२१८। ग्रामीण भागात आढळून येणारा बेरोजगारी चा मुख्य प्रकार कोणता? ( राज्यसेवा मुख्य - १७ )
Anonymous Quiz
4%
संरचनात्मक
4%
कमी प्रतीची
90%
प्रच्छन्न व मोसमी
2%
चक्रीय व सुशिक्षित
219 संविधानाच्या पहिल्या घटना दुरुस्ती बाबत योग्य विधान निवडा.
अ)संविधानात पहिली घटनादुरुस्ती 1952 साली करण्यात आली ब) ही घटनादुरुस्ती पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आत करण्यात आली होती. क) ही घटना दुरुस्ती तात्पुरत्या संसदेने पास केली होती
अ)संविधानात पहिली घटनादुरुस्ती 1952 साली करण्यात आली ब) ही घटनादुरुस्ती पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आत करण्यात आली होती. क) ही घटना दुरुस्ती तात्पुरत्या संसदेने पास केली होती
Anonymous Quiz
7%
अ आणि ब बरोबर
28%
ब आणि क बरोबर
6%
अ आणि क बरोबर
59%
सर्व बरोबर
220) खालील साधनांच्या माध्यमातून संसद कार्यकारी मंडळावर वित्तीय नियंत्रण ठेवते
अ . CAG महालेखापरीक्षक ब) वित्तीय सचिव
क) लोकलेखा समिती। ड) वित्त मंत्रालय
अ . CAG महालेखापरीक्षक ब) वित्तीय सचिव
क) लोकलेखा समिती। ड) वित्त मंत्रालय
Anonymous Quiz
7%
ब आणि ड
24%
अ,ब आणि क ,
47%
अ आणि क
22%
अ, क आणि ड
221) संसदेच्या अधिकारा बाबत अयोग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
8%
संसद तीन प्रकारच्या आणीबाणी मंजूर करते
18%
ते राज्याची विधानपरिषद रद्द करू शकते
7%
एका पेक्षा जास्त राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालय निर्माण करू शकते
67%
यापैकी नाही
❤2
222) क्रिमिलेयर की संकल्पना कोणत्या खटल्यात उदयाला आली ?
Anonymous Quiz
5%
के के रॉय vs state ऑफ त्रिपुरा
9%
जितेंद्र कुमार vs उत्तर प्रदेश
80%
इंदिरा सहानी vs केंद्र सरकार
6%
लक्ष्मीकांत शुक्ला vs उत्तरप्रदेश
❤2
223) different type of vegetation found in different part of india due to ....
भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वनस्पती जीवन आढळते कारण
भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वनस्पती जीवन आढळते कारण
Anonymous Quiz
10%
Topography (भूपृष्ठ रचना )
2%
Soil - माती
17%
Temperature and soil - तापमान आणि माती
71%
Unequal distribution of rainfall and temperature (तापमान व पावसाचे असमतोल वाटप)
❤2
224) साबरमती नदी खालील पैकी कोणत्या राज्यातून प्रवास करते ?
Anonymous Quiz
37%
मध्यप्रदेश ,राजस्थान आणि गुजरात
38%
गुजरात आणि राजस्थान
4%
मध्यप्रदेश आणि राजस्थान
21%
फक्त गुजरात
❤2
225) most widely bioweapons is ...
Anonymous Quiz
13%
Baccilus subtilis
45%
Bacillus Antracis
23%
Vibrio colerie
19%
Escherichia coli
❤1
प्रिय, मित्रांनो
आपल्या दररोजच्या अभ्यासाचा भाग म्हनून प्रश्न सोडवणे खूप महत्त्वाचे आहे. आपला अभ्यास योग्य दिशेने जातो आहे का ? कोणत्या घटकावर संकल्पनात्मक आणि कोणत्या भागावर महितीवजा प्रश्न विचारले जातात ? हे समजणे खूप महत्त्वाचे असते .त्यामुळे आपण दररोज टाकलेले प्रश्न नक्की सोडवा . याचा खूप फायदा होईल. 🙏 😊

प्रश्न 101 ते 200 मधून किती प्रश्न बरोबर आलेत?
Anonymous Poll
19%
40 पेक्षा कमी
23%
40-50
25%
50-60
33%
60+
226) जठराचा सिरोसिस (cirrhosis of liver)
हा ......याचे जास्त सेवन केल्यास होतो .
हा ......याचे जास्त सेवन केल्यास होतो .
Anonymous Quiz
8%
Opium
18%
tobacco
63%
alcohol
10%
cocaine
227 )
अ )गव्हर्नर ऑफ स्टेट हा राष्ट्रपती ची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो
र) राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपती मार्फत केली जाते
अ )गव्हर्नर ऑफ स्टेट हा राष्ट्रपती ची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो
र) राज्यपालांची नेमणूक ही राष्ट्रपती मार्फत केली जाते
Anonymous Quiz
72%
अ आणि र बरोबर , र हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे
22%
अ आणि र बरोबर , र हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही
2%
अ बरोबर र चूक
4%
अ चूक र बरोबर
228) नेहरू महालनोबीस प्रतिमान हे ......वर आधारित होते ?
Anonymous Quiz
16%
अल्पकालीन लक्ष
7%
अति अल्पकालीन लक्ष
68%
दीर्घकालीन लक्ष
9%
मध्यम कालीन लक्ष
229) हिंदू धर्म प्रवर्धिनी सभा याची स्थापना ......यांनी ......साली केली ?
Anonymous Quiz
23%
वीर सावरकर 1920
12%
राजाराम मोहन राय 1896
45%
मदन मोहन मालवीय 1906
19%
ईश्वर चंद्र विद्या सागर 1900
230) योग्य जोडी ओळखा
Anonymous Quiz
5%
Indian council act 1861 - lord canning
5%
Royal title act 1876 - lord litton
8%
Factory act 1881 - lord rippon
82%
वरील पैकी सर्व
https://youtu.be/Lyh_Wm1jpfE
२०१४ ते २०१९ चे स्टेट टाँपर (अभयसिंह सर, अतुल कानडे, रोहित राजपुत ,रोहिणी नऱ्हे मँडम, आशिष बारकुल, प्रसाद चौगुले) यांची बुकलिस्टची तुलना करुन पुर्व परीक्षेसाठी most recommended बुक्सची यादी निखिल सोनवणे सर( सहायक आयुक्त, राज्य कर ) यांनी दिलेली आहे नक्की पहा..
Join us @mpscdecoded

231) हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जिवाणू वाढण्याची शक्यता असते
Anonymous Quiz
15%
stophilococus
19%
Bacillus
22%
streptococus
44%
clostridium
232) अंडी घालणारे सस्तन प्राणी -------- या प्राणी वर्गात मोडतात .
Anonymous Quiz
42%
prototheria
5%
Theria
39%
Eutheria
14%
metatheria
233) Gastropoda वर्गातील गोगलगायचे कवच ______ valve ने बनलेले असते .
Anonymous Quiz
23%
double
27%
single
39%
Quadruple
11%
Triple
234) मुत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम : गाळणे- पुन: शोषण- स्त्रवणे - उत्सर्जन
sequence of urine formation : fitration - Reabsorption - Secretion - excretion
sequence of urine formation : fitration - Reabsorption - Secretion - excretion
Anonymous Quiz
82%
✓
18%
x