८७)'खोती पद्धत' कोठे होती?
A. मराठवाडा
B. खानदेश C. विदर्भ D. कोकण
A. मराठवाडा
B. खानदेश C. विदर्भ D. कोकण
Anonymous Quiz
20%
A
37%
B
25%
C
18%
D
८८) 'ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही, कामगारवर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही, त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये' - हा ठराव 1940 साली कोणी केला ?
A. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
B. मुस्लिम लीग C. आयटक D. हिंदू महासभा
A. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
B. मुस्लिम लीग C. आयटक D. हिंदू महासभा
Anonymous Quiz
25%
A
19%
B
35%
C
20%
D
८९)डिप्रेस्ड क्लासेस मिशन संबंधी पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(a) मंगलोर, इंदौर व भवानी येथे केंद्र स्थापन केली.
(b) शिवणकाम, पुस्तक बांधणी व काथ्याच्या कामाचे व्यवसायशिक्षण वर्ग सुरू केले.
(c) 1913 मध्ये आपले कार्यालय पुण्याहून मुंबईला हलवले.
पर्यायी उत्तरे :
A. सर्व (a), (b), (c) सत्य आहेत.
B. सर्व (a), (b), (c) सत्य नाहीत.
C. (a) व (b) सत्य आहेत, (c) सत्य नाही.✅
D. (b) व (c) सत्य आहेत, (a) सत्य नाही.
@Mpscshala

९०)सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निबंध घातलेले होते. परंतु ते सर्व 1813 च्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा महत्त्वाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते?
A. अरबी व्यापारी
B. फ्रेंच व्यापारी
C. इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी✅
D. अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी
@mpscshala
A. अरबी व्यापारी
B. फ्रेंच व्यापारी
C. इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी✅
D. अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी
@mpscshala
९५) या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबईत टाऊन हॉल मध्ये साजरा केला होता. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले त्यावेळी उपस्थित होते. सयाजीरावांनी संस्थेला दोन हजार रुपयांची देणगी दिली होती. ती संस्था कोणती?
Anonymous Quiz
33%
डिस्प्रेड क्लास मिशन
24%
प्रार्थना समाज
23%
ब्राम्हणेतर पक्ष
19%
बहिष्कृत हितकारणी सभा
९६)त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले. त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला. त्यांनी आर्क्स अँक्ट रद्द केला. ते कोण होते ?
A. लॉर्ड लिटन B. लॉर्ड रिपन C. लॉर्ड हेस्टिाज D. लॉर्ड इलबर्ट
A. लॉर्ड लिटन B. लॉर्ड रिपन C. लॉर्ड हेस्टिाज D. लॉर्ड इलबर्ट
Anonymous Quiz
17%
A
41%
B
32%
C
10%
D
९७) वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा ?
(a) ते स्टूडेंट्स् लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीचे 1872 - 1889 पर्यंत सचिव होते. (b) ते हंटर कमिशनचे बिगरसरकारी व स्वतंत्र सदस्य होते. (c) ते रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी या खटल्यात तिचे सल्लागार होते.

A. बद्रुद्दिन तय्यबजी
38%
B. फिरोजशहा मेहता
37%
C. काशिनाथ त्रिंबक तेलंग
6%
D. बाळ मंगेश वागळे
९८)देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केले?
Anonymous Quiz
24%
A. राष्ट्रीय काँग्रेस सभेचे स्वागत केले.
21%
B. राष्ट्रीय काँग्रेस सभा उपयोगाची नाही.
40%
C. राष्ट्रीय काँग्रेस सभेवर बहिष्कार घालावा.
15%
D. राष्ट्रीय काँग्रेस सभा मुसलमानांविरुद्ध आहे.
९९)समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता ___________ यांना पाठिंबा दिला.
A. ओरिएन्टॅलीस्टस् B. आंग्लीसीस्ट्स् C. प्रिन्सेप D. विल्यम जोन्स
A. ओरिएन्टॅलीस्टस् B. आंग्लीसीस्ट्स् C. प्रिन्सेप D. विल्यम जोन्स
Anonymous Quiz
27%
A
27%
B
16%
C
30%
D
१००)पुढील वर्णन केलेल्या समाज सुधारकाचे नाव ओळखा :
(a) 1840 साली एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावर नेमलेले ते पहिले भारतीय ठरले.
(b) 1851 मध्ये त्यांनी पारशी धर्मसुधारणेसाठी रहनुमाई मझ्दयानी सभा स्थापन केली. (c) ते बॉम्बे असोसिएशनचे एक संस्थापक होते.

नौरोजी फरदुनजी
17%
B. एस्.एस्. बेंगाली
54%
C. दादाभाई नौरोजी
13%
D. फिरोझशाह मेहता
१०१)यल्लोरा (वेरूळ) येथील एकूण लेण्यांपैकी किती लेणी हिंदू धर्माची आहेत ?
Anonymous Quiz
20%
१५
39%
१७
24%
१९
17%
१३
१०२)पुढीलपैकी कोणते वाङ्मय प्रार्थना समाजाशी संबंधित नव्हते ?
A. सुबोध B. सुबोध पत्रिका C. प्रार्थना संगीत D. प्रार्थना समाजाचा इतिहास
A. सुबोध B. सुबोध पत्रिका C. प्रार्थना संगीत D. प्रार्थना समाजाचा इतिहास
Anonymous Quiz
27%
A
37%
B
19%
C
18%
D
१०३)महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 (नऊ) कृषि हवामान विभागांमध्ये ___________ च्या आधारावर विभागलेले आहे.
A. पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती B. पर्जन्य, तापमान व वनस्पती C. पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती D. पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार
A. पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती B. पर्जन्य, तापमान व वनस्पती C. पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती D. पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार
Anonymous Quiz
49%
A
17%
B
18%
C
17%
D
शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत :
(a) पर्यावरण संतुलन राखणे (b) सामाजिक-आर्थिक समता साध्य करणे (c) आर्थिक लाभ मिळवणे पर्यायी उत्तरे :
(a) पर्यावरण संतुलन राखणे (b) सामाजिक-आर्थिक समता साध्य करणे (c) आर्थिक लाभ मिळवणे पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
18%
A. (a) व (c) बरोबर
21%
B. (b) व (c) बरोबर
27%
C. (a) व (b) बरोबर
35%
D. सर्व बरोबर
१०५)मुंबई प्रांताचे चार विभाग होते व त्या प्रत्येकावर एकेक महसूल कमिशनर होता. हे चार विभाग ______________ असे होते.
Anonymous Quiz
23%
A. सिंध, उत्तर, मध्य, दक्षिण
39%
B. सिंध, पश्चिम, मध्य, पूर्व
28%
C. सिंध, उत्तर, पश्चिम, दक्षिण
11%
D. सिंध, उत्तर, पूर्व, दक्षिण
१०६)ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा ______________ टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते.
A. 120 B. 100 C. 150 D. 125
A. 120 B. 100 C. 150 D. 125
Anonymous Quiz
23%
A
41%
B
25%
C
11%
D
१०७)पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा :
A. भूलाभाई देसाई B. कैलासनाथ काटजू C. तेजबहादूर सनु D. मोतीलाल नेहरु
A. भूलाभाई देसाई B. कैलासनाथ काटजू C. तेजबहादूर सनु D. मोतीलाल नेहरु
Anonymous Quiz
20%
A
31%
B
23%
C
26%
D