सचिन राख(Bsc.IT)
पॅनल-मेश्राम सर
वेळ-१२.२ ते १२.१८
मेश्राम सर
१)कुठून आलात?
२)खरच का हो Bsc मध्ये Technology असते?(येथे मी lead देण्याचा प्रयत्न केला अन तो काही प्रमाणात यशस्वी पण झाला😅)
३)Big Data काय आहे?
४)Big Data कोठे store केला जातो?
५)न्यायव्यवस्थेत तुमच्या degree चा कसा उपयोग होऊ शकतो? (येथे बरेचसे cross question केले सरांनी पण मदत केली😊)
६)तुम्हाला काही work experience आहे का?
७)सध्या पुण्यात का मग?
८)बीड ला जाऊन का नाही अभ्यास करत खर्च पण कमी येईल?
९)घरच्यां कामात मदत करता का? (शेतीत मदत करतो म्हणून सांगितले)
१०)12वी व degree ला एवढे % मग १०वी ला कसे काय कमी?
(उत्तर सांगितल्यावर तिघे पण हसले)
M1-
१)Blu ray disc काय आहे ?
२)DVD माहीत आहे का?
३)घरच्यांना शेतात मदत करायला कधी जाता?
४)बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सांगा?
५) त्यावर उपाय कसे करावेत?
६) जिल्यातील जलसिंचन कसे वाढवता येईल?
७)CCT बंधारे माहीत आहेत का?(मला याबाबत जास्त माहिती नव्हती मग सरांनीच सांगितले)
८)Cloud म्हणजे काय?
९)ग्रामीण भागातील लोकांसाठी एखाद्या संतांनी ग्रंथ लिहिला आहे का?कोणता?
M2-
१)पोलीस 3रा पसंतीक्रम दिलाय तर सांगा तुमच्या degree चा पोलीस प्रशासनात कसा उपयोग होईल? (Traffic management,CCTNS,
Ambis system सांगितले)
२)CCTNS बद्दल माहिती आहे का?काय माहीत आहे?
३)मराठवाडा संतांची भूमी आहे तर मराठवाड्यातील संत आणि त्यांची कार्ये सांगा?( मी दोनच सांगितले ,बाकीचे नावे माहिती होते पण त्यांची कार्ये व्यवस्थित माहीत नव्हती म्हणून नाही सांगितले)
मेश्राम सर-
१)बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत जास्त का आहे?
२)जिल्ह्यातील गुन्हेगारी कशी कमी करता येईल?
३)Political Pressure कमी करण्यासाठी काय करता येईल?
४)अधिकाऱ्यांना शासनाच्या पाठीचा कणा असे नेमके का म्हणतात?

विशाल क्षीरसागर (Asst. BDO )
Date: 14/03/2020
पॅनल-गवई सर
time 9 min
Member 1
1) engineer भरपूर येत आहेत इकडे कारण काय
2) particulary mechanical engineer जास्त येत आहेत
3) इंजिनीरिंग च्या वेगवेगळ्या branches मध्ये काही संबंध/interrelation आहे का
4) brain drain कशामुळे होत आहे
5) google, facebook सारख्या कंपन्या भारतात का तयार होत नाहीत
Member 2
1) Start up म्हणजे काय
2) काय policy आहेत
3) Oyo कुठली कंपनी आहे
4) aso, sti, abdo काय समाधानी नाहीत का तुम्ही
5) extra circular activity
गवई सर
Ok .thank u.

10 minutes@गवई sir.
1st :
Graduation?
Subject? आवडता?
Extra activities?
Scout and guide. Kay Kay Kel? Nss Ani scout difference?
Ruju nahi zalat? शिक्षण व्यवस्थेत समाधानी आहात का आताच्या? :- येस.
2nd:-
Political science ka? उज्ज्वला योजना?(येस)
किती connections?(no)
Digi locker?(yes)
धर्म ही अफूची गोळी? काय नेमक?(explain Kel.)
भारताच्या परराष्ट्र धोरणातील 1947 ते आतापर्यंतचा बदल?
धर्म ही अफूची गोळी हे सध्या लागू होतेय का भारतात.(येस)
गवई:- अफूची गोळी चा संदर्भ काय?
What is opium war?
Konta desh?
ह्याचा आणि मावो च्या वाक्याचा संदर्भ काय?
Opium व्यापार कसा व्यायचा?
मी म्हणलो सिल्क रुट ने. ते mhane बोटीने नाही का?
मला एव्हढ माहिती आहे म्हणल की ओके म्हणे. या तुम्ही😔😔😔😔😔🤦♂

औरंगाबाद_ दि. १७ मार्च
पॅनल- मेश्राम सर, औ.बाद सीपी सर, आयएएस
कालावधी- २२ ते २३ मिनिटे (आजचा पहिला इंटरव्ह्यू)
CM-
दहावीला ८५ आणि बारावीला ५१ टक्के?
माध्यम बदलल्याचा मार्क्स वर इतका परिणाम होतो का? खरं कारण सांगा 😅
नांदेड विद्यापीठाने B.SC साठी स्पेशलायझेशन पद्धत का राबवली नसेल?
२०१६ पासून तयारी करताय तुम्ही तर खूप खर्च होत असेल. मग घरी भरपूर शेती असेल तर..
माहिती अधिकार कार्यकर्ते हा काय प्रकार असतो हो??
हे गणित/इक्वेशन आहे तर यात एक स्टेप चुकीची आहे ती शोधा.. (मला जमणार नाही हे मलाही माहिती होतं पण १ मिनिट घालवला. खूप विचार करतोय असं नाटक केल शेवटी सॉरी सर म्हटलं)
बरं ते जाऊ दे, शून्याचा शोध कुणी लावला?
सुपर कॉम्पुटर शी संबंधित मराठी व्यक्ती कुठली? यांचा कुठे वापर होतो..
IAS-
डीवायएसपी का बनायचं आहे?
कधी आवड निर्माण झाली?
Cm- युनिफॉर्म सर्व्हिस ची आवड आहे तर पोलिस-सैन्य भरती दिली का?
क्रायटेरिया काय असतात?
IAS- अमेरिकेत कोरोनामुळे आणिबाणी लागू करण्यात आली तर भारतात हे शक्य आहे का?
Cm- या मुळे लोकांच्या अधिकारांवर गदा येईल? मग?
IPS-
परभणी येथे शेतकरी आत्महत्या घडतात का? काय कारण असेल?
उपाय काय करता येतील?
Cm- मागे जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गाळ काढण्या संदर्भात योजना होत तिला कसा प्रतिसाद मिळाला?IPS- शेततळे खरंच उपयोगी पडतात अस वाटत का?
IAS- RTI ACT अंतर्गत माहिती पुरवण्यासाठी कार्यालयांमध्ये कुठल्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते?
माहिती कशी मागवता येते?
अपील कुठं करण्यात येते?
IPS- तुमच्या भागात धार्मिक हिंसाचार झाला तर काय कारवाई करणार? स्टेप बाय स्टेप सांगा
Cm- मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे काय कारण असेल?
झाडांचा आणि पावसाचा काय संबंध आहे?
ठीक आहे best luck

👍1
Shailesh Nikam(STI,RFO)
Elelectronics Engg
Meshram sir
1)Gav sanga?
2)Job la kothe asata?RFO nhi ka join karnar?
3)Office madhe kiti STI aahet?Tumacha department tar online zlaa..Mag itake STI garajeche aahet ka?
4)Engg cha college ?
5) difference between virtual reality and augmented reality?
6) virtual reality cha application sanga.?
7) Bharosa cell kay aahe?
8)tumhi electronics engg tr mag STI chya inspection chya kama madhe technology cha vapar kasa karal?
9)Latur madhe ek class valyachi hatya zali.Classes mule latur madhe gunhegarikaran vadhat aahe ka?Karane kay?
10)Classes regulation kase karal?Act aahe ka?
Member 1
1)classes la government regulation mhanat aahat? Pan tyamule parallel school system la manyata dilyasarkha hoil na?
2)he tr mothe classes vale regulation under ale...home tuitions la kasa regulate kasa karanar?
3)Garib asanarya parents sathi kahi karata yeil ka class regulation madhe?
4)school kitihi quality che kele tari classes loka lavatatach..Tyanchya manavar aahe te...Mag regulation ka?
5)tyababt act kharach garajeche aahe ka? Mag ka zlaa nahi?
5)maharastratil division vise tourist locations sanga.
6)tourism vadhavanyasathi kay karata yeil?
7)tourism madhe technology cha vapar kasa karal?
Member 2
1)corona che preventive measures kay?
2)mask babat sanga?Sarvani vaparale pahijet ka?rumal chalel ka?
3)communal harmony vadhavanyasathi kay karal?

गौरव भळगटीया
Abdo, tahasildar
मेश्राम सर
१. शिक्षण धुळे येथे का?
२. घरच्या शेजारी का नाही?
३. Abdo म्हणून काय काम केले?
४. ShG fail असे वाटते का?
५.उदगीर चे ShG चालू आहे का?
६. मागील २५ वर्षातील electrol reforms सांगा?
७. काय सुधारणा कराव्यात?
Member1.
१. महिला सक्षमीकरण करण्याची गरज कुठे?
२. महिला तहसिलदार म्हणून काम करू शकता का?
३. Rcep काय आहे?
४ भारताचा विरोध का?
५. CDS काय आहे?
६. गरज का?
७. राष्ट्रपती आजही प्रमुख आहेत का?
८. CDS चे नाव काय?
९. SDG काय आहे?
१०. CAA बद्दल तुमचे मत काय?
११. लोक विरोध का करताय?
११. संपूर्ण देशभरात का राबवतात?
१२. योग्य का?
Member2.
1.caa पोस्टर योग्य आहे का?
२. महिला समस्या काय?
३. Road safety चे issue
4. काय करावे?
५.राञी police van पाठवणे योग्य आहे का?
६. सर्व commissioner ने राबवावे का?