🤣122🤪9❤8👍7😁7🌚4🥴3🐳3🍓1👻1👾1
🌸 कोहली गँग ने सगळीकडे एवढा धुमाकुळ घातला आहे की... आता बस Mpsc मधे RCB चा कॅप्टन कोण असा प्रश्न विचारावा आणि पोरांनी विराट कोहली नावाचा पहिला Option टिक करावा म्हणजे झालं... झटक्यात पुढील पंचवार्षिक ची तयारी सुरू... 🌚
हो महिलामंडळ बरोबर ऐकलत RCB चा कॅप्टन VK नसून रजत पाटीदार आहे... 😅
✍Er.
@Mpscexpected
हो महिलामंडळ बरोबर ऐकलत RCB चा कॅप्टन VK नसून रजत पाटीदार आहे... 😅
✍Er.
@Mpscexpected
🤣188❤28😁18💋16🌚8🤯5🔥3🌭3👀3😢2🤡2
🌸 नाद करतो काय... यावच लागतंय...
Canteen GST Bhavan...
Quality बघा Quantity बघा...
यावच लागतंय... 💀💀💀
@MpscExpected
Canteen GST Bhavan...
Quality बघा Quantity बघा...
यावच लागतंय... 💀💀💀
@MpscExpected
❤117🤣91😁10🌭6💯6🔥4🥱4👏3🤨2😨2👀1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🤣71😁12🔥5🌚4💋3❤1🤓1🙈1🫡1😘1
🌸 Breaking News...
Clerk कार्यकर्ते निवेदन घेऊन The King Maker Group चे अध्यक्ष भैया गायकवाड यांच्या कडे रवाना... आता निर्णय होणार... निकाल मार्गी लागणार... राडा होणार भैया आयोगात फोन फिरवणार...
टीप: निवेदन देताना कार्यकर्त्यांनी भैया पासून दीड फूट लांब थांबाव... भैयाला वजनापेक्षा जास्त थुंकण्याची सवय आहे...
# येऊ का तिथे

🤣224😁13😢9❤8🤡6🌚6💋5🤷♂3🤪3🗿3🍾2
🌸 Grp B & C Scheme of Exam मध्ये बदल होण्याची शक्यता...
Exam Hall मध्ये जाताना फेटा बांधून जाणे बंधनकारक होण्याची शक्यता...
@MpscExpected
Exam Hall मध्ये जाताना फेटा बांधून जाणे बंधनकारक होण्याची शक्यता...
@MpscExpected
🤣254😁18💋11❤8🍾6🌭3🦄3👻2🙊2🤪1💘1
🌸 आज वार बुधवार... Direct 7000 चा बेत आहे... नाद करतो काय... यावच लागतंय...
# FSL
# The End of साडेसाती
@MpscExpected
# FSL
# The End of साडेसाती
@MpscExpected
🔥133😁27❤18🌚12👏4💋4🍾3🥴2💘1
🤣160😁13❤10🌚7💔6🔥5💋3😘3🤨2👻2👏1
🌸 संयुक्त मुख्य गट ब 2024 मधील तब्बल 12 प्रश्न रद्द करण्यात आले...
एखाद्याचे 2 सोपे प्रश्न चुकले आणि एक अवघड प्रश्न बरोबर आला तरी तो स्पर्धे मधे टिकून राहतो... परंतु आयोगाने तोच अवघड प्रश्न रद्द केल्यास तो विद्यार्थी सहजच स्पर्धेच्या बाहेर पडतो...
आयोगाने पारदर्शकता म्हणून यापुढे रद्द केलेल्या प्रश्नाची रद्द केल्याची कारणे देणे संयुक्तिक...

❤55🔥9🥰6💋4💯2🌚1🍾1
🌸 लग्नाळू कार्यकर्ते मुलींचे Biodata आणि Photos पाहताना सावधान... 🌚
#GeminiTrend
सडक से उठा के हिरोईन बना दुंगा...💀
✍Er.
@Mpscexpected
#GeminiTrend
सडक से उठा के हिरोईन बना दुंगा...💀
✍Er.
@Mpscexpected
🤣207❤12😁10💋7🌚3👏2🤡2🥴2💯2🤨2😴1
😘41🔥15🤣14💋12🌚10❤4😁3🦄3👍2💘2💯1