236) शुक्राणुनिर्मितीचा(sperm formation) योग्य क्रम : spermatocyte - spermatogonia - spermatoid - sperm
Anonymous Quiz
84%
✓
16%
x
236) -------- विषाणू तोंडावाटे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो ( ______ virus enters through mouth and affects nervous system)
Anonymous Quiz
17%
Hepatitis
20%
covid-19
59%
Polio
4%
None
237) टीक्का( Tikka) रोग हा कोणत्या पिकावर होतो. ( Asst Pre-16) ( राज्य सेवा पुर्व-19)
Anonymous Quiz
74%
भुईमूग
9%
टोमॅटो
12%
कपाशी
5%
ज्वारी
238) अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने ( Protiens) घेण्याची गरज कुणाला आहे
Anonymous Quiz
46%
12 to 18 years old person
47%
pregnant woman
6%
farmer
0%
scientist
239) लिंग परिवर्तित तांदूळ जो की " सोनेरी तांदूळ " म्हणूनही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते .( Golden rice mainly contains ------) . ( Asst Pre-15) ( राज्य सेवा पुर्व-19)
Anonymous Quiz
9%
Anthocyanine
81%
B--carotene
7%
Aglutinine
3%
Hemopoitene
❤2
240) किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ( What is minimum Support price)
Anonymous Quiz
5%
ज्या किमतीला सरकार उत्पादन करते(price at which govt produces)
78%
ज्या किंमतीला सरकार खरेदी करते(price at which govt purchases )
14%
ज्या किमतीला सरकार खुल्या बाजारात विक्री करते .(price at which govt sells in free market)
3%
None
241) भारतात पशुधन सर्वात अधिक असून ते जगाच्या 17% आहे. ( India tops livestock population & it is 17% of world)
Anonymous Quiz
21%
x
79%
✓
242) जेव्हा RBI बँक रेट वाढवते तेव्हा --------- होते ( If RBI increases Bank rate then ---- )
Anonymous Quiz
14%
चलनवाढ ( Inflation)
49%
गुंतवणुकीस परावृत्त करणे (decline in investment)
6%
रोजगारीत वाढ(Increase in employment)
32%
वरीलपैकी सर्व(All of above)
👍1
243) शेतमालाचा आंतरराज्यीय आणि निर्यात व्यापार वाढवण्यासाठी कोणती शिखर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली ( to increase interstate and export trade of farm produce , which cooperative organisation is formed ?)
Anonymous Quiz
40%
TRIFED
14%
NCDC
28%
AGMARK
18%
None of the above
244) शुन्याधारित अर्थसंकल्पामध्ये खर्च नियंत्रण महत्त्वाचे असते .(Expenditure control is important in zero based budget)
Anonymous Quiz
79%
✓
21%
x
245) a ) कंपन्यांना कॉर्पोरेशन टॅक्स त्या नफा कमवत असो वा नसो तरी भरावा लागतो.
b) कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत.
b) कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत.
Anonymous Quiz
5%
a correct
30%
b correct
61%
a and b correct
4%
a & b incorrect
246) भारत सरकारचे काम अधिक सोईस्कररित्त्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना ______करण्याचा अधिकार आहे .( To ease the business of Indian govt, President has power to make ---------)
Anonymous Quiz
19%
कायदे (Laws)
65%
नियम (Rules)
10%
दुरुत्स्त्या (amendments)
6%
व्यवस्था (system)
247) लोकसभेचा विशेष अधिकार कोणता आहे?(which of the following comes under special Powers of Loksabha )
Anonymous Quiz
56%
मंत्री मंडळा विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे (To pass no confidence motion against Ministers)
15%
राष्ट्रपतींविरूद्ध महाभियोग चालविणे(to initiate impeachment process against President)
13%
आणिबाणी घोषणेस मान्यता देणे .(To approve declaration of emergency)
16%
None of the above
248) लोभसभेत दोन तृतियांश बहूमताने मंजूर झालेल्या ठरावानेच अध्यक्षाला दूर करता येते (LS speaker can be removed by passing resolution with 2/3rd Majority )
Anonymous Quiz
70%
✓
30%
x
249) खालीलपैकी कोणती संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत येत नाही (which of the following do not come under Ministry of Agricuture)
Anonymous Quiz
7%
ICAR
10%
NAFED
13%
FCI
70%
वरील सर्व संस्था कृषी मंत्रालयांतर्गत येतात (All of them comes under ministry of Agri)
250) a) Lawson's Bay= Andhra pradesh
b) Incrilik air base = Turkey
b) Incrilik air base = Turkey
Anonymous Quiz
64%
Both correct
23%
Both wrong
9%
a correct
5%
b correct
251) Green crackers संबंधी काय खरे आहे :
a ) अॅल्युमिनिअम ऐवजी मॅग्नेशिअम वापरला जातो b) SWAS, STAR ,SAFAL हे Green Crackers आहेत
a ) अॅल्युमिनिअम ऐवजी मॅग्नेशिअम वापरला जातो b) SWAS, STAR ,SAFAL हे Green Crackers आहेत
Anonymous Quiz
79%
दोन्ही बरोबर
6%
दोन्ही चूक
4%
a बरोबर
11%
b बरोबर
252) SEIR मॉडेलचा वापर SARS , EBOLA तसेच COVID-19 रुग्णांच्या संख्येचा अंदाज वर्तवण्याकरता होतो .
Anonymous Quiz
88%
✓
12%
x
https://youtu.be/YwXNnYXFkMQ
रुपेश जाधव सरांनी पुर्व परीक्षा साठी आवश्यक असणारे Economics Decode केले आहे. नक्की पहा. फायदा होईल.
Join us @mpscdecoded
रुपेश जाधव सरांनी पुर्व परीक्षा साठी आवश्यक असणारे Economics Decode केले आहे. नक्की पहा. फायदा होईल.
Join us @mpscdecoded
YouTube
MPSC Prelims-Economics 15 Topics on which questions are asked repeatedly By Rupesh Jadhav Sir
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ येत आहे तुम्ही अभ्यासाला लागला असाल. पण लवकरात लवकर अभ्यास होण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास व्हिडिओ. ज्यामध्ये अर्थशास्त्रविषयातील वेळोवेळी प्रश्न विचारल्या जाणारे १५ मुद्दे समजावून सांगितले आहेत…