MPSC DECODED
8.88K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
To all of you fighting battles alone. To all of you going against the grain, battling the naysayers:
Stay strong! Keep going!
STAY STRONG. KEEP GOING.

This walk is hard. But the hardest walks lead to the greatest destinations.
The toughest climbs always lead to the best views!

It WILL be worth it in the end.
And if you show what you are made of,
the RIGHT people will show up in your life

You won’t be a lone wolf forever.

You have qualities only few can admire,
because most don’t possess.
You have strength only few can understand,
because most have never experienced.

So don’t give in
Don’t settle
Don’t lower your expectations to fit into the world.
You were born to STAND OUT.
You were born to LEAD.
LEAD THE PACK.
MPSC DECODED
Photo
SWAYAM PHASE II

Today is Last day to take admission....
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत करण्यात आला?
Anonymous Quiz
16%
15 अॉगस्ट 1947
15%
18 जुन 1947
19%
14 जुलै 1947
50%
18 जुलै 1947
1
🚕 Swayam phase II - day 1 🚕


आजचा अभ्यासक्रम :

1) National Income concepts- GDP,GNP, GVA, At factor cost, At market price
2) GDP deflator
3) Methods of national income accounting
4) National Income Accounting in India
5) National Income accounting problems in India
6) Business cycles
7) Employment concepts- measures of unemployment.

🚦Self Study : सकाळी 7 ते दुपारी 3

📄 दुपारी 3 ते 4 : आयोगाला आलेले सर्व प्रश्न
सोडवणे

🥇 संध्याकाळी : 5 ते 6.30 - आयोगाला आलेल्या
सर्व प्रश्नांचे विश्लेषण

Todays Guest : प्रसाद चौगुले सर
( उपजिल्हाधिकारी )
( महाराष्ट्रात प्रथम - 2019 )

🎲 रात्री 8.30 ते 9 : BOOSTER TEST


* 3 ते 4 त्या घटकावरील प्रश्न सोडवायचे आहेत
म्हणजे discussion घेताना question सोडवायचा toppers चा दृष्टीकोन आणि तुमचा दृष्टीकोन यातील फरक समजून येईल .
9011112026-राहुल मदने

https://t.me/mpscdecoded
Forwarded from Current Crux (Ganesh Bhangude)
Join us @currentcrux
5_6179078773405647792.pdf
554.7 KB
Day -1

Gs- 4 : GDP And GNP

Notes By : Santosh Lande
PrARamBh
प्रारंभ

//Combined प्रश्नपत्रिकांच discussion //

आयोगाचा प्रत्येक प्रश्न काहीतरी विचार करून बनवलेला असतो. प्रत्येक प्रश्नाची demand वेगळी असते.

तुम्हाला सगळ्याच facts माहित असणं अपेक्षित नसतं. काही प्रश्न साध्या साध्या logic वर सुटत असतात. फक्त त्यासाठी डोकं शांत असावं लागत, आणि एक साधा simple approach लागतो.

जो पेपर exam hall मध्ये तुम्हाला 45 गुण देतो, तोच पेपर घरी येवून सोडवला तर 55 गुण देतो . अस का होत असेल ?
बहुतांशी जण पेपर झाल्यावर म्हणतात, " अरे , माझे हातातले ४_५ marks गेले, काही सोप्पे सोप्पे प्रश्न अतिविचारमुळे(overthinking) चुकवले..

तुमचे हे isuues कायमचे मार्गी लावण्यासाठी @Mpscdecoded वर रोज सकाळी 6.30 ला आपण आयोगाचे पेपर yearwise discuss करणार आहोत.



Join @Mpscdecoded
Forwarded from R. Jadhav
MPSC PLUS app

तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ?

^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव

^ आयोगाच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात

^ दररोज combined आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सराव टेस्ट

^ प्रत्येक विषयातील toppers चे मार्गदर्शन व्हिडिओ पहाता येतील

^ दररोज च्या परिक्षाभीमुख चालू घडामोडी

अँप ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus

Join us @mpscdecoded
Forwarded from Sudarshan Jaybhay
MPSC-Subordinate-Services-Prelim-2019 (1).pdf
516.2 KB
Emailing MPSC-Subordinate-Services-Prelim-2019 (1).pdf
Live stream started
Live stream finished (46 minutes)
कोरोनामुळं भारतासह जगातील केवळ नऊ देशांमध्ये एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत.
वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या फ्रांस देशाच्या मृत्यू संख्येच्या जवळ आहे.

Join us @mpscdecoded
Forwarded from R. Jadhav
स्व’-रूपवर्धिनी
स्पर्धा परीक्षा केंद्र
शिष्यवृत्ती योजना २०२१-२२

दि. ७ जून २०२१

सूचना –
मुलाखतीस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची online मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीचे वेळापत्रक, माध्यम ( गूगल / झूम ) व इतर तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळू शकला नाही अशा विद्यार्थ्यांना पेड batch साठी (अल्प फी भरून) प्रवेश घेता येईल. त्या संदर्भातील सविस्तर माहिती ‘अंतिम निवड यादी’ प्रसिद्ध झाल्यावरच देण्यात येईल. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
Forwarded from R. Jadhav
मुलाखतीस_पात्र_उमेदवार_२१_२२.pdf
471.8 KB
मुलाखतीस पात्र उमेदवार २१-२२.pdf