MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
210) अटल बोगदा कोठे बनत आहे. (Atal tunnel is being built under____)
Anonymous Quiz
25%
Pir panjal
59%
Rohtang pass
14%
Nathu la pass
3%
Manas pass
211) Maxwell हे जगातील पहिले वीजेवर चालणारे विमान (electric plane) ________ ने बनवले.
Anonymous Quiz
7%
ISRO
67%
Tesla company
21%
NASA
5%
China
Qn 208 चे explanation :

-“One country, two systems” formula is in news, for China and Hong Kong Problem
-"One country, two systems" is a constitutional principle of the People’s Republic of China.
- It describes the governance of Hong Kong and Macau, since they have become the Special Administrative Regions of China in 1997 and 1999 respectively.
Qn 203 चे explanation :

- सदर प्रश्र्न STI Mains- 14 चा होता.
-प्रश्नात दोन्ही योजनांमधील एकूण हिस्सा विचारला होता.
प्रश्र्न 207 चे explanation
212. जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना कोणत्या योजनेत करण्यात आली?
Anonymous Quiz
13%
पाचवी
63%
सरकती
18%
सहावी
6%
चौथी
२१३. रोजगार निर्मिती जनक योजना कोणती?
Anonymous Quiz
18%
पाचवी
22%
सहावी
51%
सातवी
8%
आठवी
२१४. सुचक नियोजनाचा पुर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला?
Anonymous Quiz
7%
पाचवी
10%
सहावी
21%
सातवी
63%
आठवी
२१५. ब्रम्हानंद आणि वकील यांच्या "मजुरी वस्तु प्रतिमान" यावर आधारलेली पंचवार्षिक योजना कोणती?
Anonymous Quiz
28%
सहावी
51%
सातवी
14%
आठवी
7%
नववी
२१६. बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या पंचवार्षिक योजना दरम्यान झाले?
Anonymous Quiz
16%
पाचव्या आणि सहाव्या
26%
चौथ्या आणि पाचव्या
49%
चौथ्या आणि सहाव्या
9%
तिसऱ्या आणि पाचव्या
MPSC DECODED @mpscdecoded


दररोज प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांचे स्पष्टीकरण व परीक्षा संदर्भात इतर माहिती तसेच राज्यसेवा परीक्षा स्ट्रेटेजीसाठी साठी join करा वरील टेलिग्राम चॅनेल..

Please Forward this channel link to your friends and ask them to join this telegram channel..😊🙏
२१७. भारतातील दारिद्र्य संकल्पनेला किमान उष्मांकाशी संबंध कोणी जोडला? ( राज्यसेवा मुख्य-२०१६ )
Anonymous Quiz
8%
पी के बर्धन
12%
डाँ अहलुवालिया
72%
दांडेकर व रथ
8%
बी एस मिन्हास
२१८। ग्रामीण भागात आढळून येणारा बेरोजगारी चा मुख्य प्रकार कोणता? ( राज्यसेवा मुख्य - १७ )
Anonymous Quiz
4%
संरचनात्मक
4%
कमी प्रतीची
90%
प्रच्छन्न व मोसमी
2%
चक्रीय व सुशिक्षित
219 संविधानाच्या पहिल्या घटना दुरुस्ती बाबत योग्य विधान निवडा.
अ)संविधानात पहिली घटनादुरुस्ती 1952 साली करण्यात आली ब) ही घटनादुरुस्ती पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आत करण्यात आली होती. क) ही घटना दुरुस्ती तात्पुरत्या संसदेने पास केली होती
Anonymous Quiz
7%
अ आणि ब बरोबर
28%
ब आणि क बरोबर
6%
अ आणि क बरोबर
59%
सर्व बरोबर
220) खालील साधनांच्या माध्यमातून संसद कार्यकारी मंडळावर वित्तीय नियंत्रण ठेवते
अ . CAG महालेखापरीक्षक ब) वित्तीय सचिव
क) लोकलेखा समिती। ड) वित्त मंत्रालय
Anonymous Quiz
7%
ब आणि ड
24%
अ,ब आणि क ,
47%
अ आणि क
22%
अ, क आणि ड
223) different type of vegetation found in different part of india due to ....
भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वनस्पती जीवन आढळते कारण
Anonymous Quiz
10%
Topography (भूपृष्ठ रचना )
2%
Soil - माती
17%
Temperature and soil - तापमान आणि माती
71%
Unequal distribution of rainfall and temperature (तापमान व पावसाचे असमतोल वाटप)
2
2
1