शाळा®
11 subscribers
6 photos
3 links
Important Question's For Pre and Main Exam

MPSC | UPSC | PSI | STI | ASO | POLICE | BANK | SSC । Other Exams |
Download Telegram
11) गांधार कला शैली ..........कला शैलीने प्रभावित झालेली होती.
Anonymous Quiz
26%
ग्रीक व चिनी
32%
युनानी व रोमन
34%
पर्शियन व ग्रीक
7%
चिनी व पर्शियन
हे चिन्ह उत्तराचे स्पष्टीकरण दाखवते
१२)___________ मात्र अश्मयुग नंतर लगेचच लोह युगाची सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळातील ताम्रयुगच्या कोणत्याही खुणा सापडत नाहीत.(२०१६ राज्यसेवा)
Anonymous Quiz
27%
उत्तर भारतामध्ये
28%
पश्चिम भारतामध्ये
35%
दक्षिण भारतामध्ये
11%
पूर्व भारतामध्ये
खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतील मुद्रा बनविण्यासाठी वापरण्यात आला..?
Anonymous Quiz
18%
हेमेटाइट
31%
मॅग्नेटाइट
30%
लिमो नाईट
21%
स्टीटाईट
#History

14) सिंधू संस्कृतीतील लोकांनी _________पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहेत..?( राज्यसेवा 2016)
Anonymous Quiz
30%
कुत्रा
44%
घोडा
17%
हत्ती
10%
उंट
राज्यसेवा एक्साम जवळ येतेय म्हणून ही प्रॅक्टिस घेतोय बे😍

Gs चे imp प्रश्न टाकत आहे....यावर प्रश्न येणार नक्कीच पण याचे विश्लेषण स्वतः वाचा , नाहीतर शून्य मार्क....😂😂

बघा तुमचे तुम्ही बाबाओ.....

-
१५)नद्या व त्यांच्या वैदिक नावांच्या जोड्या लावा .(राज्यसेवा 2013)
A) सरस्वतीची 1) चिनाब
B) परुश्नी 2) झेलम C) असिक्नी 3)सरस्वती D) वितस्ता. 4) रावी
Anonymous Quiz
13%
A)1 B)2 C)3 D)4
45%
A)3 B)1 C)4 D)2
36%
A)3 B)4 C)1 D)2
7%
A)4 B)1 C)3 D)2
16) दाशराज्ञ युद्ध पुढीलपैकी कोनात घडले होते...? (राज्यसेवा 2018)
Anonymous Quiz
11%
पुरोहित विश्वमित्र
57%
विश्वामित्र व भरत जमात
18%
सुदास व वशिष्ठ
14%
पुरु व विश्वमित्र
17) खालीलपैकी कोणत्या विद्वान स्त्रिया ऋग्वेद काळाशी संबंधित होत्या.( राज्यसेवा 2019)

अ)विश्‍ववारा ब)अपाला क)लोपामुद्रा ड)घोषा
Anonymous Quiz
9%
फक्त अ आणि ब
30%
फक्त अ ब आणि क
20%
फक्त ब ,क आणि ड
41%
वरील सर्व
18) खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपद चा उल्लेख आढळतो...?
Anonymous Quiz
29%
अंगुत्तर निकाय
42%
प्रज्ञापारमितासूत्र
20%
नीतिशास्त्र
9%
दीर्घ निकाय
19) खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्माची माहिती आहे.( राज्यसेवा 2018)
Anonymous Quiz
18%
छोटे शिलालेख
17%
भाभ्रू शिलालेख
43%
कलिंग शिलालेख
23%
14 शिलालेख
20) आखे मिनिट बिझी यानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कम्बोजमध्ये____________ हा उद्योग सुरू झाला.(राज्यसेवा 2019)
Anonymous Quiz
34%
जहाज बांधणी
35%
ब्लॅंकेट बनवणे
26%
हातमाग साड्या बनविणे
6%
भांडी बनवणे
21) अगदी सुरुवातीची संस्कृत नाटके त्यांनी लिहिली ती ताडपत्रावरील लिहिलेली हस्तलिखित तुकड्यांच्या स्वरूपात खरेतर आहेत व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुरफान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे (राज्यसेवा 2015)
Anonymous Quiz
37%
कालिदास
20%
भास
32%
अश्वघोष
11%
विशाखदत्त
22) पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महिंद्रादित्य ही पदवी घेतली.(राज्यसेवा 2018)
Anonymous Quiz
13%
स्कंदगुप्त
37%
समुद्रगुप्त
40%
दुसरा चंद्रगुप्त
10%
कुमार गुप्त
प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत वेगळी असू शकते तशीच आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत आहे....

आयोग कधीच सरळ प्रश्न विचारत नाही....नेहमी उत्तराला आपण लक्षात ठेवलेलं नसत आणि आयोगाने तेच विचारलेलं असतं😂...

GS चा स्कोर जास्त आणायचा असेल तर नीट झक मारावी लागेल....😝आणि वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे....

मी आयोगाने अगोदर आलेले प्रश्न टाकत आहे कारण त्या प्रश्नाशीच संबंधित भविष्यात प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे....

उदाहरण - प्रश्न क्रमांक -21

त्यातील एक पर्याय बरोबर आहे पण आपणाला यावेळेस सर्व पर्याय अभ्यासाला घ्यायचेच आहेत आणि व्यवस्थित वाचून काढायचे आहेत....

तिथलं तिथंच असणार पण आपल्याला नाही दिसणार भावड्यानु😃😃😃😃

लवकरच आयोगाचे भूगोलचे महत्वपूर्ण प्रश्न टाकतोय... ....😊

राज्यसेवा 20 तारखेला गेली रे 😃😃😃
23) खालील विवरणांवरून व्यक्ती ओळखा. (२०१८)
अ) विशाल साम्राज्याचा संस्थापक
ब) सुसंस्कृत, विद्वान, आणि कवी क) प्रसिद्ध कवी ‌हरिसेन हा त्याचा राजकवी होता व बौद्ध पंडित वसुबंधू त्यांच्या दरबारात होता. ड) भारतीय नेपोलियन अशी विन्सेट स्मिथ त्याची प्रशंसा करतात.
Anonymous Quiz
12%
हरिसेन
25%
कनिष्क
43%
समुद्रगुप्त
20%
चंद्रगुप्त मौर्य
राज्यसेवात पडलेले इतिहास प्रश्नसंख्या....

नीट बघा बे☺️...

2019 = आधुनिक इतिहास – 7 Question

🔹मध्ययुगीन इतिहास – 2 Question

🔸प्राचिन इतिहास – 6 Question

2018 = आधुनिक इतिहास – 6 Question

🔸मध्य इतिहास – 3 Question

🔹प्राचीन इतिहास – 6 Question

2017 = आधुनिक इतिहास – 9 Question

🔹मध्य इतिहास – 0 Question

🔸प्राचीन इतिहास – 6 Question


@mpscshala
#History
#Notes
#State_Service
संगम काळ

०१. संगम साहित्य आठ ग्रंथात समाविष्ट आहे. नत्रिने, कुरगदो, ऐगुरुणुरु, पाटट्रीफ्तु, परीपाडल, कलित्तौगै, अह्नानुरू, पुरनानुरू हे ते आठ ग्रंथ आहेत. तमिळ व्याकरणावर आधारित ‘तौल्कप्पियम’ या ग्रंथाची रचनासुद्धा संगम काळातच झालेली आहे. h 


०२. गायकांच्या गाण्यावर नर्तकी नृत्य करत असे. यांना ‘पाणर’ तसेच ‘विडैलियर’ असे म्हटले जात होते. 


🎯०३. ‘संगम’ हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. याचा अर्थ ‘गोष्टी’ किंवा ‘परिषद’ असा होतो. संगम साहित्याचा मुख्य विषय ‘शृंगार’ व ‘वीरगाथा’ आहे. या काळात शृंगाराला ‘अहम’ आणि वीरगाथेला ‘पुरम’ असे संबोधले जात होते. ‘पेदिनेकिलकिन्कू’ ही संगम साहित्याची प्रसिद्ध रचना आहे.


🎯०४. प्रथम संगमाचे आयोजन ‘मदुरा’ येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. द्वितीय संगमाचे आयोजन ‘कपाटपुरम’ येथे अगस्त्य ऋषींच्या अध्यक्षतेखाली केले होते. तृतीय संगमाचे आयोजन ‘मदुरा’ येथे नक्कीरर यांच्या अध्यक्षतेखाली केले होते.


🎯०५. ‘अवे’ हा संगमकालीन परिवार होता ज्याचा अर्थ सभा असे होतो. ‘उर’ नावाची संस्था नगराच्या प्रशासनाची व्यवस्था पाहत असे.


🎯०६. अरीक्मेंडू येथील उत्खननातून असे स्पष्ट होते कि येथे पूर्वी रोमन व्यापाऱ्यांची छावणी अस्तित्वात होती.


🎯०७. संगम काळात शिक्षकाला ‘कनक्काटर’ तर विद्यार्थ्याला ‘भान्वन’ किंवा ‘पिल्लै’ असे संबोधले जात होते.


🎯०८. पार्श्वनाथाने  भिक्षुंसाठी चार व्रत सांगितले होते. 
—– मी जीवित प्राण्यासोबत हिंसा करणार नाही.
—– मी नेहमी सत्यच बोलणार. 
—– मी चोरी करणार नाही.
—– मी कोणतीही संपती ठेवणार नाही.


🎯०९. बौद्ध साहित्यात महावीर स्वामींना निगष्ठ नाथपुत्र किंवा निग्रंथ सातपुत्र असेही म्हटले आहे. महावीर स्वामींचे बिहारच्या पटना जिल्ह्याजवळील पावापुरी नावाच्या ठिकाणी निर्वाण झाले.


🎯१०. सम्यक श्रद्धा, सम्यक ज्ञान आणि सम्यक आचरण हे बौद्ध धर्मातील त्रिरत्न आहेत. जैन धर्मानुसार आत्म्याला भौतिक तत्वापासून मुक्त करणे हेच निर्वाण आहे. महावीर स्वामींनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे पंचमहाव्रत सांगितले आहेत.


@mpscshala
100% यातील एखादं वाक्य येणारच😊👍👍👍
#History #Notes
#State_service

वैदिक काळातील मंत्रिमंडळाची पदे व कर्तव्ये  –


१) राजन्य – या पदावर राजपुत्र राज परिवार सरदार यांपैकी क्षत्रिय व्यक्ती असे.
२) माहिषी – पट्टराणी हे पद देत तिने नाजूक बाबींवर व संकटकालीन सल्ला द्यावा.
३) पुरोहित – हा राजाला धर्म प्रमुख राहून व संकटकाळी मदत करणारा.
४) सेनानी – हा सन्य प्रमुख असे.
५) सूत – हे राजाचे खासगी अधिकारी व सारथी.
६) संग्रहित – हा अर्थ व्यवहार सांभाळणारा कोषाध्यक्ष होय.
७) भागदूत – हा कर वसुली करणारा.
८) ग्रामणी – हा ग्रामप्रमुख या पदाचे कार्य पाहत असे.
९) अक्षवप- हा अधिकारी जुगार निरीक्षक व नियंत्रक होता.

@rahulaanapat
24) थिल्लना हा कोणत्या नृत्यप्रकारांचा भाग आहे...?( राज्यसेवा 2016)
Anonymous Quiz
24%
कुचीपुडी
29%
ओडिसी
36%
भरतनाट्यम
12%
कथक