MPSC DECODED
8.89K subscribers
4.74K photos
56 videos
1.65K files
1.91K links
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Download Telegram
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
19) सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे.
Anonymous Quiz
10%
1) अहमदनगर
12%
2) कोल्हापूर
73%
3) सांगली
5%
4) यापैकी नाही
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
20) शास्त्रज्ञ भास्कराचार्य यांचे जन्मगाव पाटणादेवी हे कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
19%
1) धुळे
32%
2) अमरावती
42%
3) जळगाव
7%
4) यापैकी नाही
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
21) खालीलपैकी कोणता एक रस्ते वाहतुकीचा प्रकार नाही.
Anonymous Quiz
6%
1) राष्ट्रीय महामार्ग
5%
2) राज्य मार्ग
59%
3) शहरी मार्ग
30%
4) ग्रामीण रस्ते
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
22) योग्य विधान ओळखा
a) महाराष्ट्रात प्रमुख शहरे जोडलेल्या रस्त्यांना राज्य महामार्ग म्हणतात.
b) राज्य महामार्ग क्रमांक 1 वर धुळे व नंदुरबार ही शहरे येतात.
Anonymous Quiz
25%
1) फक्त a
9%
2) फक्त b
60%
3) दोन्ही
6%
4) एकही नाही
Forwarded from Combined Mpsc Plus (Sudarshan Jaybhay)
23) योग्य विधान ओळखा.
a) पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त लांबीचे महामार्ग आहेत
b) अकोला जिल्ह्यातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही.
Anonymous Quiz
25%
1) फक्त a
11%
2) फक्त b
48%
3) दोन्ही
15%
4) एकही नाही
Strategic Lecture No - 3

Open To All

Today : 7 Pm

Join @Mpscdecoded
Vishal Pichad Sir LIVE 👆👆
Live stream started
Live stream finished (1 hour)
Audio
Question Answer Session

@Mpscdecoded
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
श्री वैभवकुमार नवले सर (PSI Rank 01)

Upcoming Strategic Lecture No 4

विषय : Question Answer Session

Combined Strategic Lecture Series

१२ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता
फक्त @Mpscdecoded वर 💐💐
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
17) खालील पैकी कोणते  अधिकार राज्यपालास आहेत 
अ) तो विधिमंडळाच्या दोन्ही व कोणत्याही एका सदनाला स्थगित करु शकतो .
ब) धनविधेय त्याच्या पूर्वसंमतीने मांडावे लागते क) राज्य लोकसेवा आयोगाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती , सेवानियम व कामकाजाविषयी नियमावली करणे
Anonymous Quiz
43%
1) वरील सर्व बरोबर
18%
2)  फक्त अ आणि ब बरोबर
8%
3) अ आणि क बरोबर
30%
4) ब आणि क बरोबर
Forwarded from MPSC DECODED (Rupesh Jadhav)
18) राज्यपालाबद्दल घटनासमितीत झालेल्या चर्चेबद्दल योग्य विधाने ओळखा
अ) राज्यपालाबद्दल घटनेतील कलमे घटनासमितीने अगदि घाईघाईत अवघ्या एका दिवसात निश्चित केली
ब) चर्चेत सर अल्लादि म्हणाले की त्याच्या नियुक्तीपुर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यावा
Anonymous Quiz
10%
क) खेर म्हणाले होते की , सत्ताधारी व विरोधी पक्षामधल्या दुभाषाची भूमिका त्याने करावी .
13%
1) अ आणि ब बरोबर
11%
2) ब आणि क बरोबर
7%
3) अ आणि क बरोबर
60%
4) सर्व बरोबर
Forwarded from Combine Questions (Rajshree)
20)42व्या घटनादुरुस्ती नंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला पण _________बाबत अशी तरतुद घटनेत नाही.
Anonymous Quiz
83%
1)राज्यपाल
6%
2)मुख्यमंत्री
7%
3)न्यायाधीश
4%
4)यापैकी नाही.
Forwarded from Combine Questions (Rajshree)
21)अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतो?
Anonymous Quiz
22%
1)123
13%
2)312
7%
3)200
59%
4)213
Forwarded from Combine Questions (Rajshree)
23)राज्यपाल थेट निवडला जाण्याची पद्धत कोणाकडून घेण्यात आली आहे?
Anonymous Quiz
78%
1)कॅनडा
13%
2)अमेरिका
7%
3)ब्रिटन
2%
4)आफ्रिका
Forwarded from Combine Questions (Rajshree)