ?

15) तुम्हांला cut practice माहिती आहे का ? आता recently एक bill आलं होतं त्यातील एका provision चा संबंध तुमच्या profession शी आहे. ज्याला डॉक्टर लोकांचा खूप विरोध होता. तुम्हाला माहिती आहे का कोणती provision आहे ती ? (मला त्याबद्दल माहिती नव्हतं)

16) तुम्हांला भारतामध्ये डॉक्टर ज्या प्रमाणे औषधं लिहून देतात म्हणजे डॉक्टर salt चं नाव न लिहता ब्रँड चं नाव लिहतात. तर USA मध्ये डॉक्टर फक्त salt चं नाव लिहतात आणि फार्मासिस्ट कोणता ब्रँड चं औषध द्यायचं आणि किती dosages द्यायचे ते ठरवतात हे तुम्हांला पटतंय का ?

17) महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता recently एक प्रोग्राम चालू केला आहे ज्या मध्ये फार्मासिस्टला बरोबर घेऊन जाण्याविषयी बोललं जात आहे ते माहिती आहे का काय आहे ? (याबद्दल मला माहिती नव्हते)

18) तुमच्या घरात कोणी government service मध्ये आहे का ?
18) नाही! तर मग तुम्ही इथे कशा ?
20) तुमचे post preferences कसे आहेत?
21)DC, DySP, Tahsildar हे असे का दिले आहेत, DySP च्या वर Tahsildar का नाही दिला?
22) तुम्ही बोलताय तसं तर मग तुम्हांला DySP वर द्यायला पाहिजे होता DySP च्या वर DC का बरं दिला?
23) मग तुम्हाला power पाहिजे की कामामध्ये variety?
24) आता स्पर्धा परीक्षांसाठी degree ही अट आहे. तुम्हांला नाही का वाटत की ही अट काढुन टाकावी आणि exam सर्वांना reasonings च्या basis वर allow करावं का?
25)माझं graduation engineering मधून झालं आहे, पण मला आतापर्यंत त्याचा प्रशासनात काहीच उपयोग झाला नाही. तर मग काय उपयोग ही अट असण्याचा ?
26) तुम्हांला आता भारतामध्ये असलेली शिक्षण पद्धती योग्य वाटते का? काय बदल करावेसे वाटतात?
27) पण तुम्ही जे सांगत आहात skill चं ते आता पण present आहे school मध्ये पण लोकं त्याकडे लक्ष्य देत नाहीत. जसं PT, कार्यानुभव etc.?
28) तुम्हांला फिरायला आवडतं का?
29) आता पर्यंत कुठे कुठे फिरलात मग ?
30) अच्छा! मग तुम्ही तिकडच्या का ?

Okay, thank you, येऊ शकता तुम्ही !!!
Forwarded from MPSC DECODED
https://youtu.be/xsTpTI5GK1g


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा या परीक्षेतून निवड झालेल्या वर्ग २ च्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वनामती, नागपूर येथे होते. त्या प्रशिक्षणासंदर्भतील अनुभवाचा चा भाग-१ प्रत्येक अधिकाऱ्यांकडुन..

Join us @mpscdecoded
*'स्व'- रुपवर्धिनी स्पर्धा परीक्षा केंद्र*

*महाराष्ट्र वनसेवा 2019 मुलाखत*

🎯 *विशेष मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे* 🎯
Online Session

मार्गदर्शक :- *श्री. रंगनाथ नाईकडे सर IFS*
(वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे )

दिनांक :- *18 जुलै 2020 (शनिवार)*
वेळ :- *दुपारी 4 वाजता*

On :- *Google Meet*
Google meet link : https://meet.google.com/tuy-vshp-rfa

नाव नोंदणी :- 8149993238
(Text And Whatsapp)

कृपया आपले मित्रमैत्रिणी मुलाखतीसाठी असतील तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहचवा
धन्यवाद

Join us @mpscdecoded
MPSC DECODED @mpscdecoded


दररोज परीक्षाभिमुख प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे योग्य स्पष्टीकरण , आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजीसाठी साठी join करा @mpscdecoded टेलिग्राम चॅनेल..

Please Forward this channel link to your friends and ask them to join this telegram channel..😊🙏
Forwarded from VJS eStudy
वनसेवा मुलाखतीचा राजमार्ग
हर्षल देसाई (Asst Commandant 2014, RFO 2016) सरांच्या या व्हिडिओ लेक्चर्स सिरीजमधून वनसेवेच्या मुलाखतीसंबंधी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले आहे. मुलाखतीला जाण्याआधी हे दोन व्हिडिओ नक्कीच पहा

वनसेवा: मुलाखतीचा राजमार्ग: भाग 1👇
https://youtu.be/9kKa8hPBNNY

वनसेवा मुलाखतीचा राजमार्ग: भाग 2👇
https://youtu.be/-1bcH4SWr_g
वनसेवा मुलाखती आज पासुन सुरुवात होत आहेत. शुभेच्छा..💐
Join us @mpscdecoded
Sanket Kadam,BE-Electrical. Gawai sir Panel,15 min. 1.Electrical engg cha forest madhye use?

2.Ecosensetive zone kokan belt sandarbhat committee konti?

3.Tyachya recommendation sanga Maharashtrachya sandarbhat?

4.Tyacha kahi effect janvla ka tya n palalyamule?

5.what is ecosensetive zone(ESZ)?

Madam-. 6.Forest Related acts konkonte ahet?

7.FCA kashasathi ahe?

8.FRA,2006 Kashasathi ahe?

9.What are individual rights and community rights?

10.Forest fire reasons?

11.India madhye forest fire kashamule hote?

12.Forest fire mule forest vr kay effect hoto?

13.What is Forest regeneration?

14.What is mangroves?

15.mangroves che benefits?

16.How Sustenance and livelihood of people residing near magroves achieved?

17.Maharashtratle HWC(Human Wildlife Conflict) sanga.

18.Wildlife ne crop loss kelyas,human life ghetlyas milnare compensation sanga.

19.Which State gives maximum compensation?

20.HWC reduce karnyasathi solutions?

Join us @mpscdecoded
Join us @mpscdecoded
Forwarded from Mpsc Club🔥🚨
#MPSC Forest -
वनसेवाचे interview सुरू होत आहेत.
RFO स्वप्निल पवार सर सांगत आहेत, वनसेवा मुलाखतीच्या तयारी आणि अनुभवाबद्दल..

https://youtu.be/xfhpimKzGlw
A--A--A:
Deepak Lokare:
Mech related vicharal

Bamboo and steel compare

Any mission related to bamboo

Tree plantation target

And current status

Mech engg cha kasa upyog in forest

Illegal trade kontya animals cha hoto

Apan ghari wild animals palhu shakto ka?

Any law governing that ?

Gendya cha shingach material ?

15 min chalala interview

Cricket hobby baddal vicharal

Sillypoint kuthe asto

Ipl kuthe honar ahet


Panel??
Gawai sir

Join us @mpscdecoded
Name- Ashwini Jirage
Designation- ASO
Panel- Meshram Sir
Around 20 mins.

Meshram Sir-
1. 10 वी 12 वी मार्क्स
2. Degree कुठून केली??
3. 2015 ला पास आऊट झाल्यानंतर 3 वर्ष काय केलं??
(माझं 2018 च joining आहे ASO म्हणून)
4. Forest Service मध्ये का यायचं आहे?
5. ASO का जॉईन केलं मग?
6. सध्या ASO म्हणून कोणत्या स्वरूपाचे काम करता?
7. Lockdown चा शिक्षणावर काय परिणाम झाला आहे?
8. E learning 100% विद्यार्थ्यांपर्यंत पोचू शकते का? का नाही? उपाय सांगा?
9. या परिस्थिती मध्ये शालेय शिक्षण विभागाचा रोल काय आहे मग??
10. इयत्ता 5 वी च्या पुढील शाळा सुरु कराव्यात का? यावर तुमचं मत सांगा
11. Hobby काय?? यावर 2-3 प्रश्न...

Panel Member-2
1. What is climate change and explain its reasons ??? It's effect on world? On India? On Mumbai?
2. Climate change चा effect कमी करण्यासाठी उपाय काय?
3. What is project tiger? When did it started? Why tiger only?
4. What is Ozone depletion ? Reasons? Solutions?
5. What is man animal conflict? How to reduce it?

Join us @mpscdecoded
👍1
Join us @mpscdecoded
Join us @mpscdecoded