Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
f34663d4-9945-4aaf-a93f-581834ef4436.pdf
668.5 KB
शेवटी लिस्ट लागली आज
MAHARASHTRA GROUP 'C' SERVICES MAIN EXAMINATION - 2023
CLERK - TYPIST
LIST OF QUALIFIED CANDIDATES IN SKILL TEST
जॉईन करा- @eMPSCKatta
MAHARASHTRA GROUP 'C' SERVICES MAIN EXAMINATION - 2023
CLERK - TYPIST
LIST OF QUALIFIED CANDIDATES IN SKILL TEST
जॉईन करा- @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
b8fd93a3-ef12-4e1a-b3cb-63113c0ecfd6.pdf
60.8 KB
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
5_6330254651492929459.pdf
453.8 KB
14)महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेले धर्मप्रसारक ................हे होते.
Anonymous Quiz
48%
1)पोर्तुगीज मिशनरी
34%
2)अमेरिकी मिशनरी
13%
3)उत्तरेकडील धर्मगुरू
4%
4)वायव्य प्रांत मिशनरी
🔥15✍7❤2
15) Bombay Education Society बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) स्थापना 1821 या वर्षी झाली.
(ब) अध्यक्ष लॉर्ड एल्फिन्स्टन हे होते.
(अ) स्थापना 1821 या वर्षी झाली.
(ब) अध्यक्ष लॉर्ड एल्फिन्स्टन हे होते.
Anonymous Quiz
8%
1)फक्त अ
28%
2)फक्त ब
21%
3)कोणतेही नाही
43%
4)अ व ब
✍14👎3👏3🔥2❤1
16)1820 या वर्षी स्थापन केलेल्या The Bombay Native and School Book society चा उद्देश काय होता ?
Anonymous Quiz
10%
1)शिक्षणासाठी निधी जमा करणे
38%
2)भारतीय भाषेत ग्रंथनिर्मितीला चालना देणे
9%
3)शाळा चालविणे
44%
4)वरील सर्व
✍14🔥5❤1👎1
17)1920 या वर्षी सुरू करण्यात आलेले तरुण मराठा पत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत असे ?
Anonymous Quiz
32%
1)कोल्हापूर
35%
2)पुणे
22%
3)मुंबई
12%
4)सातारा
✍17🔥5😁3🤔1
18)(अ)1 मे 1927 यावर्षी क्रांती वृत्तपत्र जोगळेकर , मिरजकर , घाटे यांनी सुरू केले.
(ब) लोकहितवादी हे पत्र केशव सीताराम ठाकरे यांनी सुरू केले.
★ सत्य विधान / ने ओळखा :
(ब) लोकहितवादी हे पत्र केशव सीताराम ठाकरे यांनी सुरू केले.
★ सत्य विधान / ने ओळखा :
Anonymous Quiz
30%
1)अ व ब
25%
2)फक्त ब
37%
3)फक्त अ
8%
4)कोणतेही नाही
✍12🔥2❤1👏1
19)' विजयी मराठा ' पत्राबाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) पुणे येथून प्रकाशित होत असे.
(ब) 1 डिसेंबर 1916 मध्ये सुरु करण्यात आले. (क) श्रीपतराव शिंदे यांनी सुरु केले.
(अ) पुणे येथून प्रकाशित होत असे.
(ब) 1 डिसेंबर 1916 मध्ये सुरु करण्यात आले. (क) श्रीपतराव शिंदे यांनी सुरु केले.
Anonymous Quiz
24%
1)फक्त अ व क
36%
2)ब अ क
28%
3)ब क फक्त
12%
4)अ व ब
✍11🔥2🤔2👏1
20)पुरोहितला न बोलवता घरीच धार्मिक विधी कसा करता येईल यासाठी................... यांनी ' घरचा पुरोहित' हे पुस्तक लिहिले .
Anonymous Quiz
17%
1)केशवराव जेधे
43%
2)दिनकरराव जवळकर
30%
3)भास्करराव जाधव
10%
4)केशव सीताराम ठाकरे
✍15🔥3❤1
21)महाराष्ट्रातील काँग्रेसचे पहिले ब्राह्मणेतर अध्यक्ष कोण होते ?
Anonymous Quiz
22%
1)भास्करराव जाधव
23%
2)केशवराव भोसले
45%
3)केशवराव जेधे
10%
4)लोकमान्य टिळक
🔥11❤3🤔2🥰1😁1
22)दिनकरराव जवळकर यांनी ' प्रणय प्रभाव ' हे नाटक का लिहिले होते ?
Anonymous Quiz
19%
1)ब्राह्मणेतर चळवळ संघटन
29%
2)पटेल बिलाच्या समर्थन
25%
3)पुणे मंडई जमिनी वाद उजेडात आणणे
26%
4)लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सवास विरोध करून जागृती करणे
👏11🔥4🤔2
23)तानसा प्रकल्प , बोरघाट बोगदे , सिंधू व इरावती नदीवरील पूल उभारण्यात कोणाचा सहभाग होता ?
Anonymous Quiz
27%
1)टाटा कंपनी
32%
2)किर्लोस्कर घराणे
38%
3)वालचंद हिराचंद जोशी
3%
4)बजाज घराणे
🔥11❤3👏1
24)संस्था व स्थापना वर्ष याबाबत चुकीची जोडी9ओळखा :
(अ) ब्राम्हो समाज : 1828 (ब) प्रार्थना समाज : 1867 (क) आर्य समाज : 1875 (ड) सत्यशोधक समाज : 1873
(अ) ब्राम्हो समाज : 1828 (ब) प्रार्थना समाज : 1867 (क) आर्य समाज : 1875 (ड) सत्यशोधक समाज : 1873
Anonymous Quiz
7%
1)फक्त क
18%
2)फक्त ब
35%
3)वरील सर्व
41%
4)कोणतीही नाही
❤14🥰5