११२)16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी 4.30 वाजता पाकिस्तानने आपली शस्त्रास्त्रे खाली ठेवली त्यावेळी भारत व पाकिस्तानचे लष्करी अधिकारी कोण होते?
A. मानेकशॉ - नियाझी B. अरोरा - नियाझी C. अरोरा - अयूबखान D. अयूबखान - मानकेश
A. मानेकशॉ - नियाझी B. अरोरा - नियाझी C. अरोरा - अयूबखान D. अयूबखान - मानकेश
Anonymous Quiz
25%
A
27%
B
31%
C
17%
D
११३)सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात _____________ येथून प्रकाशित होणा-या 'दिनमित्र' वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती.
A. सातारा B. महाड C. तरवडी D. वाई
A. सातारा B. महाड C. तरवडी D. वाई
Anonymous Quiz
29%
A
27%
B
32%
C
12%
D
११४)शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात ______________ यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची | स्थापना केली.
A. भास्करराव जाधव B. हरिभाऊ चव्हाण C. अण्णासाहेब लठ्ठ D. परशराम घोसरवाडकर
A. भास्करराव जाधव B. हरिभाऊ चव्हाण C. अण्णासाहेब लठ्ठ D. परशराम घोसरवाडकर
Anonymous Quiz
51%
A
22%
B
18%
C
8%
D
११५)मन्नू गोंड आणि चैतू कोइकू यांच्या नेतृत्वाखाली ___________ येथे जंगल सत्याग्रह करण्यात आला.
A. बेतुल B. सिद्दापूर C. अंकोला D. कासारगोड
A. बेतुल B. सिद्दापूर C. अंकोला D. कासारगोड
Anonymous Quiz
31%
A
30%
B
23%
C
17%
D
११६)गोपाळ हरि देशमुखांबद्दल पुढे दिलेल्या दोन वाक्यात कोणते वाक्य चुकीचे आहे ?
(a) त्यांनी इंदूप्रकाश, लोकहीतवादी आणि ज्ञानोदय ही वर्तमानपत्रे सुरू केली.
(b) त्यांचे असे मत होते की देशात स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणार नाही म्हणून ब्रिटीशांकडून भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे.
पर्यायी उत्तरे :
A. (a) आणि (b) दोन्ही चुकीची आहेत
B. (b) फक्त
C. (a) फक्त ✅
D. (a) आणि (b) बरोबर आहेत

११७)चले जाव चळवळीमध्ये जसे सातायात समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते, तसेच बंगालमध्ये ____________ येथे 'जातीय सरकार स्थापन' झाले होते.
A. गुरपाल B. तामलुक C. तालचेर D. जांबुसर
A. गुरपाल B. तामलुक C. तालचेर D. जांबुसर
Anonymous Quiz
24%
A
35%
B
33%
C
8%
D
११८)गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला ____________ म्हणून संबोधावे असे म्हंटले होते.
A. महार B. हरिजन C. प्रोटेस्टंट हिंदू D. नवबौद्ध
A. महार B. हरिजन C. प्रोटेस्टंट हिंदू D. नवबौद्ध
Anonymous Quiz
9%
A
31%
B
40%
C
21%
D
११९)____________ यांनी 'वुमेन्स स्वदेशी लीग' ची 1928 मध्ये स्थापना केली.
A. श्रीमती जमनालाल B. कृष्णाबाई राऊ C. इंदिराबाई राऊ D. एस्. अंबूजम्माल
A. श्रीमती जमनालाल B. कृष्णाबाई राऊ C. इंदिराबाई राऊ D. एस्. अंबूजम्माल
Anonymous Quiz
35%
A
21%
B
26%
C
18%
D
१२०)पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्ट मध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती?
A. न्यायमूर्ती फझल अली B. न्यायमूर्ती एस्.के. दार C. के.एम्. पणीक्कर D. हृदयनाथ कुंजरु
A. न्यायमूर्ती फझल अली B. न्यायमूर्ती एस्.के. दार C. के.एम्. पणीक्कर D. हृदयनाथ कुंजरु
Anonymous Quiz
22%
A
43%
B
18%
C
18%
D
१२१)_________ यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. 17 नोव्हेंबर 1817 रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
A. राघोजी साळवे B. लहुजी वस्ताद साळवे C. मोरो विठ्ठल साळवे D. नानाजी साळवे
A. राघोजी साळवे B. लहुजी वस्ताद साळवे C. मोरो विठ्ठल साळवे D. नानाजी साळवे
Anonymous Quiz
19%
A
54%
B
22%
C
5%
D
१२२) पं. नेहरुंनी कोणाच्या सहकार्याने अलिप्त राष्ट्राचा वेगळा गट निर्माण केला?
A. मार्शल टिटो B. अब्दुल गमाल नासेर C. मार्शल टिटो आणि अब्दुल गमाल नासेर D. नासेर फक्त
A. मार्शल टिटो B. अब्दुल गमाल नासेर C. मार्शल टिटो आणि अब्दुल गमाल नासेर D. नासेर फक्त
Anonymous Quiz
12%
A
29%
B
56%
C
3%
D
१२३)____________ यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएशन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती.
A. विवेकानंद B. पंडिता रमाबाई C. विठ्ठल रामजी शिंदे D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
A. विवेकानंद B. पंडिता रमाबाई C. विठ्ठल रामजी शिंदे D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Anonymous Quiz
18%
A
21%
B
29%
C
32%
D
१२४)स्वदेशी आणि बहिष्कार चळवळीला मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी ___________ होते.
(a) बा.गं. टिळक (b) शि.म. परांजपे (c) सौ. केतकर (d) सौ. अ.वि. जोशी (e) विष्णू गोविंद बिजापूरकर (f) महादेव राजाराम बोडस
(a) बा.गं. टिळक (b) शि.म. परांजपे (c) सौ. केतकर (d) सौ. अ.वि. जोशी (e) विष्णू गोविंद बिजापूरकर (f) महादेव राजाराम बोडस
Anonymous Quiz
19%
A. (a), (b), (e) फक्त
19%
B. (a), (b), (c), (f) फक्त
26%
C. (a), (b), (d), (e) फक्त
36%
D. (a), (b), (c), (d), (e) आणि (f)
१२५)1974 मध्ये ____________ या राज्यात भ्रष्टाचाराच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात चळवळ केली. परिणामी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
A. बिहार B. गुजरात C. उत्तर प्रदेश D. मध्य प्रदेश
A. बिहार B. गुजरात C. उत्तर प्रदेश D. मध्य प्रदेश
Anonymous Quiz
32%
A
23%
B
38%
C
6%
D
१२६)शिकागो रेडिओ आणि टेलीफोन कंपनीचे मालक ____________ यांनी काँग्रेस रेडिओ करिता उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरविले.
A. चंद्रकांत बाबूभाई झवेरी B. विठ्ठलदास के. झवेरी C. डॉ. राम मनोहर लोहीया D. नानक मोटवानी
A. चंद्रकांत बाबूभाई झवेरी B. विठ्ठलदास के. झवेरी C. डॉ. राम मनोहर लोहीया D. नानक मोटवानी
Anonymous Quiz
23%
A
33%
B
29%
C
15%
D
१२७)खालीलपैकी कोणती खतप्रकार हा नियत्रत स्वरूपात विरघळणाच्या खताच्या गटात मोडत नाही ?
A. आइबीडीयु (IBDU) B. सोडीयु (CDU) C. एमडीयु (MDU) D. वरीलपैकी एकही नाही
A. आइबीडीयु (IBDU) B. सोडीयु (CDU) C. एमडीयु (MDU) D. वरीलपैकी एकही नाही
Anonymous Quiz
22%
A
21%
B
26%
C
31%
D
१२८)काँग्रेस सोशालिस्ट, ___________ _ हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते.
A. पुरुषोत्तम कानजी B. सुरजी वल्लभदास C. रतनसी चापसी D. पुरुषोत्तमदास त्रिकमदास
A. पुरुषोत्तम कानजी B. सुरजी वल्लभदास C. रतनसी चापसी D. पुरुषोत्तमदास त्रिकमदास
Anonymous Quiz
23%
A
25%
B
19%
C
33%
D
१२९)फाळणी बरोबर जातिय दंगे सुरू झाले, पाकिस्तानातून स्थलांतरीत झालेल्या ____________ निर्वासितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीचा होता.
A. सहा दशलक्ष B. पाच दशलक्ष C. एक दशलक्ष D. सात दशलक्ष
A. सहा दशलक्ष B. पाच दशलक्ष C. एक दशलक्ष D. सात दशलक्ष
Anonymous Quiz
32%
A
37%
B
16%
C
14%
D
१३०). हिंदू महासभेचा सनसनाटी कार्यक्रम म्हणजे साडेचार लाख ___________ ज्यांनी इस्लामचा स्विकार केला होता आणि ज्यांना पूर्वीच्या धर्मात येण्याची इच्छा होती त्यांना पुन्हा-धर्मात आणणे हा होता.
A. चौहान राजपूत B. राठोड राजपूत C. मलकाना राजपूत D. गौतम राजपूत
A. चौहान राजपूत B. राठोड राजपूत C. मलकाना राजपूत D. गौतम राजपूत
Anonymous Quiz
24%
A
25%
B
39%
C
12%
D