MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
244) शुन्याधारित अर्थसंकल्पामध्ये खर्च नियंत्रण महत्त्वाचे असते .(Expenditure control is important in zero based budget)
Anonymous Quiz
79%
21%
x
245) a ) कंपन्यांना कॉर्पोरेशन टॅक्स त्या नफा कमवत असो वा नसो तरी भरावा लागतो.
b) कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत.
Anonymous Quiz
5%
a correct
30%
b correct
61%
a and b correct
4%
a & b incorrect
246) भारत सरकारचे काम अधिक सोईस्कररित्त्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना ______करण्याचा अधिकार आहे .( To ease the business of Indian govt, President has power to make ---------)
Anonymous Quiz
19%
कायदे (Laws)
65%
नियम (Rules)
10%
दुरुत्स्त्या (amendments)
6%
व्यवस्था (system)
248) लोभसभेत दोन तृतियांश बहूमताने मंजूर झालेल्या ठरावानेच अध्यक्षाला दूर करता येते (LS speaker can be removed by passing resolution with 2/3rd Majority )
Anonymous Quiz
70%
30%
x
249) खालीलपैकी कोणती संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत येत नाही (which of the following do not come under Ministry of Agricuture)
Anonymous Quiz
7%
ICAR
10%
NAFED
13%
FCI
70%
वरील सर्व संस्था कृषी मंत्रालयांतर्गत येतात (All of them comes under ministry of Agri)
250) a) Lawson's Bay= Andhra pradesh
b) Incrilik air base = Turkey
Anonymous Quiz
64%
Both correct
23%
Both wrong
9%
a correct
5%
b correct
251) Green crackers संबंधी काय खरे आहे :

a ) अॅल्युमिनिअम ऐवजी मॅग्नेशिअम वापरला जातो b) SWAS, STAR ,SAFAL हे Green Crackers आहेत
Anonymous Quiz
79%
दोन्ही बरोबर
6%
दोन्ही चूक
4%
a बरोबर
11%
b बरोबर
252) SEIR मॉडेलचा वापर SARS , EBOLA तसेच COVID-19 रुग्णांच्या संख्येचा अंदाज वर्तवण्याकरता होतो .
Anonymous Quiz
88%
12%
x
🖕 afternoon quiz 🖕
वरील विश्लेषण नक्की पाहा 👆
253. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.

अ. राष्ट्रपती लोकसभेवर २ अँग्लो इंडियन नेमु शकतात. ब.राष्ट्रपती राज्यसभेवर २ अँग्लो इंडियन नेमु शकतात क. राज्यपाल वि.सभेवर १ अँग्लो इंडियन नेमु शकतात. ड.राज्यपाल वि. परिषदेवर १ अँग्लो इंडियन नेमु शकतात.
Anonymous Quiz
7%
ब आणि ड
83%
अ आणि क
7%
अ आणि ड
3%
ब आणि क
👍1
विशाल काटे व प्रदिप शेंडगे (DyCEO /BDO)यांनी @mpscgambler चॅनल काढले आहे.

सध्या ते प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास यावर नोट्स व त्यावरील प्रश्न असा उपयुक्त असा उपक्रम राबवत आहेत.

तसेच ते पूर्व परीक्षेतील विविध टॉपिकवर मागील प्रश्नपत्रिकेतील MCQ आणि सरावासाठी नवीन mcq शेअर करतात.

त्यासाठी अवश्य जॉईन करा.


जॉईन us 👉@mpscgambler
https://youtu.be/pC31sxOgNKA

MCQ सोडविण्यासाठी चे काही Cheat Codes IAS रोमन सैनी यांनी खुप सोप्या पद्धतीने सांगितले आहेत. नक्की पहा आणि सराव प्रश्न सोडवताना याचा वापर करायचा प्रयत्न करा.

Join us @mpscdecoded
CSAT DECODED by Abhinav Balure Sir.pdf
666.4 KB
अभिनव बालुरे ( SP, Excise) यांची सी-सँट स्ट्रेटेजी. नक्की वाचा..

Join us @mpscdecoded
254) क्रॅकाटोवा हा ज्वालामुखी कोठे स्थित आहे ?
Anonymous Quiz
57%
इंडोनेशिया
22%
इटली
16%
जपान
5%
न्युझीलंड
255) अयोग्य जोडी ओळखा
अ. पंपाज - अर्जेंटिना
ब. Steppe - युरेशिया क.वेल्ड - ऑस्ट्रेलिया ड. डाऊन्स - आफ्रिका
Anonymous Quiz
21%
फक्त क
16%
अ आणि क
48%
क आणि ड
14%
ब आणि ड
257) खाली ल विधाने वाचा
अ. पालघाट खिंड ही केरळ व तामिळनाडू राज्याला जोडते
ब. निलगिरी पर्वतरांगे जवळ पूर्व व पश्चिम घाट एकत्र येतात
Anonymous Quiz
4%
फक्त अ बरोबर
21%
फक्त ब बरोबर
72%
दोन्ही बरोबर
3%
दोन्ही चूक
259) पर्यटनासाठी प्रसिद्ध कुलू व्हाली (kullu valley ) हिमालयाच्या कोणत्या रांगा दरम्यान स्थित आहे ?
Anonymous Quiz
16%
काराकोरम व झास्कर
30%
झास्कर व पिरपांजाल
28%
धौलादर व पीरपंजाल
26%
शिवलीक प पिरपंजाल