MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
🖕 afternoon quiz 🖕
वरील विश्लेषण नक्की पाहा 👆
253. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.

अ. राष्ट्रपती लोकसभेवर २ अँग्लो इंडियन नेमु शकतात. ब.राष्ट्रपती राज्यसभेवर २ अँग्लो इंडियन नेमु शकतात क. राज्यपाल वि.सभेवर १ अँग्लो इंडियन नेमु शकतात. ड.राज्यपाल वि. परिषदेवर १ अँग्लो इंडियन नेमु शकतात.
Anonymous Quiz
7%
ब आणि ड
83%
अ आणि क
7%
अ आणि ड
3%
ब आणि क
👍1
विशाल काटे व प्रदिप शेंडगे (DyCEO /BDO)यांनी @mpscgambler चॅनल काढले आहे.

सध्या ते प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर नोट्स व त्यावरील प्रश्न असा उपयुक्त असा उपक्रम राबवत आहेत.

तसेच ते पूर्व परीक्षेतील विविध टॉपिकवर मागील प्रश्नपत्रिकेतील MCQ आणि सरावासाठी नवीन mcq शेअर करतात.

त्यासाठी अवश्य जॉईन करा.


जॉईन us 👉@mpscgambler
https://youtu.be/pC31sxOgNKA

MCQ सोडविण्यासाठी चे काही Cheat Codes IAS रोमन सैनी यांनी खुप सोप्या पद्धतीने सांगितले आहेत. नक्की पहा आणि सराव प्रश्न सोडवताना याचा वापर करायचा प्रयत्न करा.

Join us @mpscdecoded
CSAT DECODED by Abhinav Balure Sir.pdf
666.4 KB
अभिनव बालुरे ( SP, Excise) यांची सी-सँट स्ट्रेटेजी. नक्की वाचा..

Join us @mpscdecoded
254) क्रॅकाटोवा हा ज्वालामुखी कोठे स्थित आहे ?
Anonymous Quiz
57%
इंडोनेशिया
22%
इटली
16%
जपान
5%
न्युझीलंड
255) अयोग्य जोडी ओळखा
अ. पंपाज - अर्जेंटिना
ब. Steppe - युरेशिया क.वेल्ड - ऑस्ट्रेलिया ड. डाऊन्स - आफ्रिका
Anonymous Quiz
21%
फक्त क
16%
अ आणि क
48%
क आणि ड
14%
ब आणि ड
257) खाली ल विधाने वाचा
अ. पालघाट खिंड ही केरळ व तामिळनाडू राज्याला जोडते
ब. निलगिरी पर्वतरांगे जवळ पूर्व व पश्चिम घाट एकत्र येतात
Anonymous Quiz
4%
फक्त अ बरोबर
21%
फक्त ब बरोबर
72%
दोन्ही बरोबर
3%
दोन्ही चूक
259) पर्यटनासाठी प्रसिद्ध कुलू व्हाली (kullu valley ) हिमालयाच्या कोणत्या रांगा दरम्यान स्थित आहे ?
Anonymous Quiz
16%
काराकोरम व झास्कर
30%
झास्कर व पिरपांजाल
28%
धौलादर व पीरपंजाल
26%
शिवलीक प पिरपंजाल
260) 2011 च्या लोकसंख्येनुसार खालील विधानापैकी योग्य विधाने निवडा.
a) नागालँड हे असे एकमेव राज्य आहे ज्याचा लोकसंख्या वाढीचा दर हा वजा (ऋणात्मक- Negative) आहे.
b) सर्वात राज्य लोकसंख्या वाढीचा दर असणारे राज्य हे इशान्य भारतातील आहे.
Anonymous Quiz
30%
फक्त अ बरोबर
6%
फक्त ब बरोबर
58%
दोन्ही बरोबर
5%
दोन्ही चूक
261) खालील पैकी जलविद्युत प्रकल्प व स्थीत राज्य यापैकी अयोग्य जोडी ओळखा
Anonymous Quiz
29%
1) तिल्लया प्रकल्प - झारखंड
30%
2) ऊकाई प्रकल्प - गुजरात
39%
3) श्रीशैलम प्रकल्प - कर्नाटक
2%
4) कोयना - महाराष्ट्र
Geo - night ( भूगोल - 8 प्रश्न ) 👆
256) नंददेवी bio reserve कोणत्या राज्यात स्थित आहे ?
Anonymous Quiz
8%
उत्तरप्रदेश
77%
उत्तराखंड
4%
बिहार
11%
हिमाचल प्रदेश
257) Rule of law निर्देशांक कोण release करत?
Anonymous Quiz
46%
World justice project
13%
OECD
16%
World bank
25%
Amnesty international
258) Tiwa जमात कोठे आढळते?
Anonymous Quiz
33%
Chhattisgarh
25%
Assam
23%
West bengal
19%
Sikkim
259) consumer price index for agricultural labour ( CPI -AL) कोण release करत?
Anonymous Quiz
37%
CSO
46%
Labour bureau
13%
Office of economic advisor , DIPP
5%
None
260) 'Advisory board for banking frauds' कोणी स्थापन केला आहे?
Anonymous Quiz
44%
RBI
14%
CVC
25%
SEBI
17%
Ministry of finance
5_6071034971244462325.pdf
255.6 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम.

Gs 1 ते 4 पेपर मध्ये थोडे बदल झाले आहेत. बाकी सर्व अभ्यासक्रम सारखाच आहे.

Join us @mpscdecoded