लोकमान्य टिळक

🍂 त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले.

🍃 मद्यपानास विरोध केला.

🍂 दारूबंदीसाठी आंदोलन केले , त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.

🍃 जनतेने दारूच्या दुकानासमोर धरणे धरून दुकाने बंद पाडावीत असे आवाहन केले.

🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃🌷🍃🍃🍃
दुसरे कर्नाटक युद्ध : पाश्र्वभूमी
3227)आर्य बांधव समाज ' ही गुप्त क्रांतिकारी संघटना कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
41%
1)वर्धा व नागपूर
27%
2)बीड , अहमदनगर
24%
3)पुणे , सिंधुदुर्ग
8%
4)नंदुरबार , अमरावती
3228)' चाफेकर क्लब ' कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला ?
Anonymous Quiz
51%
1)पुणे
18%
2)नागपूर
12%
3)मुंबई
19%
4)नाशिक व अहमदनगर
3229)असहकार आंदोलनात कोणत्या कार्यक्रमाचा समावेश होता ?
(अ) स्वदेशी मालावर बहिष्कार (ब) स्वदेशीचा पुरस्कार (क) सरकारी सभा , कार्यक्रमाना अनुपस्थिती
(ड) पदव्या , अधिकारपदे यांचा त्याग
Anonymous Quiz
12%
1)अ क फक्त
52%
2)ब क ड फक्त
27%
3)अ ब ड फक्त
8%
4)फक्त क ड
3230)व्यक्ती ओळखा :
★ त्यांनी B A पदवी घेतली होती.
★ पॅरिस मध्ये जाऊन बॉम्ब विद्या शिकून आले. ★ काही काळ लंडनला वास्तव्य ★ काही काळ इंडिया हाऊस येथे रहिवास
Anonymous Quiz
39%
1)पांडुरंग बापट
18%
2)हेमचंद्र दास
37%
3)श्यामजी कृष्ण वर्मा
6%
4)श्रीधर परांजपे
3231)चुकीचे विधान/ने ओळखा :
(अ) शिवाजी क्लब ' ची या गुप्त संघटनेची स्थापना लोणावळा येथे झाली.
(ब) अमरावती येथे 1920 च्या दरम्यान गुप्त संघटना स्थापन झाली तिचे नेतृत्व बुवा उपाध्ये यांनी केले.
Anonymous Quiz
19%
1)फक्त ब
32%
2)फक्त अ
34%
3)अ व ब
14%
4)कोणतेही नाही
3232)सेनापती बापट यांचे मूळ नाव ..................हे होते .
Anonymous Quiz
67%
1)पांडुरंग
16%
2)रघुनाथ
13%
3)विश्वनाथ
5%
4)सुधाकर
3233)(अ) मित्रमेळा ' या क्रांतिकारी संघटनेची स्थापना इ.स. 1900 मध्ये झाली.
(ब) इ.स. 1905 मध्ये मित्रमेळा या संघटनेचे रूपांतर ' अभिनव भारत ' संघटनेत झाले.
Anonymous Quiz
30%
1)अ बरोबर फक्त
18%
2)ब बरोबर फक्त
47%
3)अ व ब बरोबर
4%
4)अ व ब चूक
3234)स्वा विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्म: मृत्यू बाबत बरोबर पर्याय ओळखा :
Anonymous Quiz
24%
1)इ.स. 1883 ते 1953
45%
2)इ.स. 1883 ते 1966
22%
3)इ.स. 1890 ते 1966
9%
4)इ.स. 1890 ते 1953
सरोजिनी नायडू

(१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९).

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर.

अघोरनाथ १८७८ मध्ये हैदराबादला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या उद्देशाने आले आणि पुढे निजाम महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. ते शिक्षणतज्ज्ञ व कळकळीचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले.

यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच खाजगीरीत्या झाले. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मद्रास प्रदेशात मॅट्रिक परीक्षेत पहिल्या आल्या (१८९२). त्यानंतर सुमारे तीन वर्षे प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या घरीच राहिल्या.

निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला.

त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशहोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले

🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🌷🍀🍀🍀🌷🍀🍀
सरोजिनी नायडू :

उत्तर प्रदेश राज्यपाल कार्यकाळ
सरोजिनी नायडू : 2 मार्च

पुण्यतिथी......🙏🙏
Forwarded from MPSC History
🌺 ब्राह्मो समाज 🌺

🌸 राजा राममोहन राॅय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला.

🌸 जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.

🌸 त्यासाठी त्यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली

🌸  ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली.

🌸 त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले

🌸 राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने सन १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली

🍃🍃🍃🍃🌸🌸🍃🍃🍃🍃🌸🌸🍃🍃🍃
3235)योग्य संस्था / पक्ष ओळखा :
★ नेतृत्व फजलूल हक यांनी केले.
★ बंगालमध्ये शेतकरी व कष्टकरी वर्गाचे नेतृत्व.
Anonymous Quiz
27%
1)कृषक प्रजा पार्टी
22%
2)हिंदू महासभा
26%
3)युनियनिस्ट पार्टी
24%
4) वरीलपैकी 1 व 3
3236)दादाभाई नौरोजी यांचे 30 जून 1917 ला निधन झाले , त्यांच्या पुतळ्याचे नवसारी येथील अनावरण.................... यांच्या हस्ते करण्यात आले.
Anonymous Quiz
22%
1)महात्मा गांधी
47%
2)महाराज सयाजीराव गायकवाड
20%
3)छत्रपती शाहू महाराज
12%
4)लोकमान्य टिळक
3237)भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 बाबतीत सत्य विधान/ने कोणते /ती ?
(अ) ब्रिटीश संसदेने 5 मार्च 1946 रोजी मंजूर केला.
(ब) इंग्लंडच्या राजाने 18 जुलै 1947 रोजी मंजूर केला.
Anonymous Quiz
14%
1)फक्त अ
33%
2)फक्त ब
43%
3)अ व ब
10%
4)कोणतेही नाही
3238)लंडन इंडिया सोसायटीच्या ' स्थापनेत कोणाचा सहभाग होता ?
(अ) दादाभाई नौरोजी (ब) सार्वजनिक काका (क) व्योमेश चंद्र बॅनर्जी
Anonymous Quiz
35%
1)अ क
16%
2)ब क
39%
3)अ ब क
10%
4) अ ब
3239)खालिल विधाने कोणत्या व्यक्तीबद्दल आहेत ?.
★ 1874 मध्ये बडोदा संस्थानचे दिवाण
★ 1875 मध्ये मुंबई नगरपालिका सदस्य ★ 1883 : जस्टीस ऑफ पीस ' पदवी
Anonymous Quiz
23%
1)बेहरामजी मलबारी
40%
2)बाळशास्त्री जांभेकर
32%
3)दादाभाई नौरोजी
5%
4)महात्मा फुले
Forwarded from MajhiTest.com
-----|| MajhiTest ||-----

राज्यसेवा पूर्व + संयुक्त पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी भेट द्या माझी टेस्ट वर:

|| Online Test Series ||

राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा
ऑनलाईन टेस्ट सिरीज

टेस्ट सोडावा तुमच्या वेळेनुसार कधीही

सर्व टेस्ट विश्लेषणासाहित उपलब्ध

राज्यसेवा पूर्व - एकूण 20 टेस्ट फक्त 350 मध्ये

संयुक्त पूर्व - एकूण 17 टेस्ट - फक्त 225 मध्ये

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
3240)20 डिसेंबर 1920 रोजी ......................यांनी नागपूर अधिवेशनात असहकार ठराव मांडला.
Anonymous Quiz
19%
1)सरदार वल्लभभाई पटेल
38%
2)चित्तरंजन दास
19%
3)लोकमान्य टिळक
23%
4)महात्मा गांधी