Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
राज्यसेवा Mains:
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
Anonymous Quiz
14%
विद्यापीठ शिक्षण आयोग- 1948
46%
मुदलियार आयोग- 1955
15%
डॉ. डी एस कोठारी आयोग- 1964-66
25%
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 1968
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
राज्यसेवा Mains:
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT)ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT)ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
18%
8 जुलै 1991
34%
10 जुलै 1992
33%
8 जुलै 1993
15%
10 जुलै 1993
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
राज्यसेवा Mains:
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT)मध्ये अध्यक्षा शिवाय किती व्यक्ती असतात?
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT)मध्ये अध्यक्षा शिवाय किती व्यक्ती असतात?
Anonymous Quiz
36%
दोन
44%
तीन
6%
एक
14%
चार
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
Combine Prelims :
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous Quiz
8%
राष्ट्रीय आणिबाणी अंमलबजावणी चालू ठेवण्यासाठी ठराविक काळाने संसदेची संमती गरजेची असते.
13%
राष्ट्रपती राजवट अंमलबजावणी चालू ठेवण्यासाठी ठराविक काळाने संसदेची संमती गरजेची असते
51%
वित्तीय आणीबाणी अंमलबजावणी चालू ठेवण्यासाठी ठराविक काळाने संसदेची संमती गरजेचे असते
28%
वित्तीय आणीबाणी अंमलबजावणी चालू ठेवण्यासाठी ठराविक काळाने संसदेची संमती गरजेचं नसते
MPSC PLUS app
तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ?
^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव
^ आयोगाच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात
^ दररोज combined आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सराव टेस्ट
^ प्रत्येक विषयातील toppers चे मार्गदर्शन व्हिडिओ पहाता येतील
^ दररोज च्या परिक्षाभीमुख चालू घडामोडी
अँप ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus

Forwarded from MPSC DECODED™
Combined Prelim Exam.
Subject Wise Approach Building Lectures ( विषय निहाय approach कसा असावा)
Duration :. 19 May to 25 May
Platform : @Mpscdecoded Live Voice chat
Open to All
Time : 7 Pm
Subject Wise Approach Building Lectures ( विषय निहाय approach कसा असावा)
Duration :. 19 May to 25 May
Platform : @Mpscdecoded Live Voice chat
Open to All
Time : 7 Pm
Voice chat चालू होईल ५ मिन मध्ये...आपण direct question answer सुरू करतोय...तुमचे प्रश्न ready ठेवा...
विषय : Science (Combined exam)
विषय : Science (Combined exam)
https://youtu.be/lriZPuuRPnE
Combined strategic Lecture series
दुसरा दिवस
विषय : Maths reasoning
मार्गदर्शक : श्री सागर केदार सर(RFO & IB)
(राज्यसेवा मुलाखत - 2017,2018)
वेळ : आज 7pm
स्थान : @Mpscdecoded live voice chat💐💐🙏🙏
Combined strategic Lecture series
दुसरा दिवस
विषय : Maths reasoning
मार्गदर्शक : श्री सागर केदार सर(RFO & IB)
(राज्यसेवा मुलाखत - 2017,2018)
वेळ : आज 7pm
स्थान : @Mpscdecoded live voice chat💐💐🙏🙏
YouTube
दुसरा दिवस Combined Maths Reasoning
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
MPSC DECODED™
https://youtu.be/lriZPuuRPnE Combined strategic Lecture series दुसरा दिवस विषय : Maths reasoning मार्गदर्शक : श्री सागर केदार सर(RFO & IB) (राज्यसेवा मुलाखत - 2017,2018) वेळ : आज 7pm स्थान : @Mpscdecoded live voice chat💐💐🙏🙏
तुमचे प्रश्न ready ठेवा..plz be specific...कृपया दिलेल्या विषयाबाबत च (आजचा विषय - Maths/reasoning) प्रश्न विचारा...exam कधी होईल, जागा किती असतील, माझा अभ्यास होत नाही etc etc असल्या प्रकारचे प्रश्न विचारून इतरांचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नका..
त्या त्या दिवशी जो टॉपिक दिला आहे , त्यात तुमचा maximum score येण्यास मदत व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे plz be specific आणि विषयाला धरून रहा..🙏🙏
त्या त्या दिवशी जो टॉपिक दिला आहे , त्यात तुमचा maximum score येण्यास मदत व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे plz be specific आणि विषयाला धरून रहा..🙏🙏