MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
राज्यसेवा Mains:

इलेक्टोरल बॉण्ड योजना (Electoral Bond Scheme) कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
Anonymous Quiz
23%
2018
30%
2019
32%
2017
15%
2016
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
Combine Prelims:

भारतीय राज्यघटनेने भारत सरकार साठी पुढील पैकी कोणत्या निधीची तरतूद केलेली आहे?
Anonymous Quiz
16%
भारताचा संचित निधी
5%
भारताचे सार्वजनिक लेखे
9%
भारताचा आकस्मिकता निधी
70%
वरीलपैकी सर्व
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
Combine Mains:

भारतीय राज्यघटनेच्या कलम 267 अन्वये भारताचा आकस्मिकता निधी हा राष्ट्रपतींच्या ताब्यात असतो. राष्ट्रपती च्या वतीने तो कोण धारण करतात?
Anonymous Quiz
17%
मुख्य सचिव
64%
वित्त सचिव
15%
कॅबिनेट सचिव
4%
गृह सचिव
Forwarded from Yashwant Prabodhini (Samadhan Ghutukade)
आयोगाकडून_उमेद्वारांना_सर्वसाधारण_सूचना_join_us_@mpscdecoded.pdf
463 KB
आयोगाकडून उमेद्वारांना सर्वसाधारण सूचना--
join us @mpscdecoded.pdf
Audio
Audio from VP
Forwarded from Vijay
Finally Devanand Telgote flight landed in Hyderabad. Reaching Hospital. He is stable now
Combined Prelim Exam.

Subject Wise Approach Building Lectures ( विषय निहाय approach कसा असावा)

Duration :. 19 May to 25 May

Platform : YouTube Live

Open to All

Time : 7 Pm
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
राज्यसेवा Mains:

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT)ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
18%
8 जुलै 1991
34%
10 जुलै 1992
33%
8 जुलै 1993
15%
10 जुलै 1993
Forwarded from UMED-IAS-UPSC/MPSC
राज्यसेवा Mains:

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT)मध्ये अध्यक्षा शिवाय किती व्यक्ती असतात?
Anonymous Quiz
36%
दोन
44%
तीन
6%
एक
14%
चार
MPSC PLUS app

तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ?

^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव

^ आयोगाच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात

^ दररोज combined आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सराव टेस्ट

^ प्रत्येक विषयातील toppers चे मार्गदर्शन व्हिडिओ पहाता येतील

^ दररोज च्या परिक्षाभीमुख चालू घडामोडी

अँप ची लिंक :
https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus
Forwarded from MPSC DECODED
Combined Prelim Exam.

Subject Wise Approach Building Lectures ( विषय निहाय approach कसा असावा)

Duration :. 19 May to 25 May

Platform : @Mpscdecoded Live Voice chat

Open to All

Time : 7 Pm
Voice chat चालू होईल ५ मिन मध्ये...आपण direct question answer सुरू करतोय...तुमचे प्रश्न ready ठेवा...

विषय : Science (Combined exam)