१)_____ जगातील सर्वात जास्त आर्द महाद्वीप आहे.
१) उत्तर अमेरिका २)दक्षिण अमेरिका ३) यूरोप ४) आशिया
१) उत्तर अमेरिका २)दक्षिण अमेरिका ३) यूरोप ४) आशिया
Anonymous Quiz
19%
१
36%
२
25%
3
19%
४
जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा असलेला देश कोणता आहे?
१) सौदी अरेबिया २) रशिया ३) कुवैत ४) संयुक्त राज्य अमेरिका
१) सौदी अरेबिया २) रशिया ३) कुवैत ४) संयुक्त राज्य अमेरिका
Anonymous Quiz
43%
1
19%
2
29%
3
10%
4
[प्र.3] खालील परीसंस्थेतील प्राणी आणि त्यांचा पोषण प्रकार यांची अयोग्य जोडी ओळखा.?
१] काळवीट - शाकाहारी २] भुछत्रे - मृतोपाजीवी ३] चिंकारा - मांसाहारी ४] रानमांजर – मांसाहारी
१] काळवीट - शाकाहारी २] भुछत्रे - मृतोपाजीवी ३] चिंकारा - मांसाहारी ४] रानमांजर – मांसाहारी
Anonymous Quiz
19%
1
28%
2
39%
3
14%
4
प्र.4 पुदिना या वनस्पतीचा उपयोग _ _ _ _ _ _ _ म्हणून केला जातो.
१)वेदनाशामक २)मलेरिया प्रतिबंधक
३)कर्करोग प्रतिबंधक ४) रक्तप्रवाह वर्धक
१)वेदनाशामक २)मलेरिया प्रतिबंधक
३)कर्करोग प्रतिबंधक ४) रक्तप्रवाह वर्धक
Anonymous Quiz
21%
1
14%
2
15%
3
50%
4
5)अझरबैजानची राजधानी बाकू कशासाठी प्रसिद्ध आहे?
1) विमान उद्योग 2)सागरी जहाज उद्योग 3) पेट्रोलियम 4) लोह उद्योग
1) विमान उद्योग 2)सागरी जहाज उद्योग 3) पेट्रोलियम 4) लोह उद्योग
Anonymous Quiz
10%
1
41%
2
24%
4
25%
3
6)कोळशाच्या कोणत्या प्रकारात उर्वरित प्रकारच्या कार्बन सामग्रीचे प्रमाण जास्त आहे?
1)बिटुमिनस कोळसा 2)लीगनाइट कोळसा 3) पीट कोळसा 4)ऐंथ्रेसाइट कोळसा
1)बिटुमिनस कोळसा 2)लीगनाइट कोळसा 3) पीट कोळसा 4)ऐंथ्रेसाइट कोळसा
Anonymous Quiz
17%
1
22%
2
26%
3
36%
4
7)_____ जगातील सर्वात जास्त आर्द महाद्वीप आहे.
1)उत्तर अमेरिका 2)दक्षिण अमेरिका 3)यूरोप 4)आशिया
1)उत्तर अमेरिका 2)दक्षिण अमेरिका 3)यूरोप 4)आशिया
Anonymous Quiz
15%
1
55%
2
18%
3
13%
4
सुभाषचंद्र बोस ह्यांच्या संदर्भात असलेल्या खाली घटना कालक्रमानुसार लावा :
अ) त्यांचे जर्मनीस पलायन ब) त्यांचे जपान येथे आगमन क) फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना ड) सिंगापूर येथे इंडियन इंडिपेडन्स लीग चे अध्यक्षपद
अ) त्यांचे जर्मनीस पलायन ब) त्यांचे जपान येथे आगमन क) फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना ड) सिंगापूर येथे इंडियन इंडिपेडन्स लीग चे अध्यक्षपद
Anonymous Quiz
16%
क,ब,ड,अ
31%
क,अ,ड ब
41%
क,अ,ब,ड
12%
क,ब,अ,ड
९)स्तंभ अ स्तंभ – ब
अ) बिस्त दोआब → i) रावी व चिनाब नद्यामधील मैदान
ब) बारी दोआब → ii) चिनाब व झेलम नद्यातील मैदान
क) रेचना दोआब → iii) बिआस व रावी नद्यातील मैदान
ड) चाझ दोआब → iv) बिआस व सतलज नद्यातील मैदान
अ) बिस्त दोआब → i) रावी व चिनाब नद्यामधील मैदान
ब) बारी दोआब → ii) चिनाब व झेलम नद्यातील मैदान
क) रेचना दोआब → iii) बिआस व रावी नद्यातील मैदान
ड) चाझ दोआब → iv) बिआस व सतलज नद्यातील मैदान
वरील जोड्या जुळवा
Anonymous Quiz
31%
अ-iv, ब-iii, क-i, ड-ii
33%
अ-ii, ब-iii, क-iv, ड-i
29%
अ-iii, ब-iv, क-i, ड-ii
7%
अ-i, ब-iv, क-ii, ड-iii
१०)चुकीजी जोडी ओळखा.
1)इल्बर्ट बिल- लॉर्ड रिपन 2)वुडचा खलिता- लॉर्ड डलहौसी 3)भारतीय विद्यापीठ कायदा- लॉर्ड कर्झन 4) प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा - लॉर्ड लिटन
1)इल्बर्ट बिल- लॉर्ड रिपन 2)वुडचा खलिता- लॉर्ड डलहौसी 3)भारतीय विद्यापीठ कायदा- लॉर्ड कर्झन 4) प्रथम भारतीय फॅक्टरी कायदा - लॉर्ड लिटन
Anonymous Quiz
19%
1
26%
2
27%
3
28%
4