Forwarded from MPSC DECODED™
Combined Prelim Exam.
Subject Wise Approach Building Lectures ( विषय निहाय approach कसा असावा)
Duration :. 19 May to 25 May
Platform : @Mpscdecoded Live Voice chat
Open to All
Time : 7 Pm
Subject Wise Approach Building Lectures ( विषय निहाय approach कसा असावा)
Duration :. 19 May to 25 May
Platform : @Mpscdecoded Live Voice chat
Open to All
Time : 7 Pm
Voice chat चालू होईल ५ मिन मध्ये...आपण direct question answer सुरू करतोय...तुमचे प्रश्न ready ठेवा...
विषय : Science (Combined exam)
विषय : Science (Combined exam)
https://youtu.be/lriZPuuRPnE
Combined strategic Lecture series
दुसरा दिवस
विषय : Maths reasoning
मार्गदर्शक : श्री सागर केदार सर(RFO & IB)
(राज्यसेवा मुलाखत - 2017,2018)
वेळ : आज 7pm
स्थान : @Mpscdecoded live voice chat💐💐🙏🙏
Combined strategic Lecture series
दुसरा दिवस
विषय : Maths reasoning
मार्गदर्शक : श्री सागर केदार सर(RFO & IB)
(राज्यसेवा मुलाखत - 2017,2018)
वेळ : आज 7pm
स्थान : @Mpscdecoded live voice chat💐💐🙏🙏
YouTube
दुसरा दिवस Combined Maths Reasoning
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
MPSC DECODED™
https://youtu.be/lriZPuuRPnE Combined strategic Lecture series दुसरा दिवस विषय : Maths reasoning मार्गदर्शक : श्री सागर केदार सर(RFO & IB) (राज्यसेवा मुलाखत - 2017,2018) वेळ : आज 7pm स्थान : @Mpscdecoded live voice chat💐💐🙏🙏
तुमचे प्रश्न ready ठेवा..plz be specific...कृपया दिलेल्या विषयाबाबत च (आजचा विषय - Maths/reasoning) प्रश्न विचारा...exam कधी होईल, जागा किती असतील, माझा अभ्यास होत नाही etc etc असल्या प्रकारचे प्रश्न विचारून इतरांचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नका..
त्या त्या दिवशी जो टॉपिक दिला आहे , त्यात तुमचा maximum score येण्यास मदत व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे plz be specific आणि विषयाला धरून रहा..🙏🙏
त्या त्या दिवशी जो टॉपिक दिला आहे , त्यात तुमचा maximum score येण्यास मदत व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे plz be specific आणि विषयाला धरून रहा..🙏🙏
Sagar sir
MPSC DECODED
श्री सागर केदार सर (RFO & IB)
(राज्यसेवा मुलाखत २०१७,२०१८)
विषय : Maths reasoning Approach
(Combined Exam)
📋 Combined Strategic Lecture Series📋
(By Mpsc Plus & @Mpscdecoded )
(राज्यसेवा मुलाखत २०१७,२०१८)
विषय : Maths reasoning Approach
(Combined Exam)
📋 Combined Strategic Lecture Series📋
(By Mpsc Plus & @Mpscdecoded )
ग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती दोन विधेयके संसदेसमोर आणली होती?(राज्यसेवा मुख्य 2019)
Anonymous Quiz
37%
1) 64वे व 65वे दुरूस्ती विधेयक
14%
2) 66वे व 67वे दुरूस्ती विधेयक
11%
3) 68वे व 69वे दुरूस्ती विधेयक
38%
4) 73वे व 74वे दुरूस्ती विधेयक
पंचायत प्रक्रांति सूचीच्या संदर्भात पुढील विधानांतून चुकीचे विधान निवडा.
(ASO Main 2019)
(ASO Main 2019)
Anonymous Quiz
15%
या सूची आधारे राज्यांनी पंचायती राज संस्थांच्या सक्षमीकरणा किती प्रगती केली आहे याचाआढावा घेता येतो
26%
पंचायती राज खाते आणि राष्ट्रीय उपयोजित अर्थशास्त्र संशोधन परिषद यांनी ही सूची तयार केली आहे.
22%
या सूचीद्वारे पंचायती राज संस्थांची कार्ये, वित्त आणि कर्मचारी यांचे मोजमाप केले जाते.
37%
ही सूची निती आयोग व ग्रामीण विकास खाते यांनी तयार केली आहे.