https://youtu.be/Lyh_Wm1jpfE
२०१४ ते २०१९ चे स्टेट टाँपर (अभयसिंह सर, अतुल कानडे, रोहित राजपुत ,रोहिणी नऱ्हे मँडम, आशिष बारकुल, प्रसाद चौगुले) यांची बुकलिस्टची तुलना करुन पुर्व परीक्षेसाठी most recommended बुक्सची यादी निखिल सोनवणे सर( सहायक आयुक्त, राज्य कर ) यांनी दिलेली आहे नक्की पहा..
Join us @mpscdecoded
२०१४ ते २०१९ चे स्टेट टाँपर (अभयसिंह सर, अतुल कानडे, रोहित राजपुत ,रोहिणी नऱ्हे मँडम, आशिष बारकुल, प्रसाद चौगुले) यांची बुकलिस्टची तुलना करुन पुर्व परीक्षेसाठी most recommended बुक्सची यादी निखिल सोनवणे सर( सहायक आयुक्त, राज्य कर ) यांनी दिलेली आहे नक्की पहा..
Join us @mpscdecoded
231) हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते
Anonymous Quiz
15%
stophilococus
19%
Bacillus
22%
streptococus
44%
clostridium
232) अंडी घालणारे सस्तन प्राणी -------- या प्राणी वर्गात मोडतात .
Anonymous Quiz
42%
prototheria
5%
Theria
39%
Eutheria
14%
metatheria
233) Gastropoda वर्गातील गोगलगायचे कवच ______ valve ने बनलेले असते .
Anonymous Quiz
23%
double
27%
single
39%
Quadruple
11%
Triple
234) मुत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम : गाळणे- पुन: शोषण- स्त्रवणे - उत्सर्जन
sequence of urine formation : fitration - Reabsorption - Secretion - excretion
sequence of urine formation : fitration - Reabsorption - Secretion - excretion
Anonymous Quiz
82%
✓
18%
x
235) ग्लुकोजचे रूपांतर ethyl alcohol मध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात (To convert glucose into ethyl alcohol , which enzyme is used?)
Anonymous Quiz
22%
Invertase
38%
maltase
9%
Diastase
31%
zymase
236) शुक्राणुनिर्मितीचा(sperm formation) योग्य क्रम : spermatocyte - spermatogonia - spermatoid - sperm
Anonymous Quiz
84%
✓
16%
x
236) -------- विषाणू तोंडावाटे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो ( ______ virus enters through mouth and affects nervous system)
Anonymous Quiz
17%
Hepatitis
20%
covid-19
59%
Polio
4%
None
237) टीक्का( Tikka) रोग हा कोणत्या पिकावर होतो. ( Asst Pre-16) ( राज्य सेवा पुर्व-19)
Anonymous Quiz
74%
भुईमूग
9%
टोमॅटो
12%
कपाशी
5%
ज्वारी
238) अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने ( Protiens) घेण्याची गरज कुणाला आहे
Anonymous Quiz
46%
12 to 18 years old person
47%
pregnant woman
6%
farmer
0%
scientist
239) लिंग परिवर्तित तांदूळ जो की " सोनेरी तांदूळ " म्हणूनही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते .( Golden rice mainly contains ------) . ( Asst Pre-15) ( राज्य सेवा पुर्व-19)
Anonymous Quiz
9%
Anthocyanine
81%
B--carotene
7%
Aglutinine
3%
Hemopoitene
❤2
240) किमान आधारभूत किंमत म्हणजे काय ( What is minimum Support price)
Anonymous Quiz
5%
ज्या किमतीला सरकार उत्पादन करते(price at which govt produces)
78%
ज्या किंमतीला सरकार खरेदी करते(price at which govt purchases )
14%
ज्या किमतीला सरकार खुल्या बाजारात विक्री करते .(price at which govt sells in free market)
3%
None
241) भारतात पशुधन सर्वात अधिक असून ते जगाच्या 17% आहे. ( India tops livestock population & it is 17% of world)
Anonymous Quiz
21%
x
79%
✓
242) जेव्हा RBI बँक रेट वाढवते तेव्हा --------- होते ( If RBI increases Bank rate then ---- )
Anonymous Quiz
14%
चलनवाढ ( Inflation)
49%
गुंतवणुकीस परावृत्त करणे (decline in investment)
6%
रोजगारीत वाढ(Increase in employment)
32%
वरीलपैकी सर्व(All of above)
👍1
243) शेतमालाचा आंतरराज्यीय आणि निर्यात व्यापार वाढवण्यासाठी कोणती शिखर सहकारी संस्था स्थापन करण्यात आली ( to increase interstate and export trade of farm produce , which cooperative organisation is formed ?)
Anonymous Quiz
40%
TRIFED
14%
NCDC
28%
AGMARK
18%
None of the above
244) शुन्याधारित अर्थसंकल्पामध्ये खर्च नियंत्रण महत्त्वाचे असते .(Expenditure control is important in zero based budget)
Anonymous Quiz
79%
✓
21%
x
245) a ) कंपन्यांना कॉर्पोरेशन टॅक्स त्या नफा कमवत असो वा नसो तरी भरावा लागतो.
b) कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत.
b) कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत.
Anonymous Quiz
5%
a correct
30%
b correct
61%
a and b correct
4%
a & b incorrect
246) भारत सरकारचे काम अधिक सोईस्कररित्त्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना ______करण्याचा अधिकार आहे .( To ease the business of Indian govt, President has power to make ---------)
Anonymous Quiz
19%
कायदे (Laws)
65%
नियम (Rules)
10%
दुरुत्स्त्या (amendments)
6%
व्यवस्था (system)
247) लोकसभेचा विशेष अधिकार कोणता आहे?(which of the following comes under special Powers of Loksabha )
Anonymous Quiz
56%
मंत्री मंडळा विरूद्ध अविश्वास ठराव मंजूर करणे (To pass no confidence motion against Ministers)
15%
राष्ट्रपतींविरूद्ध महाभियोग चालविणे(to initiate impeachment process against President)
13%
आणिबाणी घोषणेस मान्यता देणे .(To approve declaration of emergency)
16%
None of the above
248) लोभसभेत दोन तृतियांश बहूमताने मंजूर झालेल्या ठरावानेच अध्यक्षाला दूर करता येते (LS speaker can be removed by passing resolution with 2/3rd Majority )
Anonymous Quiz
70%
✓
30%
x
249) खालीलपैकी कोणती संस्था भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत येत नाही (which of the following do not come under Ministry of Agricuture)
Anonymous Quiz
7%
ICAR
10%
NAFED
13%
FCI
70%
वरील सर्व संस्था कृषी मंत्रालयांतर्गत येतात (All of them comes under ministry of Agri)