MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
561 files
1.06K links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔥आपली गट ब आणि क mentorship batch 15 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे.

Admissionसाठी contact @eMPSCkatta007

@eMPSCkatta07


टेलिग्राम : @eMPSCkatta


🔥सर्वांनी नक्की जॉईन करा🔥
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🎯 Rajyaseva Pre 2025 Countdown 🎯

🗓️ 44 DAYS TO GO 🗓️


📌 तयारी कशी चाललीये?
अभ्यास व्यवस्थित होतोय ना?
PYQ daily करताय का?
Plan केलेला फॉलो करत आहात का?
Paper Practice सुरू केली का?
Time Management जमतंय का?
Revision कधी सुरू करणार?

असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतीलच...

म्हणूनच 👇

📢 आज संध्याकाळी 7 वाजता


Special Open Session

👉 Short & Crisp Session
👉 Revision Strategy + Doubts

📍 जास्त वेळ घेणार नाही, पण परिक्षेच्या शेवटच्या टप्प्यात आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळेल!

🔗 @eMPSCkatta
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण@Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण@MPSCEnglish

📜 इतिहास@MPSCHistory

🗺️ भूगोल@MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र@MPSCPolity

💹 अर्थशास्त्र@MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?
Forwarded from MPSC Economics
भारताची लोकसंख्या वाढीचा दशवर्षिक दर (Decadal Growth Rate of Population)

1951–1961 ➤ 21.64%
1961–1971 ➤ 24.80% (स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वाधिक दर)
1971–1981 ➤ 24.66%
1981–1991 ➤ 23.87%
1991–2001 ➤ 21.54%
2001–2011 ➤ 17.7% (गेल्या 100 वर्षांतील सर्वात कमी वाढीचा दर)

🔹 महत्त्वाचे मुद्दे
➤ 1961–71 हा काळ लोकसंख्या वाढीचा सर्वोच्च दर दाखवतो (24.8%).
➤ 2001–11 या कालखंडात प्रथमच वाढीचा दर 20% पेक्षा खाली आला.
➤ लोकसंख्या वाढीतील घट ही जनजागृती, आरोग्य सुविधा, कुटुंब नियोजन धोरणे आणि शहरीकरण यांचा परिणाम आहे.

🔥जॉईन🔥 @MPSCEconomics
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
📘  मानवी भूगोलातील महत्त्वाचे ग्रंथ व लेखक

'अर्डकुंड' (Erdkunde)
➤ लेखक: कार्ल रिटर
➤ अर्थ: भूगोल
➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ
➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला

कॉसमॉस (Kosmos)
➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट
➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक
➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह
➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'

ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)
➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल
➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ

जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)
➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)
➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ

खरडून काढा.

📍राज्यसेवा पूर्व

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
5 जून - जागतिक पर्यावरण दिवस

✅️ जागतिक पर्यावरण दिवस (World Environment Day) दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो.

⭕️ हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पुढाकाराने 1972 साली सुरू करण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन याबाबत जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

◾️ 2025 थीम : 🌍 "प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा"

◾️ 2024 थीम
"Our Land. Our Future. We are generation Restoration"

◾️ यजमान देश: दक्षिण कोरिया (Republic of Korea)

⭕️ दक्षिण कोरियाने 1997 नंतर दुसऱ्यांदा जागतिक पर्यावरण दिनाचे आयोजन केले आहे.

↪️ यावेळी, जेजू प्रांत (Jeju Province) हा मुख्य कार्यक्रमांचा केंद्रबिंदू आहे, ज्याने 2040 पर्यंत प्लास्टिक प्रदूषणमुक्त होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

◾️ पर्यावरणविषयक दिनविशेष ⬇️⬇️

16 सप्टेंबर :- ओझोन दिन

22 एप्रिल :- वसुंधरा दिन

22 मे :- जैवविविधता दिन

2 फेब्रुवारी :- पाणथळ दिन

5 जून :- पर्यावरण दिन


🔥जॉईन🔥 @MPSCGeography
मानवी भूगोलातील महत्त्वाच्या फिलॉसॉफी (विचारधारा)

पर्यावरण निर्धारवाद (Environmental Determinism)
→ मानवी जीवन, संस्कृती, समाजव्यवस्था या सर्वांवर निसर्ग व पर्यावरण थेट नियंत्रण ठेवतो.
→ उदा. गरम हवामानातील लोक आळशी असतात, थंड हवामानातील लोक मेहनती असतात असे मत.

संभाववाद (Possibilism)
→ निसर्ग संधी देतो पण त्याचा उपयोग करून जीवन घडवणे हे माणसावर अवलंबून असते.

नीओ-डिटरमिनिझम / स्टॉप-अँड-गो डिटरमिनिझम (Neo-determinism / Stop and Go Determinism)
→ निसर्ग पूर्णपणे माणसाला बांधून ठेवत नाही, पण माणसाला काही मर्यादा घालतो.
→ माणूस निसर्गाचा योग्य वापर करू शकतो, पण अतिरेक केल्यास निसर्गाचा कोप भोगावा लागतो.

मानवतावाद (Humanism in Geography)
→ भूगोलाचा केंद्रबिंदू म्हणजे "मानवाचा अनुभव, भावना आणि मूल्ये".
→ फक्त निसर्ग-पर्यावरण नव्हे तर माणूस भूगोलाच्या अभ्यासाचा मुख्य घटक.

उपनिवेशोत्तर भूगोल (Post-Colonial Geography)
→ पाश्चात्यांनी केलेल्या वसाहती राजकारणाचा भूगोलावर परिणाम कसा झाला याचा अभ्यास.
→ ज्ञान निर्मितीत वसाहतवादाचा प्रभाव कसा होता यावर भर.

क्रिटिकल भूगोल (Critical Geography)
→ समाजातील विषमता, सत्ताकेंद्रे, वर्गसंघर्ष यांचा भूगोलाशी संबंध समजावणारी दृष्टीकोन.

स्त्रीवादी भूगोल (Feminist Geography)
→ भूगोलातील अभ्यासात स्त्रियांकडे दुर्लक्ष झाले आहे हे दाखवून देणारी आणि स्त्रियांचा अनुभव केंद्रस्थानी ठेवणारी शाखा.

वर्तणूक भूगोल (Behavioural Geography)
→ मानवाचे निर्णय, जाणिवा व वर्तन हे भौगोलिक जागेवर कसा परिणाम करतात याचा अभ्यास.

राज्यसेवा पूर्व 2025

🔥जॉईन🔥 @MPSCGeography
(राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे)

शहर भूगोलातील महत्त्वाच्या थिअरिज (Urban Land Use Models / Theories)

1) Concentric Zone Theory (Burgess Model, 1925)
➤ मांडणारा : अर्नेस्ट बर्गेस
➤ मते : शहराची वाढ केंद्रापासून वर्तुळाकार (concentric rings) स्वरूपात होत जाते.
➤ झोन :
CBD (Central Business District) – मध्यवर्ती व्यापार क्षेत्र
संक्रमण क्षेत्र (Transition zone) – जुनी घरे, झोपडपट्ट्या
कामगारांचे निवासस्थान (Working class zone)
मध्यमवर्गीय रहिवासी क्षेत्र
उपनगरी क्षेत्र (Commuter zone)
➤ उदाहरण : शिकागो शहर

2) Sector Theory (Hoyt Model, 1939)
➤ मांडणारा : होमर हॉयट
➤ मते : शहराचा विस्तार वर्तुळात न होता काही विशिष्ट मार्गिकांमध्ये (sectors) होतो.
➤ कारण : वाहतूक मार्ग, रेल्वे, मुख्य रस्ते यांच्या बाजूने जमिनीचा वापर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये होतो.
➤ वैशिष्ट्य : उदा. श्रीमंत लोक रेल्वे लाईनपासून दूर सेक्टरमध्ये राहतात, तर औद्योगिक क्षेत्र वाहतुकीच्या मार्गांजवळ.

3) Multiple Nuclei Theory (Harris and Ullman, 1945)
➤ मांडणारे : हॅरिस व उलमन
➤ मते : आधुनिक शहराची वाढ एका केंद्राभोवती (CBD) होत नाही तर अनेक केंद्रांभोवती (multiple nuclei) होते.
➤ उदा. – औद्योगिक केंद्र, व्यापारी केंद्र, शैक्षणिक केंद्र, निवासी केंद्र असे अनेक नाभिक (nuclei).
➤ वैशिष्ट्य : आजची शहरे (Mumbai, Delhi) ह्या मॉडेलनुसार जास्त जवळची वाटतात.

4) Mann’s Theory (Peter Mann, 1965)
➤ मांडणारा : पीटर मॅन
➤ मते : शहराची वाढ वसाहतीच्या (colonial) इतिहासामुळे व सामाजिक-आर्थिक घटकांमुळे घडते.
➤ शहरात CBD च्या आसपास मध्यमवर्ग, बाहेरील भागात उच्चवर्गीय व कामगार वर्गाचे क्षेत्र अशी विभागणी होते.
➤ हे मॉडेल विशेषतः ब्रिटिश शहरांच्या रचनेचे स्पष्टीकरण देते.

👉 Summary:
Burgess → वर्तुळाकार झोन
Hoyt → सेक्टर (वाहतूकमार्गानुसार)
Harris–Ullman → अनेक केंद्राभोवती शहर
Mann → सामाजिक-आर्थिक + ऐतिहासिक घटकांवर आधारित शहरी रचना


🔥जॉईन🔥 @MPSCGeography
राज्यसेवा पूर्व परीक्षेला सतत विचारले जाणारे....👍

Imp Revision Series 🔥

स्थलांतरित शेतीचे नावे आणि राज्य ⚡️
1) कुमरी - पश्चिम घाट
2) झूम - आसाम
3) पेंडा - मध्यप्रदेश
4) पोडू - ओरिसा
5) दहिया/बेवार - छत्तीसगढ
6) दीपा - मध्य प्रदेश
7) खिल - हिमाचल प्रदेश
8) वूलारा, वत्रा - राजस्थान

स्थलांतरित शेतीचे नावे आणि देश ⚡️
1) रोका -  ब्राझील
2) लदांग - इंडोनेशिया
3) चेना - श्रीलंका
4) मसोले - झैरे
5) मिल्पा - ग्वाटेमाला (मध्य अमेरिका)
6) कमाईल - मेक्सिको
7) रे - व्हिएतनाम
8) तवी - मादागास्कर
9) लोगान - पश्चिम आफ्रिका
10) कैमिंग - फिलिपाईन्स


🔥जॉईन🔥 @MPSCGeography
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर

लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl

आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर
MPSC Geography pinned «https://youtu.be/7M3FQst4Bts?si=K_OvBWmmTCFmn25W»
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
DocScanner Sep 21, 2025 4-13 PM.pdf
34.8 MB
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

आज झालेला GS पेपर


जॉइन करा @empsckatta
🔰जगातील वाळवंट

1)सहारा - उत्तर आफ्रिका
2)गोबी - चीन आणि मंगोलिया
3)अरेबियन - अरेबियन द्वीपकल्प (अनेक देशांमध्ये)
4)कालाहारी - बोत्सवाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका
5)थर - भारत आणि पाकिस्तान
6)ग्रेट व्हिक्टोरिया - ऑस्ट्रेलिया
7)पेटागोनियन - अर्जेंटिना
8)सीरियन - सीरिया, जॉर्डन, इराक
9)ग्रेट बेसिन - अमेरिका
10)चिहुआहुआन - मेक्सिको आणि अमेरिका
11)काराकुम - तुर्कमेनिस्तान
12)अटाकामा - चिली


जॉइन @MPSCGeography
☃️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे ☃️

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग
🏔 गुजरात.................. सापुतारा
🏔 प. बंगाल............... दार्जिलिंग
🏔 राजस्थान............... माउंट अबू
🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला
🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी
🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली
🏔 उत्तराखंड............... अल्मोढा
🏔 उत्तराखंड............... मसुरी
🏔 केरळ..................... मन्नार
🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर
🏔 महाराष्ट्र.................. माथेरान
🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा
🏔 तामिळनाडू............. उटी
🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल
🏔 तामिळनाडू............. कुन्नुर
🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
Forwarded from MPSC Geography
● पश्चिम घाट आणि पश्चिम किनारी मैदाने
● पूर्व किनारी मैदाने
● किनारी बेटे

जॉईन करा @MPSCGeography
Forwarded from MPSC Geography
लोणार वन्यजीव अभयारण्य

जॉईन करा @MPSCGeography
Forwarded from MPSC Geography