Sagar sir
MPSC DECODED
श्री सागर केदार सर (RFO & IB)
(राज्यसेवा मुलाखत २०१७,२०१८)
विषय : Maths reasoning Approach
(Combined Exam)
📋 Combined Strategic Lecture Series📋
(By Mpsc Plus & @Mpscdecoded )
(राज्यसेवा मुलाखत २०१७,२०१८)
विषय : Maths reasoning Approach
(Combined Exam)
📋 Combined Strategic Lecture Series📋
(By Mpsc Plus & @Mpscdecoded )
ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती दोन विधेयके संसदेसमोर आणली होती?(राज्यसेवा मुख्य 2019)
Anonymous Quiz
37%
1) 64वे व 65वे दुरूस्ती विधेयक
14%
2) 66वे व 67वे दुरूस्ती विधेयक
11%
3) 68वे व 69वे दुरूस्ती विधेयक
38%
4) 73वे व 74वे दुरूस्ती विधेयक
पंचायत प्रक्रांति सूचीच्या संदर्भात पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा.
(ASO Main 2019)
(ASO Main 2019)
Anonymous Quiz
15%
या सूची आधारे राज्यांनी पंचायती राज संस्थांच्या सक्षमीकरणा किती प्रगती केली आहे याचाआढावा घेता येतो
26%
पंचायती राज खाते आणि राष्ट्रीय उपयोजित अर्थशास्त्र संशोधन परिषद यांनी ही सूची तयार केली आहे.
22%
या सूचीद्वारे पंचायती राज संस्थांची कार्ये, वित्त आणि कर्मचारी यांचे मोजमाप केले जाते.
37%
ही सूची निती आयोग व ग्रामीण विकास खाते यांनी तयार केली आहे.
योग्य कथन ओळखा. (ASO मुख्य 2018)
अ) पंडित नेहरूनी म्हटले “पंचायतीचे अधिकार अधिकतम, जनतेसाठी आहे उत्तम”
ब) 1948 मध्ये घटक राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंत्र्यांची राजकुमारी अमृत कौर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वप्रथम बैठक झाली.

1) अ
10%
2) ब
73%
3) दोन्ही बरोबर
3%
4) दोन्ही चूक
स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे” असे कोणी म्हटले आहे?
(Asst. मुख्य 2016)
(Asst. मुख्य 2016)
Anonymous Quiz
26%
1) विलियम रॉबसन
18%
2) लॉर्ड ब्राईस
45%
3) आयव्हर जेनिंग्स
10%
4) जी. डी. एच. कोल
आधुनिक नागरी स्थानिक स्वशासना विषयी भारतातील पहिला ठराव/ कायदा कोणता आहे? (Asst. मुख्य 2016)
Anonymous Quiz
40%
1) लॉर्ड रीपनचा उठाव
39%
2) लॉर्ड मेयोचा ठराव
15%
3) बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट
5%
4) विकेंद्रीकरण आयोग
खालीलपैकी कोणती सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये आहेत ?
अ) मृदेची दीर्घकालीन सुपिकता संरक्षित करणे.
ब) मृदेतील सूक्ष्मजीवांच्या क्रियाशीलतेला प्रोत्साहन देणे. क) शेती पद्धतींचा पर्यावरणावर होणारा प्रभाव यावर काळजीपूर्वक लक्ष देणे.(कृषी - राज्यसेवा मुख्य)

8%
1) केवळ अ व ब
8%
2) केवळ ब व क
9%
3) केवळ अ व क
76%
4) वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत.
👆👆स्पष्टीकरण :
# सेंद्रिय शेती (Organic Farming) :
1) व्याख्या : " सेंद्रिय शेती ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये खते, कीटकनाशके यासारख्या रासायनिक साधनांचा वापर टाळण्यात येतो किंवा किमान स्तरावर केला जातो आणि शक्य तेवढ्या प्रमाणात पीक फेरपालट, पिकांचे अवशेष, प्राणीजन्य खत, शेतबाह्य सेंद्रिय टाकाऊ द्रव्य व जैविक पीक पोषण यावर भर दिला जातो" -> UNEP च्या मते ही व्याख्या दिली आहे.
2) वैशिष्टे :
a) मातीची सुपिकता संरक्षित करणे.
b) सेंद्रिय द्रव्यांचे प्रभावी पुनर्चक्रीकरण करणे.
c) रोग व कीड नियंत्रणासाठी नैसर्गिक शत्रूंचा वापर करणे.
d) रासायनिक घटकांचा अत्यल्प वापर करणे.
e) शेती करत असताना त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होणार नाही याची काळजी घेणे

प्र. पोयट्याच्या( Silt Soil) जमिनिसंदर्भात योग्य विधान / विधाने ओळखा.
अ) वाळू व चिकन मातीचा मधील या मातीची अवस्था आहे.
ब) पोयटा मातीच्या कणातील पोकळी पाण्याचा योग्य निचरा होऊन हवा खेळती राहील इतपत मोठी असते. पर्याय :
अ) वाळू व चिकन मातीचा मधील या मातीची अवस्था आहे.
ब) पोयटा मातीच्या कणातील पोकळी पाण्याचा योग्य निचरा होऊन हवा खेळती राहील इतपत मोठी असते. पर्याय :
Anonymous Quiz
13%
केवळ अ बरोबर
12%
केवळ ब बरोबर
71%
दोन्ही बरोबर
4%
दोन्ही चूक
स्पष्टीकरण :
1) पोयटा जमीनीच्या कणांचा आकार 0.02 ते 0.002 मिमि एवढा असतो.
2) वाळू व चिकन मातीचा मधील या मातीची अवस्था आहे.
3) पोयटा मातीच्या कणातील पोकळी पाण्याचा योग्य निचरा होऊन हवा खेळती राहील इतपत मोठी असते.
4) ही जमीन गाळाची बनलेली असते सेंद्रिय पदार्थांचा भरपूर पुरवठा झाल्यास ही जमीन उत्तम पिकाऊ बनते.
5) ही जमीन अधिककोरडी होत नाही किंवा त्याच भेगा पडत नाहीत किंवा जास्त पाण्याने लिबलिबीत होत नाहीत.

खालीलपैकी योग्य विधान / विधाने ओळखा :-
अ) तुषार सिंचन पद्धत विशेषतः पोयट्याच्या जमिनीकरता योग्य आहे. ब) वालुकामय मृदेमध्ये पाणी वापर क्षमता ही मोकाट पाणी देण्याच्या पद्धतीच्या तुलनेत तुषार सिंचनामुळे 5-6 पटीत वाढते . पर्यायी उत्तरे :-

1) अ योग्य
14%
2) ब योग्य
72%
3) अ आणि ब योग्य
6%
4) वरीलपैकी एकही नाही
आयुष्याचा चहा
सुरू होता नेहमीचा गोंधळ
भोवती जगणाऱ्यांची गर्दी
तरी एकलकोंडा झालो होतो
त्यात जुना मित्र भेटला दर्दी
होऊनी मग गळा भेट
धरली वाट चहाची थेट
वाफाळल्या गोष्टीसंगे
शब्द अन घोटाची मेट
आयुष्याच्या गप्पानंतर मग
विषय चहावर वळला
उभ्या प्रवासाचा मतितार्थ
कटिंग कपाने उलगडला
कडवटपणा उकाळून दुःखाचा
आनंदाची मग द्यावी गोडी
स्वाभिमानाच्या आल्या बरोबर
सकरात्मकतेची इलायची थोडी
छोट्या कपात सामावून
आपण मात्र मोठं व्हावं
आपल्या फक्त अस्तित्वाने
लोकांच्या चेहऱ्यावर स्मित यावं
भारत (हिमांशू टेंभेकर)❣️
सुरू होता नेहमीचा गोंधळ
भोवती जगणाऱ्यांची गर्दी
तरी एकलकोंडा झालो होतो
त्यात जुना मित्र भेटला दर्दी
होऊनी मग गळा भेट
धरली वाट चहाची थेट
वाफाळल्या गोष्टीसंगे
शब्द अन घोटाची मेट
आयुष्याच्या गप्पानंतर मग
विषय चहावर वळला
उभ्या प्रवासाचा मतितार्थ
कटिंग कपाने उलगडला
कडवटपणा उकाळून दुःखाचा
आनंदाची मग द्यावी गोडी
स्वाभिमानाच्या आल्या बरोबर
सकरात्मकतेची इलायची थोडी
छोट्या कपात सामावून
आपण मात्र मोठं व्हावं
आपल्या फक्त अस्तित्वाने
लोकांच्या चेहऱ्यावर स्मित यावं
भारत (हिमांशू टेंभेकर)❣️
Forwarded from MPSC DECODED™
Combined Prelim Exam.
Subject Wise Approach Building Lectures ( विषय निहाय approach कसा असावा)
Duration :. 19 May to 25 May
Platform : @Mpscdecoded Live Voice chat
Open to All
Time : 7 Pm
Subject Wise Approach Building Lectures ( विषय निहाय approach कसा असावा)
Duration :. 19 May to 25 May
Platform : @Mpscdecoded Live Voice chat
Open to All
Time : 7 Pm
10 मिनिटांमध्ये सुचिता जगताप मॅडमांचे Live voice chat स्टार्ट होईल